Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo ने उडवली इतर कंपन्यांची झोप! स्वस्त किंमतीत लाँच केला पॉवरफुल Smartphone, असे आहेत खास फिचर्स

Vivo T4 5G Launched: Vivo ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo T4 5G भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 23, 2025 | 09:00 AM
Vivo ने उडवली इतर कंपन्यांची झोप! स्वस्त किंमतीत लाँच केला पॉवरफुल Smartphone, असे आहेत खास फिचर्स

Vivo ने उडवली इतर कंपन्यांची झोप! स्वस्त किंमतीत लाँच केला पॉवरफुल Smartphone, असे आहेत खास फिचर्स

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी Vivo ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo T4 5G मंगळवारी 22 एप्रिल रोजी भारतात लाँच केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या लाँचिंगने इतर कंपन्यांची झोप उडवली आहे. कारण हा स्मार्टफोन छोटा पॅकेट बडा धमाका आहे. विवोने लाँच केलेला हा स्मार्टफोन एक बजेट व्हेरिअंट आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील यामध्ये अनेक तगडे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने नवीन स्मार्टफोन Snapdragon 7s Gen 3 चिपसेट, 12GB पर्यंत रॅम आणि 7,300mAh बॅटरीसह लाँच केला आहे.

iPhone 17 च्या डिझाइनवरून उठला पडदा, First Look पाहून तुम्हीही प्रेमात पडाल! एक्सवर video viral

स्मार्टफोनची किंमत बजेटमध्ये आहे. म्हणजेच जर तुम्ही तगड्या फीचर्ससह नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा नवीन स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट आहे. या स्मार्टफोनची विक्री 29 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, वीवो इंडिया ई-स्टोर आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोरवरून खरेदी करू शकता. या स्मार्टफोनच्या पहिल्या विक्रीवर कोणत्या ऑफर्स दिल्या जाणार आहेत, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X) 

भारतात Vivo T4 5G ची कींमत

भारतात Vivo T4 5G स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 23,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन भारतात एमरल्ड ब्लेज आणि फँटम ग्रे कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Vivo T4 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Vivo T4 5G मध्ये 6.77 इंचाचा फुल-एचडी+ (1,080 x 2,392 पिक्सेल) AMOLED क्वाड-कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि त्याची लोकल पीक ब्राइटनेस 5,000 निट्सपर्यंत आहे.

Welcome to the Turbo life. Level up on multitasking, last beyond the day, slay with your display, and get clear reels in 4K, with the one and only vivo T4. Sale starts on 29th april.
Know more https://t.co/pZQXjK1JQc#vivoT4 #TurboLife #GetSetTurbo pic.twitter.com/wTl8Z3yDHU
— vivo India (@Vivo_India) April 22, 2025

प्रोसेसर

फोनमध्ये 4nm ऑक्टा-कोर Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याला 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन 15-बेस्ड Funtouch OS 15 वर आधारित आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, Vivo T4 5G मध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) आणि f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी रियर सेंसर आणि f/2.4 अपर्चरवाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटला f/2.0 अपर्चरसह 8-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

Vivo T4 5G मध्ये 7,300mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड फ्लॅशचार्जसह रिवर्स आणि बाईपास चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

Samsung युजर्सना मोठा दिलासा! सप्टेंबरपर्यंत फ्रीमध्ये रिप्लेस होणार स्क्रीन, या स्मार्टफोन्सवर कंपनी देतेय ऑफर

फीचर्स

हँडसेटमघ्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. यामध्ये IP65 डस्ट आणि स्प्लॅश रेजिस्टेंस रेटिंग आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, GPS, OTG आणि USB टाइप-C पोर्ट देखील देण्यात आला आहे. एमराल्ड ब्लेज व्हेरिअंटचे मेजरमेंट 163.40 x 76.40 x 7.89 मिमी आहे.

Web Title: Vivo t4 5g smartphone launched in india know about price and features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
1

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Cup Bashi New Movie : एक वेगळा हट्ट! ‘सासूशी जुळावी पत्रिका, तरच करणार लग्न’; Teaser Lunch, विनोदाचा हंगाम
2

Cup Bashi New Movie : एक वेगळा हट्ट! ‘सासूशी जुळावी पत्रिका, तरच करणार लग्न’; Teaser Lunch, विनोदाचा हंगाम

लाँचपूर्वीच समोर आली Oppo Find X9s ची किंमत! 7,025mAh बॅटरीने असणार सुसज्ज… या दिवशी होणार दमदार एंट्री
3

लाँचपूर्वीच समोर आली Oppo Find X9s ची किंमत! 7,025mAh बॅटरीने असणार सुसज्ज… या दिवशी होणार दमदार एंट्री

उत्सुकतेला पूर्णविराम! आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स… पहिल्या Motorola फोल्डेबल फोनची अखेर भारतात एंट्री, किंमत तब्बल इतकी
4

उत्सुकतेला पूर्णविराम! आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स… पहिल्या Motorola फोल्डेबल फोनची अखेर भारतात एंट्री, किंमत तब्बल इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.