Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo चा बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! 7200mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नवीन स्मार्टफोन लाँच, किंमत तुमच्या खिशाला पवरडणारी

Vivo T5x 5G Launched: Vivo T5x 5G मध्ये 7200mAh बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये पावरफुल प्रोसेसर देखील आहे. हा स्मार्टफोन कमी किंमतीत त्यांच्या ग्राहकांना प्रिमियम फीचर्स ऑफर करतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 17, 2026 | 03:01 PM
Vivo चा बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! 7200mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नवीन स्मार्टफोन लाँच, किंमत तुमच्या खिशाला पवरडणारी

Vivo चा बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! 7200mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नवीन स्मार्टफोन लाँच, किंमत तुमच्या खिशाला पवरडणारी

Follow Us
Close
Follow Us:
  • स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20 हजार रुपयांहून कमी
  • नवीन स्मार्टफोनमधील काही फीचर्स iQOO Z11x 5G सारखेच
  • विवोचा लेटेस्ट स्मार्टफोन 3 व्हेरिअंटमध्ये लाँच
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवो भारतात त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Vivo T5x 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20 हजार रुपयांहून कमी आहे. हा स्मार्टफोन कमी किंमतीत लाँच करण्यात आला असला तरी देखील कंपनीने फीचर्सच्याबाबतीत कोणतीही तडजोड केली नाही. अनेक प्रिमियम फीचर्ससह हा नवीन विवो स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे.

Tech Tips: अरेच्चा… डाव्या बाजूलाच का असते मोबाईलचे पावर बटन? कारण वाचून तुम्हाही व्हाल चकित

विवोने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनमधील काही फीचर्स iQOO Z11x 5G सारखेच आहेत. हा नवीन स्मार्टफोन फीचर्स, लूकपासून अगदी डिझाईनपर्यंत अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या iQOO च्या स्वस्त फोनप्रमाणेच दिसत आहे. हा विवो स्मार्टफोन 3 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही विशेष ऑफर्स देखील देत आहे. (फोटो सौजन्य – X) 

Vivo T5x 5G ची किंमत

विवोचा लेटेस्ट स्मार्टफोन 6GB रॅम+ 128GB, 8GB रॅम+ 128GB आणि 8GB रॅम+ 256GB या 3 व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम+ 128GB व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये, 8GB रॅम+ 128GB व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आणि 8GB रॅम+ 256GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. सायबर ग्रीन आणि स्टार सिल्वर अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. फोनची पहिली विक्री 24 मार्च रोजी दुपारी 12 वाजता ॲमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटवर होणार आहे. या पहिल्या विक्रीदरम्यान फोनच्या खरेदीवर 2,000 रुपयांची बँक सवलतही दिली जात आहे.

While everything else runs out, your battery just keeps going. Record, scroll, repeat — no charger anxiety with the Massive 7200 mAh battery on the all-new vivo T5x. The all-new vivo T5x sales start on 17th March, 12 PM. #vivoT5x #GetSetTurbo #TurboLife pic.twitter.com/TEdK5kqDAj — vivo India (@Vivo_India) March 17, 2026

Vivo T5x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

विवोने लाँच केलेल्या स्वस्त स्मार्टफोनमध्ये 6.76 इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1200 निट्सपर्यंत आहे. हा फोन IP68 आणि IP69+ रेटिंगला सपोर्ट करतो. या फोनला वॉटर आणि डस्ट प्रूफ रेटिंग आहे, ज्यामुळे तो पाण्यात पडल्यास किंवा धुळीच्या संपर्कात आल्यास खराब होणार नाही याची खात्री मिळते. Vivo T5x 5G मध्ये iQOO Z11x 5G प्रमाणेच मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्ट्रा 5G प्रोसेसर देण्यात आला आहे.

आधार कार्ड होणार अधिक सुरक्षित, UIDAI ने सुरु केला खास प्रोग्राम! एक्स पोस्ट शेअर करत दिली माहिती

या लेटेस्ट विवो स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनचे इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवले जाऊ शकते. या नवीन स्मार्टफोनमध्ये 7,200mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी डुअल 5G सिम कार्ड, वायफाय, ब्लूटूथ सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित ओरिजिनओएसवर चालतो. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Web Title: Vivo t5x 5g launched in india read features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

घरातच मिळणार थिएटरचा अनुभव! 100-इंच स्क्रीनसह Redmi चा नवा Smart TV लाँच, असे आहेत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
1

घरातच मिळणार थिएटरचा अनुभव! 100-इंच स्क्रीनसह Redmi चा नवा Smart TV लाँच, असे आहेत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

स्टाईल आणि फीचर्सचाा परफेक्ट कॉम्बो! boAt ची प्रिमियम स्मार्टवॉच भारतात लाँच, केवळ इतक्या किंमतीत मिळणार तगडी बॅटरी लाईफ
2

स्टाईल आणि फीचर्सचाा परफेक्ट कॉम्बो! boAt ची प्रिमियम स्मार्टवॉच भारतात लाँच, केवळ इतक्या किंमतीत मिळणार तगडी बॅटरी लाईफ

Amazon चा मोठा प्लॅन! कंपनी लाँच करणार स्वत:चा स्मार्टफोन? बाजारात सुरु झाली नव्या प्रोजेक्टची चर्चा
3

Amazon चा मोठा प्लॅन! कंपनी लाँच करणार स्वत:चा स्मार्टफोन? बाजारात सुरु झाली नव्या प्रोजेक्टची चर्चा

भारतीय बाजारात OnePlus च्या नव्या ईयरबड्सची एंट्री! अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन आणि रियल-टाइम ट्रांसलेशनने सुसज्ज, इतकी आहे किंमत
4

भारतीय बाजारात OnePlus च्या नव्या ईयरबड्सची एंट्री! अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन आणि रियल-टाइम ट्रांसलेशनने सुसज्ज, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.