Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo TWS 5: हलके, दमदार आणि स्टायलिश… 48 तासांचा बॅटरी बॅकअप आणि सुपर साउंड क्वालिटीसह Vivo चे नवीन इअरबड्स लाँच

Vivo TWS 5 सीरीजच्या दोन्ही मॉडेलमध्ये 11mm चा डायनमिक ड्राइवर आणि एक्टिव नॉइस कँसिलेशन (ANC) फीचर देण्यात आले आहे. या डिव्हाईसची किंमत 5 हजार रुपयांच्या रेंजमध्ये आहे. याचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 14, 2025 | 11:26 AM
Vivo TWS 5: हलके, दमदार आणि स्टायलिश... 48 तासांचा बॅटरी बॅकअप आणि सुपर साउंड क्वालिटीसह Vivo चे नवीन इअरबड्स लाँच

Vivo TWS 5: हलके, दमदार आणि स्टायलिश... 48 तासांचा बॅटरी बॅकअप आणि सुपर साउंड क्वालिटीसह Vivo चे नवीन इअरबड्स लाँच

Follow Us
Follow Us:

Vivo TWS 5 सीरीज ईयरबड्स लाँच केले आहेत. वीवोने त्यांचे हे लेटेस्ट TWS ईयरबड्स चीनमध्ये फ्लॅगशिप Vivo X300 सीरीजसह लाँच केले आहे. Vivo TWS 5 सीरीज दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत, ज्यामध्ये TWS 5 आणि TWS 5 Hi-Fi यांचा समावेश आहे. विवोने दावा केला आहे की, हे ईयरबड्स 60dB पर्यंत एंबिएंट नॉइस कमी करू शकतात. आता आम्ही तुम्हाला कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट ईयरबड्सबद्दल माहिती देणार आहोत.

Vivo X300 Series Launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, इतकी आहे किंमत

Vivo TWS 5 Series ची किंमत

Vivo TWS 5 सीरीज दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.

स्टँडर्ड व्हेरिअंट: 399 युआन (सुमारे ₹4,500)

Hi-Fi व्हेरिअंट: 499 युआन (सुमारे ₹5,500)

Vivo TWS 5 डिव्हाईस सिंपल व्हाइट, प्योर ब्लॅक आणि स्मोकी पर्पल कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. तर TWS 5 Hi-Fi ईयरबड्स डीप सी ब्लू आणि आव्हाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदी केले जाऊ शकतात.  (फोटो सौजन्य – X) 

Vivo TWS 5 Series चे स्पेसिफिकेशन्स

Vivo TWS 5 सीरीज ईयरबड्समध्ये 11mm चा ड्राइवर देण्यात आला आहे. TWS 5 Hi-Fi व्हेरिअंट मध्ये LDAC, LHDC, AAC, SBC आणि LC3 कोडक्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. स्टँडर्ड Vivo TWS 5 मध्ये LDAC, AAC, SBC आणि LC3 ऑडिओ कोडेक्सचा सपोर्ट आहे. दोन्ही ईयरबड्समध्ये Active Noise Cancellation (ANC) सपोर्ट असून, हे 60dB पर्यंत सभोवतालचा आवाज कमी करतात.

Vivo TWS 5 सीरीजचे ईयरबड्स 42ms लेटेंसी रेट ऑफर करतात. यासोबतच याला Hi-Res ऑडियो सर्टिफिकेशन मिळाले आहे आणि हे DeepX 4.0 स्टीरियो साउंड ऑफर करतात. यामध्ये Bluetooth 5.4 कनेक्टिविटीचा सपोर्ट देण्यात आला आहे, जो 10 मीटरपर्यंत ऑपरेटिंग रेंज ऑफर करतो. हे ईयरबड्स IP54-सर्टिफाइड आहेत.

Amazon Diwali Sale 2025: यंदाच्या दिवाळीत स्वतःलाच द्या गिफ्ट! 63 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Galaxy Z Fold 6

Vivo TWS 5 सीरीजच्या ईयरबड्समध्ये तीन माइक्रोफोन देण्यात आले आहेत, जे AI बेस्ड कॉल नॉइस रिडक्शन सिस्टमसह येतात. Vivo TWS 5 आणि TWS 5 Hi-Fi दोन्ही डिव्हाईसमध्ये ट्रिपल कनेक्शन सपोर्ट आणि स्मार्ट ट्रांसलेशन फीचर उपलब्ध आहे. यामध्ये टच कंट्रोल देखील देण्यात आले आहे.

Vivo TWS 5 Series बॅटरी लाईफ

बॅटरी लाईफच्या बाबतीत, Vivo चा दावा आहे की हे ईयरबड्स

ANC चालू असताना: एकदा चार्ज केल्यावर 6 तास आणि केससह 24 तास बॅटरी लाईफ देतात.

ANC बंद असताना: एकदा चार्ज केल्यावर 12 तास आणि केससह 48 तास बॅटरी लाईफ मिळते.

Vivo TWS 5 सीरीजमध्ये दमदार बॅटरी, उत्कृष्ट साउंड क्वालिटी आणि नॉइस कँसिलेशन फीचर्ससह प्रीमियम अनुभव मिळतो. बॅटरी लाईफच्या बाबतीत, Vivo चा दावा आहे की ते ANC चालू असताना एकदा चार्ज केल्यावर 6 तास आणि केससह 24 तास बॅटरी लाईफ देते. ANC बंद असताना, बॅटरी लाईफ एकदा चार्ज केल्यावर 12 तास आणि केससह 48 तास असते.

Web Title: Vivo tws 5 launched it has stylish look and 48 hours of battery backup tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • earbuds
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
1

7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी
2

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत
3

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत

6500mAh बॅटरी अन् 50MP सेल्फी कॅमेरा… Tecno Camon 50 Ultra स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, इतकी आहे किंमत
4

6500mAh बॅटरी अन् 50MP सेल्फी कॅमेरा… Tecno Camon 50 Ultra स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.