Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, AMOLED डिस्प्ले आणि वायरलेस फास्ट चार्जिंगने सुसज्ज! जाणून घ्या स्पेसिफिकेशनस

Vivo X Fold 5 launch: इतर स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवण्यासाठी आता विवोने त्यांचा नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. अप्रतिम डिझाईन आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2025 | 03:35 PM
Vivo चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, AMOLED डिस्प्ले आणि वायरलेस फास्ट चार्जिंगने सुसज्ज! जाणून घ्या स्पेसिफिकेशनस

Vivo चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, AMOLED डिस्प्ले आणि वायरलेस फास्ट चार्जिंगने सुसज्ज! जाणून घ्या स्पेसिफिकेशनस

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने अलीकडेच नवीन फोल्ड आणि फ्लिप फोन लाँच केले आहेत. आता या स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी टेक कंपनी Vivo ने देखील त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. आज सोमवारी 14 जुलै रोजी Vivo X Fold 5 भारतात लाँच करण्यात आला आहे. इतर स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी कंपनीने हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. यासोबतच कंपनीने त्यांच्या प्रिमियम सिरीजमधील अफोर्डेबल स्मार्टफोन X200 FE देखील लाँच केला आहे.

MediaTek चिपसेट आणि जबरदस्त कॅमेरा फीचर्स… Vivo च्या अफोर्डेबल स्मार्टफोनची भारतात एंट्री, प्री ऑर्डर झाली सुरु

सॅमसंगच्या फोल्ड फोनप्रमाणे, Vivo चा नवीन X Fold 5 स्मार्टफोन देखील खूप स्लिम आहे आणि या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा कव्हर स्क्रीन आणि 8.03 इंचाचा मोठा आतील AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत थोडी जास्त आहे. चला तर मग Vivo च्या नव्या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – X) 

Vivo X Fold 5 चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर, Vivo च्या नव्या X Fold 5 स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाची कवर स्क्रीन आणि 8.03 इंचाचा मोठा इनर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमधील दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्सच्या पीक ब्राइटनेसने सुसज्ज आहेत. फोल्ड केल्यानंतर, फोनची जाडी फक्त 9.2 मिमी राहते, ज्यामुळे असं स्पष्ट होतं की हा त्याच्या सेगमेंटमधील सर्वात पातळ आणि हलका फोल्डेबल फोन आहे. तर उघडल्यानंतर हा नवीन स्मार्टफोन फक्त 4.3 मिमी जाड राहतो.

प्रोसेसर

Vivo X Fold 5 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेनरेशन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यासोबत फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB ची इंटरनल स्टोरेज देखील देण्यात आली आहे.

बॅटरी

Vivo X Fold 5 फोनच्या बॅटरी क्षमतेबद्दल बोलायचं झाले तर, या डिव्हाइसमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 80W वायर्ड आणि 40W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo X Fold 5 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 50MP चा Zeiss-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो 100x पर्यंत डिजिटल झूम ऑफर करतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 20MP चे दोन फ्रंट कॅमेरा देण्यात आले आहेत. Vivo च्या या डिव्हाईसमध्ये जेमिनी असिस्टेंट, AI इरेज आणि एक शॉर्टकट बटन सारखे नवीन AI फीचर्स देण्यात आले आहेत.

Nokia ने लाँच केलाय ट्रांसपरंट स्मार्टफोन? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टचे सत्य काय? वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Vivo X Fold 5 ची किंमत

Vivo X Fold 5 ची किंमत 1,49,999 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला 16GB रॅम आणि 512 GB स्टोरेज दिली जाते. तर सॅमसंगच्या नव्या फोल्ड 7 ची किंमत 1,74,999 रुपये आहे. त्यामुळे किंमतीबाबत बोलायचं झालं तर विवोचा नवीन फोल्डेबल फोन सॅमसंगच्या स्मार्टफोनपेक्षा स्वस्त आहे.

Web Title: Vivo x fold 5 launched in india with amoled display tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Realme P3x 5G: कमी किंमतीत खरेदी करा Realme चा हा 5G स्मार्टफोन, 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
1

Realme P3x 5G: कमी किंमतीत खरेदी करा Realme चा हा 5G स्मार्टफोन, 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

तुमचा Data सुरक्षित आहे का? तुमच्या फोनमधील Apps किती Safe आहेत, लगेच चेक करा
2

तुमचा Data सुरक्षित आहे का? तुमच्या फोनमधील Apps किती Safe आहेत, लगेच चेक करा

Smartphones Launched In October: ऑक्टोबरमध्ये झाली ‘या’ स्मार्टफोन्सची धडाकेबाज एंट्री, कोणते डिव्हाईस ठरले होते गेम चेंजर?
3

Smartphones Launched In October: ऑक्टोबरमध्ये झाली ‘या’ स्मार्टफोन्सची धडाकेबाज एंट्री, कोणते डिव्हाईस ठरले होते गेम चेंजर?

Upcoming Smartphones: नोव्हेंबर महिन्यात हे स्मार्टफोन्स ठोठावणार तुमचं दार, टेकप्रेमींसाठी असणार खास सरप्राईज!
4

Upcoming Smartphones: नोव्हेंबर महिन्यात हे स्मार्टफोन्स ठोठावणार तुमचं दार, टेकप्रेमींसाठी असणार खास सरप्राईज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.