Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MediaTek चिपसेट आणि जबरदस्त कॅमेरा फीचर्स… Vivo च्या अफोर्डेबल स्मार्टफोनची भारतात एंट्री, प्री ऑर्डर झाली सुरु

Vivo X200 FE Launched: विवोचा नवीन आणि दमदार स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची प्री ऑर्डर देखील सुरु झाली आहे. विवोचा हा अफोर्डेबल स्मार्टफोन आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2025 | 02:50 PM
MediaTek चिपसेट आणि जबरदस्त कॅमेरा फीचर्स… Vivo च्या अफोर्डेबल स्मार्टफोनची भारतात एंट्री, प्री ऑर्डर झाली सुरु
Follow Us
Close
Follow Us:

अखेर तो क्षण आलाच! गेल्या अनेक दिवसांपासून विवो युजर्स ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. विवोचा प्रिमियम सिरिजवाला अफोर्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. अनेक दमदार फीचर्स आणि जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह या स्मार्टफोनने भारतात एंट्री केली आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या स्मार्ट
फोनचे टिझर शेअर केले जात होते. त्यामुळे हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. आता अखेर ही उत्सुकता संपली आहे. कारण विवोचा नवा अफोर्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आल आहे.

Flipkart GOAT Sale 2025: Galaxy S24 FE खरेदी करण्याची सुवर्णसंधी, प्रिमियम फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत!

विवोचा नवा अफोर्डेबल स्मार्टफोन Vivo X200 FE या नावाने भारतात लाँच करण्यात आला आहे. Vivo X200 FE स्मार्टफोन वीवोच्या सर्वात प्रीमियम स्मार्टफोन सीरीजमधील अफोर्डेबल स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन MediaTek चिपसेट आणि जबरदस्त कॅमेरा फीचर्सने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. वीवोच्या अफोर्डेबल प्रीमियम स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X) 

Vivo X200 FE चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Vivo X200 FE स्मार्टफोनच्या डिस्प्लेबद्दल बोलयाचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.31 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 2640×1216 पिक्सेल आहे. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 5000 nit आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

चिपसेट

वीवोच्या दमदार फोनमध्चे MediaTek Dimensity 9300+ चिपसेट देण्यात आाल आहे, जो दोन व्हेरिअंट 12GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 16GB रॅम + 512GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन Android 15 वर आधारित Funtouch OS 15 वर चालतो.

बॅटरी

हा फोन IP68; IP69 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. ज्यामुळे हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. हा स्मार्टफोन Luxe Grey, Amber Yellow आणि Frost Blue या तीन रंगाच्या ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये 6500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Vivo X200 FE स्मार्टफोनमध्ये डुअल 5G सिम सपोर्ट उपलब्ध आहे.

फोटोग्राफी

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX921 आहे, ज्यासोबत 8MP चा वाइड अँगल लेंस आणि 50MP Sony IMX882 पेरिस्कोप लेंस देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या कॅमेऱ्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये स्नेपशॉट, पोर्टेट, फोटो, वीडियो, हाय रेजोल्यूशन, पॅनो, अल्ट्रा एचडी डॉक्यूमेंट, स्लो-मो, टाइम लॅप्स, सुपरमून, एस्ट्रो, प्रो, लाइव फोटो, पोर्टेट वीडियो, नाइट, ZEISS मल्टीफोकल पोर्टेट आणि माइक्रो मूव्ही सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

Flipkart Goat Sale 2025: प्रत्येकला मिळणार डिस्काऊंट आणि ऑफर्स, स्मार्टफोनपासून होम अप्लायंसपर्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Vivo X200 FE ची किंमत

Vivo X200 FE स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 54999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. या Vivo फोनसाठी प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. या फोनची विक्री 24 जुलैपासून सुरू होईल.

Web Title: Vivo x200 fe smartphone launched in india with powerful specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Motorola Edge 60: Motorola ने केला धमाका, IFA 2025 मध्ये लाँच केले तीन नवे स्मार्टफोन्स; 7,000mAh बॅटरीने सुसज्ज
1

Motorola Edge 60: Motorola ने केला धमाका, IFA 2025 मध्ये लाँच केले तीन नवे स्मार्टफोन्स; 7,000mAh बॅटरीने सुसज्ज

Huawei FreeBuds 7i: Huawei चं ग्राहकांसाठी खास सरप्राईज! 35 तासापर्यंत चालणारी बॅटरी आणि जेस्चर कंट्रोल सपोर्टसह नवीन ईयरबड्स लाँच
2

Huawei FreeBuds 7i: Huawei चं ग्राहकांसाठी खास सरप्राईज! 35 तासापर्यंत चालणारी बॅटरी आणि जेस्चर कंट्रोल सपोर्टसह नवीन ईयरबड्स लाँच

Nubia Air: बाजारात आला आणखी एक अल्ट्रा-स्लिम स्मार्टफोन, 1.5K AMOLED डिस्प्लेने सुसज्ज; जाणून घ्या वैशिष्ट्ये
3

Nubia Air: बाजारात आला आणखी एक अल्ट्रा-स्लिम स्मार्टफोन, 1.5K AMOLED डिस्प्लेने सुसज्ज; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Huawei Mate XTs: आता राडा तर होणारच! Huawei घेऊन आली जगातील दुसरा ट्राय फोल्ड स्मार्टफोन, लाखोंच्या घरात किंमत आणि असे आहेत फीचर्स
4

Huawei Mate XTs: आता राडा तर होणारच! Huawei घेऊन आली जगातील दुसरा ट्राय फोल्ड स्मार्टफोन, लाखोंच्या घरात किंमत आणि असे आहेत फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.