Vivo चे दोन नवे व्हेरिएंट बाजारात (फोटो सौजन्य - Vivo)
200MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी… Vivo चा धमाकेदार फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स
Vivo X300 आणि X300 Pro ची किंमत किती असू शकते?
रिपोर्ट्सनुसार, Vivo X300 मालिका त्याच्या मागच्या Vivo X200 मालिकेपेक्षा थोडी महाग असू शकते. Vivo X300 च्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹75,999 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. 12GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹81,999 असू शकते. विवो फोनची ही किंमत अधिक असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ८५,९९९ रुपये असू शकते. या वर्षी एक्स३०० प्रो व्हेरिएंटची किंमत १०९,९९९ रुपये असू शकते, तर हाय-एंड मॉडेलची किंमत १५,००० रुपयांनी वाढू शकते.
Vivo X300 ची संभाव्य वैशिष्ट्ये
Vivo X300 Pro ची संभाव्य वैशिष्ट्ये






