Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काऊंटडाऊन सुरु! DSLR ला टक्कर द्यायला येतोय ‘हा’ Vivo स्मार्टफोन, लाँचपूर्वीच किंमत अन् फीचर्स लीक

Vivo X300 FE Leaks: लाँचिंगपूर्वीच विवोच्या आगामी स्मार्टफोनची किंमत लीक झाली आहे. स्मार्टफोनची किंमत पाहून अनेकांना धक्का बसला आहे. याशिवाय काही फीचर्स देखील समोर आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 29, 2026 | 11:39 AM
काऊंटडाऊन सुरु! DSLR ला टक्कर द्यायला येतोय 'हा' Vivo स्मार्टफोन, लाँचपूर्वीच किंमत अन् फीचर्स लीक

काऊंटडाऊन सुरु! DSLR ला टक्कर द्यायला येतोय 'हा' Vivo स्मार्टफोन, लाँचपूर्वीच किंमत अन् फीचर्स लीक

Follow Us
Close
Follow Us:
  • Vivo X300 FE हा स्मार्टफोन 6 मे रोजी भारतात लाँच होणार आहे.
  • DSLR-लेव्हल कॅमेऱ्यामुळे फोटोग्राफी अनुभव अधिक प्रीमियम होणार आहे.
  • लीकनुसार फोनची किंमत सुमारे 80,000 रुपये असू शकते.
Upcoming Vivo Smartphone: टेक कंपनी विवो एक असा स्मार्टफोन लाँच करणार आहे, ज्यामुळे यूजर्सचा फोटोग्राफीचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होईल. कंपनी त्यांचा नवा स्मार्टफोन Vivo X300 FE या नावाने सादर करणार असून यामध्ये पावरफुल कॅमेरा दिला जाणार आहे. हा स्मार्टफोन भारतात 6 मे रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. यासोबतच कंपनी X300 Ultra देखील लाँच करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स पावरफुल कॅमेऱ्यासह लाँच केले जाणार आहेत, जे डीएसएलआरला टक्कर देऊ शकतील. अलीकडेच एका अधिकृत रिपोर्टमध्ये लाँचिंगपूर्वीच स्मार्टफोनची किंमत समोर आली आहे. याशिवाय डिव्हाईसचे काही फीचर्स देखील लीक झाले आहेत.

6,000mAh बॅटरीसह Poco च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका! 120Hz रिफ्रेश रेट आणि असे आहेत दमदार फीचर्स, जाणून घ्या

विवो एक्स 300 एफई ची अपेक्षित किंमत

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टिप्सटर संजू चौधरीने डिव्हाईसच्या रिटेल बॉक्सचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून आगामी स्मार्टफोनचे अनेक डिटेल्स समोर आले आहेत. याशिवाय आगामी डिव्हाईसच्या किंमतीचा खुलासा देखील टिप्सटरने केला आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये स्मार्टफोनचे 12GB + 256GB व्हेरिअंट पाहायला मिळत आहे. या बॉक्सवर फोनची एमआरपी 1,19,999 रुपये लिहीली आहे. (फोटो सौजन्य – Vivo) 

अनेक यूजर्सनी पोस्टवर प्रतिक्रिया देत स्मार्टफोनची किंमत खूप जास्त असल्याचे म्हटलं आहे. मात्र जेव्हा प्रत्यक्षात हा स्मार्टफोन लाँच होईल, तेव्हा त्याची किंमत आणखी कमी असण्याची शक्यता आहे. सहसा असं पाहिलं जातं की, ब्रँड्स रिटेल पॅकेजिंगवर एमआरपी नेहमी जास्त लिहीतात आणि प्रत्यक्षात मात्र फोनची किंमत कमी असते. टिप्सटरने असा दावा केला आहे की, फोनची लाँच किंमत सुमारे 80 हजार रुपये असू शकते.

Exclusive 💫
VIVO X300 FE (12/256GB) BOX MRP : ₹1,19,999
Specs:
• 6.31” flat 1.5K 120hz OLED
• SD 8 Gen 5
• LPDDR5x + UFS 4.1
• 6500mAh + 90W + 40W wireless
• 50MP IMX921 + 8MP (UW)+ 50MP IMX882 tele
• 50MP front
• IP68/69
The expected launch price could be ₹79,999… pic.twitter.com/h3OneBFIpm — Sanju Choudhary (@saaaanjjjuuu) April 28, 2026

विवो एक्स 300 एफई चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

आगामी विवो स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 6.31 इंच फ्लॅट 1.5K ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे, ज्यासोबत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 4.1 स्टोरेज देखील मिळू शकते.

Weather Alert Apps: अचानक बदलतंय हवामान! चिंता सोडा, आत्ताच डाऊनलोड करा हे अ‍ॅप… क्षणोक्षणी मिळणार लाईव्ह अलर्ट्स

कॅमेऱ्याच्याबाबतीत हा स्मार्टफोन यूजर्सना दमदार परफॉर्मंस ऑफर करणार आहे. आगामी विवो स्मार्टफोनमध्ये 50MP चा सोनी आयएमएक्स 921 मुख्य कॅमेरा असणार आहे. यासोबतच फोनमध्ये 8MP चा अल्ट्रा-वाइड लेंस, 50MP चा आयएमएक्स 882 टेलीफोटो कॅमेरा आणि 50MP चा सेल्फी कॅमेरा देखील असणार आहे. याशिवाय कंपनीच्या आगामी फोनमध्ये 90W वायर्ड चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी देखील दिली जाणार आहे.

Web Title: Vivo x300 fe will launch on 6 may in india price and features leaked before launching tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

OnePlus चा धमाका! गेमचेंजर OnePlus Ace 6 Ultra लाँच; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है…
1

OnePlus चा धमाका! गेमचेंजर OnePlus Ace 6 Ultra लाँच; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है…

Free Fire MAX: गेममध्ये झाली ॲनिमेची एंट्री! नवा ईव्हेंट पाहून प्लेअर्स झाली उत्साही, 2000 गोल्डसह अनेक फ्री रिवॉर्ड्स!
2

Free Fire MAX: गेममध्ये झाली ॲनिमेची एंट्री! नवा ईव्हेंट पाहून प्लेअर्स झाली उत्साही, 2000 गोल्डसह अनेक फ्री रिवॉर्ड्स!

6,000mAh बॅटरीसह Poco च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका! 120Hz रिफ्रेश रेट आणि असे आहेत दमदार फीचर्स, जाणून घ्या
3

6,000mAh बॅटरीसह Poco च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका! 120Hz रिफ्रेश रेट आणि असे आहेत दमदार फीचर्स, जाणून घ्या

Android यूजर्स सावधान! या स्मार्टफोन्सवर लवकरच बंद होणार WhatsApp! आत्ताच करा हे काम
4

Android यूजर्स सावधान! या स्मार्टफोन्सवर लवकरच बंद होणार WhatsApp! आत्ताच करा हे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.