Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo X300: फ्रेश लुक, स्मार्ट फीचर्स आणि दमदार स्पीड! विवोच्या दोन 5G स्मार्टफोन्सची धमाकेदार एंट्री, किंमत वाचून धक्का बसेल

Vivo Smartphone Launched: दिर्घकाळ प्रतिक्षा आणि बऱ्याच चर्चांनंतर आता Vivo ने भारतीय स्मार्टफोन बाजारात फ्लॅगशिप Vivo X300 सीरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीच्या दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 02, 2025 | 03:25 PM
Vivo X300: फ्रेश लुक, स्मार्ट फीचर्स आणि दमदार स्पीड! विवोच्या दोन 5G स्मार्टफोन्सची धमाकेदार एंट्री, किंमत वाचून धक्का बसेल

Vivo X300: फ्रेश लुक, स्मार्ट फीचर्स आणि दमदार स्पीड! विवोच्या दोन 5G स्मार्टफोन्सची धमाकेदार एंट्री, किंमत वाचून धक्का बसेल

Follow Us
Close
Follow Us:
  • Vivo X300 सीरीज भारतात लाँच
  • Vivo X300 सीरीजमध्ये 3nm MediaTek Dimensity 9500 चिपसेट
  • Vivo X300 Pro मध्ये Zeiss-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
Vivo ने अधिकृतपणे नवीन X300 सीरीज भारतात लाँच केली आहे. ही सिरीज Vivo X200 लाइनअपचे सक्सेसर असल्याचे सांगितलं जात आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन सिरीजमध्ये Vivo X300 आणि X300 Pro या मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीने लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोन सिरीजचे फीचर्स सांगितले होते. ही स्मार्टफोन सिरीज प्रिमियम रेंजमध्ये लाँच केली आहे. या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये MediaTek चा फ्लॅगशिप Dimensity 9500 चिपसेट देण्यात आला आहे आणि यामध्ये Zeiss-ट्यून्ड कॅमेरे आहेत.

Samsung Galaxy Tab A11+: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच, 11-इंच डिस्प्ले आणि 7,040mAh बॅटरीने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Vivo X300 आणि Vivo X300 Pro चे फीचर्स

डिव्हाईसच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर भारतात लाँच करण्यात आलेल्या Vivo X300 सीरीजमध्ये 3nm MediaTek Dimensity 9500 चिपसेट देण्यात आली आहे. यासोबतच फोनमध्ये Pro Imaging VS1 चिप देखील आहे. डिव्हाईसमध्ये V3+ इमेजिंग चिप देखील आहे. यासोबतच या फ्लॅगशिप डिव्हाईसमध्ये Android 16-बेस्ड OriginOS 6 दिला आहे. (फोटो सौजन्य – X) 

Vivo X300 Pro launched in India.
Price 💰 ₹1,09,999 (16GB+512GB) #vivoX300pro
Specifications
📱 6.78″ 2K flat 8T LTPO BOE Q10+ display, 1800nits HBM, 120Hz refresh rate
🔳 MediaTek Dimensity 9500
LPDDR5x RAM and UFS 4.1 storage
🎮 Mali-G1-Ultra MC12 GPU
🍭 Android 16 Origin OS… pic.twitter.com/aeVjWX2psQ
— Abhishek Yadav (@yabhishekhd) December 2, 2025

वीवो X300 प्रोमध्ये 6.78-इंच 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 94.85 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो, 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आहे. या डिव्हाईसचा डिस्प्ले HDR10+ कंटेंटला सपोर्ट करतो आणि यामध्ये SGS लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन आणि TUV रीनलँड फ्लिकर-फ्री सर्टिफिकेशन देखील आहे. नॉन प्रो Vivo X300 मध्ये 6.31-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आणि HDR सपोर्ट दिला आहे. या हँडसेटमध्ये 16GB पर्यंत LPDDR5x Ultra रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज आहे.

Vivo X300 प्रो चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी, Vivo X300 Pro मध्ये Zeiss-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.57) Sony LYT-828 प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेल (f/2.0) Samsung JN1 अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 200-मेगापिक्सेल (f/2.67) HPB APO टेलीफोटो लेंस दिली आहे. डिव्हाईसच्या समोरील बाजूला 50-मेगापिक्सेल (f/2.0) Samsung JN1 सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Vivo X300 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

डिव्हाईसच्या स्टँडर्ड, X300 मध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 200-मेगापिक्सेल HPB प्राइमरी कॅमेरा, OIS सह 50-मेगापिक्सेल (f/2.57) सोनी LYT-602 टेलीफोटो लेंस आणि 50-मेगापिक्सेल (f/2.0) सँमसंग JN1 अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे. या डिव्हाईसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेल फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे.

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅप घेऊन येतंय नवीन Reaction Sticker फीचर, iOS यूजर्ससाठी बदलणार स्टेटसचा अनुभव

Vivo X300 Pro ची किंमत

वीवो X300 प्रो ची किंमत 1,09,999 रुपये आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या सिंगल 16GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. हा स्मार्टफोन ड्यून गोल्ड आणि एलीट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. Vivo X300 स्मार्टफोनच्या 12GB + 256GB ऑप्शनची किंमत 75,999 रुपये आहे. 12GB + 512GB या व्हेरिअंटची किंमत 81,999 रुपये आणि 16GB + 512GB या व्हेरिअंटची किंमत 85,999 रुपये आहे. हे डिव्हाईस एलीट ब्लॅक, मिस्ट ब्लू आणि समिट रेड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vivo स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत काय आहे?

    Ans: Vivo फोन कॅमेरा क्वालिटी, सेल्फी परफॉर्मन्स आणि आकर्षक डिझाइनसाठी ओळखले जातात.

  • Que: Vivo चे कोणते सीरिज सर्वाधिक लोकप्रिय आहेत?

    Ans: Vivo V-Series (सेल्फीसाठी), X-Series (कॅमेरा/फ्लॅगशिप), आणि Y-Series (बजेट) सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

  • Que: Vivo स्मार्टफोन गेमिंगसाठी चांगले आहेत का?

    Ans: होय, विशेषतः Vivo च्या X-Series आणि V-Series मध्ये मजबूत प्रोसेसर आणि गेम बूस्टर फीचर्स दिले जातात, जे गेमिंगसाठी उपयुक्त असतात.

Web Title: Vivo x300 series 5g smartphones launched in india in premium range tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Samsung Galaxy Tab A11+: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच, 11-इंच डिस्प्ले आणि 7,040mAh बॅटरीने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
1

Samsung Galaxy Tab A11+: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच, 11-इंच डिस्प्ले आणि 7,040mAh बॅटरीने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy Z TriFold: अखेर तो क्षण आलाच! सॅमसंगने या देशात सादर केला पहिला ट्राय-फोल्ड फोन,किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
2

Samsung Galaxy Z TriFold: अखेर तो क्षण आलाच! सॅमसंगने या देशात सादर केला पहिला ट्राय-फोल्ड फोन,किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

ब्लॅक फ्रायडे संपला… पण ऑफर्स नाही! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 45 हजारांचं डिस्काऊंट, खरेदीची संधी चुकवू नका
3

ब्लॅक फ्रायडे संपला… पण ऑफर्स नाही! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 45 हजारांचं डिस्काऊंट, खरेदीची संधी चुकवू नका

Vivo X300 Pro vs Pixel 9 Pro: 1 लाखांच्या बजेटमध्ये मार्केटमध्ये कोण घालणार धुमाकूळ? कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये तीव्र स्पर्धा
4

Vivo X300 Pro vs Pixel 9 Pro: 1 लाखांच्या बजेटमध्ये मार्केटमध्ये कोण घालणार धुमाकूळ? कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये तीव्र स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.