Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता कॅप्चर करा प्रत्येक क्षण! नव्या Vivo स्मार्टफोनने हादरलं मार्केट, दमदार कॅमेऱ्याने प्रतिस्पर्ध्यांना फुटला घाम

Vivo X300 Ultra Launched: डीएसएलआरला टक्कर देण्यासाठी आणि स्मार्टफोन फोटोग्राफीची मजा दुप्पट करण्यासाठी विवोने त्यांचा नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनमधील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 08, 2026 | 10:59 AM
Vivo X300 Ultra Launched in india to compete with DSLR users will get premium quality photography experience tech news marathi

Vivo X300 Ultra Launched in india to compete with DSLR users will get premium quality photography experience tech news marathi

Follow Us
Follow Us:
  • वीवो एक्स 300 अल्ट्रामध्ये 105x डिजिटल झूमसारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.
  • प्रोसेसर आणि डिस्प्लेमुळे हा स्मार्टफोन परफॉर्मन्समध्ये दमदार ठरणार आहे.
  • 6,600mAh बॅटरीसह 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत असल्याने यूजर्सना दीर्घकाळ वापराचा अनुभव मिळणार आहे.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने भारतात दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Vivo X300 Ultra आणि Vivo X300 FE यांचा समावेश आहे. वीवो एक्स 300 अल्ट्रामध्ये असे अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे यूजर्सचा फोटोग्राफी अनुभव कितीतरी पटीने चांगला होणार आहे. हा स्मार्टफोन एकाच रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसची किंमत लाखोंच्या घरात आहे.

अखेर तो दिवस उजाडलाच! 6,500mAh बॅटरीसह Vivo X300 FE ची भारतात एंट्री, कॅमेरा फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क

वीवो एक्स 300 अल्ट्राची भारतात किंमत आणि उपलब्धता

भारतात वीवो एक्स 300 अल्ट्रा स्मार्टफोन 16GB रॅम आणि 512GB ऑनबोर्ड स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसची किंमत 1,59,999 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन एक्लिप्स ब्लॅक आणि विक्ट्री ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. विवो झाईस टेलीफोटो एक्सटेंडर जेन 2 अल्ट्रा (400mm इक्विवेलेंट) ची किंमत 27,999 रुपये आहे, तर विवो इमेजिंग ग्रिप किटची किंमत 11,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Vivo) 

लाँच ऑफर अंतर्गत, ग्राहक वीवो एक्स 300 अल्ट्रा, टेलीफोटो एक्सटेंडर जेन 2 अल्ट्रा आणि इमेजिंग ग्रिप किट यांचा एकत्रित बंडल त्याच्या मूळ किंमत (MOP) 1,99,997 रुपयांऐवजी 1,95,997 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. विवोने एक्स 300 अल्ट्रा फोटोग्राफर किट देखील सादर केले आहे. यामध्ये वर नमूद केलेल्या ॲक्सेसरीजसोबतच 200 मिमी इक्विवेलेंट अतिरिक्त टेलीफोटो एक्सटेंडर लेन्सचा समावेश आहे. याची किंमत 2,09,999 रुपये आहे. ग्राहकांना कार्डने व्यवहार केल्यास 10 टक्क्यांचे इंस्टंट कॅशबॅक एक वर्षाच्या मोफत एक्सटेंडेड वॉरंटीची फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. स्मार्टफोन सध्या विवो.कॉम, फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. ग्राहक 14 मे पासून हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन, क्रोमा, फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्सवरून खरेदी करू शकणार आहेत.

वीवो एक्स 300 अल्ट्रा चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले आणि प्रोसेसर

डुअल-सिम असलेला वीवो एक्स 300 अल्ट्रा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड ओरिजिनओएस 6 वर चालतो. यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 300Hz टच सँपलिंग, 94.49 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि एचडीआर सपोर्टसह 6.82-इंच 2K (1,440 x 3,168 पिक्सेल) अमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. हँडसेट क्वालकॉमच्या फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्याला अ‍ॅड्रेनो 840 जीपीयू आणि विवोच्या VS1+ इमेजिंग चिपसह जोडण्यात आले आहे. यात 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेज मिळते.

कॅमेरा

वीवो एक्स 300 अल्ट्रामध्ये Zeiss-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 3.7x ऑप्टिकल झूम आणि 105x डिजिटल झूमवाला 200-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो सेंसर आणि 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस समाविष्ट आहे. स्मार्टफोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

AnTuTu रँकिंगमध्ये हा स्मार्टफोन ठरला नंबर 1; जगातील सर्वात ताकदवान Android डिव्हाईसचा स्कोअर पाहून डोळे फिरतील!

कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स आणि बॅटरी

वीवो एक्स 300 अल्ट्रामध्ये 5G, 4G एलटीई, वायफाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स दिले आहेत. डिव्हाईसमध्ये 100W वायर्ड आणि 40W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,600mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Vivo x300 ultra launched in india to compete with dslr users will get premium quality photography experience tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
2

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
3

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.