Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo ने केला धमाका! Y स्मार्टफोन सीरीजची भारतात धुरंधर एंट्री, 6,500mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेमुळे वाढली उत्सुकता

Vivo Y21 5G And Vivo Y11 5G Launched: विवोने भारतात लाँच केलेले दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीची वेबसाईट आणि दुसऱ्या ऑफलाईन रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. सिरीजमधील दोन्ही डिव्हाईस 6,500mAh बॅटरीने सुसज्ज आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 27, 2026 | 11:30 AM
Vivo ने केला धमाका! Y स्मार्टफोन सीरीजची भारतात धुरंधर एंट्री, 6,500mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेमुळे वाढली उत्सुकता

Vivo ने केला धमाका! Y स्मार्टफोन सीरीजची भारतात धुरंधर एंट्री, 6,500mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेमुळे वाढली उत्सुकता

Follow Us
Close
Follow Us:
  • Y सीरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन्स भारतात लाँच
  • स्मार्टफोन्स बजेट रेंजमध्ये खरेदीसाठी उपलब्ध
  • दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.74-इंच HD+ LCD टचस्क्रीन
चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी विवोने भारतात त्यांच्या Y सीरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G या दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. कंपनीने हे स्मार्टफोन्स बजेट रेंजमध्ये लाँच केले आहेत. दोन्ही स्मार्टफोनमधील चिपसेट समान आहे. कंपनीने लाँच केलेल्या या दोन्ही स्मार्टफोन्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Tech Tips: गॅस तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक इंडक्शन वापरताय? ‘या’ चुका टाळा, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं

Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G भारतात किंमत आणि उपलब्धता

Vivo Y21 5G स्मार्टफोन भारतात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आणि128GB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. बेस व्हेरिअंट 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंंमत 18,999 रुपये आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आणि 8GB रॅम आणि128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी निवडक बँक कार्डांवर 1,500 रुपयांपर्यंतचा इन्स्टंट कॅशबॅक देखील देत आहे.  (फोटो सौजन्य – Vivo) 

तर, Vivo Y11 5G स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आणि 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आणि 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक निवडक बँक कार्ड वापरून Vivo Y11 5G वर 1,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. कंपनीने लाँच केलेले हे नवीन स्मार्टफोन्स भारतात फ्लिपकार्ट, विवो इंडियाच्या ऑनलाईन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Vivo Y21 5G स्मार्टफोन शम्पेन गोल्ड आणि मिडनाइट ब्लू रंगात तसेच Vivo Y11 5G स्मार्टफोन मिडनाइट ब्लू आणि सनराइज गोल्ड रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G: डिस्प्ले

Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G डुअल सिम हँडसेट आहेत. हे स्मार्टफोन्स विवोच्या ओरिजिन ओएस 6 वर चालतात, जे अँड्रॉईड 16 वर आधारित आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.74-इंच HD+ LCD टचस्क्रीन आहे, जी 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 1200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करते. कंपनीने असा दावा केला आहे की, स्मार्टफोन्समधील या डिस्प्लेला TÜV Rheinland लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन मिळाले आहे. याव्यतिरिक्त, पाणी आणि धुळीपाससून संरक्षण व्हावे यासाठी IP65 रेटिंग आणि SGS-सर्टिफाइड मिलिट्री ग्रेड शॉक रेजिस्टेंस देखील दिले आहे.

Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G: प्रोसेसर

Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेट दिला आहे, ज्यामध्ये 2.0GHz वर चालणारे सहा एफिशिएंसी कोर आणि 2.4GHz ची पीक क्लॉक स्पीड देणारे दोन परफॉर्मंस कोर आहेत. याव्यतिरिक्त, Vivo Y21 5G मध्ये 8GB पर्यंत रॅम आहे, तसेच Vivo Y11 5G मध्ये 4GB पर्यंत रॅम दिले आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये कंपनीने 128GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे.

Tech Tips: एकाच कोपऱ्यात का कापलेले असते SIM Card? फक्त डिझाईन नाही, हे आहे कारण! वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G: कॅमेरा

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, Y सीरीजमधील या दोन्ही हँडसेटमध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे. यामध्ये QVGA सेकेंडरी शूटरचा वापर करण्यात आला आहे. Vivo Y21 5G च्या मागील बाजूला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर दुसरीकडे, Vivo Y11 5G मध्ये 13-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. यामध्ये नाइट, पोर्ट्रेट, प्रो, टाइम-लॅप्स आणि लाईल्ह फोटो मोड देखील देण्यात आला आहे.

Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G: बॅटरी आणि कनेक्टिविटी पर्याय

Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G या दोन्ही लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 44W आणि 15W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि जीपीएस सपोर्ट आहे. सुरक्षेसाठी या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

Web Title: Vivo y21 5g and vivo y11 5g smartphones launched in india users are excites because 6500mah battery and 120hz display tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर
1

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर

Zeno 200 Smartphone : फक्त 9999 रुपयांत ZENO 200 स्मार्टफोन लॉन्च; स्टायलिश डिझाइनसोबत AI फीचर्सची धमाल
2

Zeno 200 Smartphone : फक्त 9999 रुपयांत ZENO 200 स्मार्टफोन लॉन्च; स्टायलिश डिझाइनसोबत AI फीचर्सची धमाल

Flip vs Fold Phone: स्टायलिश फ्लिप की मोठ्या स्क्रीनचा फोल्ड? कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या दोन्हीतील फरक
3

Flip vs Fold Phone: स्टायलिश फ्लिप की मोठ्या स्क्रीनचा फोल्ड? कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या दोन्हीतील फरक

Flipkart Sale 2026: केवळ 19,949 रुपयांत घरी आणा हा Vivo स्मार्टफोन! 7200mAh आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… अशी आहे ऑफर
4

Flipkart Sale 2026: केवळ 19,949 रुपयांत घरी आणा हा Vivo स्मार्टफोन! 7200mAh आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… अशी आहे ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.