Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राक्षसी बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री! 50MP कॅमेरा अन् मिळणार हे दमदार फीचर्स; जाणून घ्या किंमत

Vivo Y500 4G Launched: विवोने त्यांच्या लोकप्रिय Y500 स्मार्टफोनचा 4G व्हेरिअंट जागतिक बाजारात सादर केला आहे. मोठी बॅटरी, प्रीमियम AMOLED डिस्प्ले आणि आकर्षक फीचर्समुळे हा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये लक्ष वेधून घेत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 06, 2026 | 02:14 PM
राक्षसी बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री! 50MP कॅमेरा अन् मिळणार हे दमदार फीचर्स; जाणून घ्या किंमत

राक्षसी बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री! 50MP कॅमेरा अन् मिळणार हे दमदार फीचर्स; जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • Vivo Y500 4G जागतिक बाजारात 8,100mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला.
  • स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच 120Hz अमोलेड डिस्प्ले आणि 50MP ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
  • 8GB RAM, 256GB स्टोरेज आणि अँड्रॉईड16 आधारित ओरिजिनओएस 6 मुळे दमदार परफॉर्मन्स मिळणार आहे.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात Vivo Y500 5G हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनचे एक 4G व्हेरिअंट सादर केले आहे. कंपनीने काही निवडक ग्लोबल मार्केटमध्ये Vivo Y500 4G लाँच केला आहे. सादर करण्यात आलेल्या नव्या व्हेरिअंटमध्ये 5G व्हेरिअंटच्या तुलनेत थोडी छोटी बॅटरी दिली आहे. ग्राहक नवीन स्मार्टफोन 2 रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.

सेलमधील ऑफर खरी की केवळ दिखावा? हे Free टूल सांगणार प्रत्येक वस्तूची खरी किंमत; आता प्रत्येक डीलची होईल पोलखोल

Vivo Y500 4G ची किंमत आणि उपलब्धता

नवा स्मार्टफोन 8GB+128GB आणि 8GB+256GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये खरेदी करू शकतात. स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंटची किंमत PKR 99,999 म्हणजेच सुमारे 34,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB+256GB या व्हेरिअंटची किंमत PKR 1,09,999 म्हणजेच सुमारे 38,000 रुपये ठेवली आहे. डिव्हाईस पाकिस्तानच्या ऑनलाईन स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक मिडनाइट ब्लू आणि पर्ल व्हाइट कलरमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

Vivo Y500 4G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 6.83-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये Q10+ ल्यूमिनसेंट मटीरियल आणि 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP69 रेटिंग दिली आहे.

प्रोसेसर

नवा स्मार्टफोन 6nm ऑक्टा-कोर यूनिसॉक T7300 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 2.0GHz वर चालणारे 6 एफिशिएंसी कोर आणि 2.2GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करणारे दोन परफॉर्मंस कोर मिळणार आहेत. या डिव्हाईसमध्ये ओरिजिनओएस 6 सह अँड्रॉईड 16 मिळणार आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेज देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी वेपर चेंबर कूलिंग सॉल्यूशन देखील मिळणार आहे. जे 4,300 चौरस मिमी उष्णता बाहेर टाकण्याचे क्षेत्र व्यापते.

सरकारने पाठवलेल्या नोटीसवर Meta ने दिलं उत्तरं; म्हणाला, असा कंटेट शोधण्यासाठी… जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या नवीन स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला f/2.4 अपर्चरवाला 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो सेंसर देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये एलईडी फ्लॅश लाईट देखील मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.0 अपर्चरवाला 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

बॅटरी

स्मार्टफोनमध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,100mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Vivo y500 4g launched in selected global market read features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

पार्टीची रंगत वाढणार! तब्बल 15 तासांच्या बॅटरी बॅकअपसह boAt चे ब्लूटूथ स्पीकर लाँच; किंमत 6 हजारांहून कमी
1

पार्टीची रंगत वाढणार! तब्बल 15 तासांच्या बॅटरी बॅकअपसह boAt चे ब्लूटूथ स्पीकर लाँच; किंमत 6 हजारांहून कमी

Amazon Prime Day 2026: स्मार्टफोन्स झाले स्वस्त! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतय बंपर डिस्काऊंट… संधी चुकली तर पश्चाताप कराल
2

Amazon Prime Day 2026: स्मार्टफोन्स झाले स्वस्त! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतय बंपर डिस्काऊंट… संधी चुकली तर पश्चाताप कराल

बजेटचा बादशाह अन् फीचर्सचा सुपरस्टार! iQOO च्या नव्या स्मार्टफोनची सर्वांनाच पडली भुरळ; सुरुवातीची किंमत केवळ 18 हजार रुपये
3

बजेटचा बादशाह अन् फीचर्सचा सुपरस्टार! iQOO च्या नव्या स्मार्टफोनची सर्वांनाच पडली भुरळ; सुरुवातीची किंमत केवळ 18 हजार रुपये

संगीताचा आनंद होईल दुप्पट! Redmi चे पहिले वायरलेस ओवर-ईयर हेडफोन्स लाँच; 72 तासांची बॅटरी आणि ANC सपोर्टने सुसज्ज…
4

संगीताचा आनंद होईल दुप्पट! Redmi चे पहिले वायरलेस ओवर-ईयर हेडफोन्स लाँच; 72 तासांची बॅटरी आणि ANC सपोर्टने सुसज्ज…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.