Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष, सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये

Vivo Y60 Launched: विवोने मिड रेंज सेगमेंटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेटसह अनेक दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 15, 2026 | 11:02 AM
6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष, सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये

6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष, सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये

Follow Us
Follow Us:
  • Vivo Y60 मध्ये 6,500mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंच LCD डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसर मिळतो.
  • Vivo Y60 ची सुरुवातीची किंमत सुमारे 25 हजार रुपये असून तो तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
 

Vivo Smartphone Launched: टेक कंपनी Vivo ने आणखी एक दमदार 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन Vivo Y60 या नावाने लाँच केला आहे. अलीकडेच कंपनीने Vivo Y600 Pro स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका नव्या मॉडेलसह विवो इतर टेक कंपन्यांची झोप उडवण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने त्यांचे नवीन हँडसेट तीन रंग आणि तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये आहे. विवोने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची किंमत आणि इतर फीचर्स जाणून घेऊया.

BSNL Recharge Plan: काय सांगता! केवळ 61 रुपयांत 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि ओटीटी अ‍ॅक्सेस… यूजर्स झाले आनंदी

Vivo Y60 ची किंमत आणि उपलब्धता

टेक कंपनीने नवीन हँडसेट 6GB + 128GB, 6GB + 256GB आणि 8GB + 256GB या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहे. डिव्हाईसच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 25,000 रुपये, 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 28,000 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन लकी पर्पल, ऑब्सिडियन ब्लॅक आणि शानहाइकिंग या तीन रंगांच्या पर्यायांंमध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Vivo Y60 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.74-इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 16.7 मिलियन कलर आणि 20:9 चा आस्पेक्ट रेशियो देण्यात आला आहे.

चिपसेट

लेटेस्ट Vivo Y60 मध्ये 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. नवीन हँडसेट अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालतो. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये, अ‍ॅड्रेनो 613 जीपीयू, 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या स्मार्टफोनमध्ये IP65 रेटिंग दिले आहे.

अखेर Android 17 वरून पडदा उठला! लवकरच बदलणार यूजर्सचा अनुभव… धाकड फीचर्स ठरणार गेमचेंजर

कॅमेरा

यूजर्सचा फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी या नव्या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला CMOS सेंसर, ऑटोफोकस आणि 10x पर्यंत डिजिटल झूमसह 13-मेगापिक्सेल (f/2.2) चा सिंगल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला 5-मेगापिक्सेल (f/2.2) चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

बॅटरी

Vivo Y60 मध्ये 15W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vivo कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: Vivo ही चीनची स्मार्टफोन कंपनी आहे.

  • Que: Vivo 5G स्मार्टफोन बनवते का?

    Ans: हो, Vivo विविध बजेट आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये 5G स्मार्टफोन लॉन्च करते.

  • Que: Vivo चे स्मार्टफोन कॅमेऱ्यासाठी चांगले असतात का?

    Ans: हो, Vivo स्मार्टफोन विशेषतः कॅमेरा आणि पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी लोकप्रिय आहेत.

Web Title: Vivo y60 launched with 6500mah battery starting price is just 25 thousand read features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत
1

7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष
2

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

यूजर्सची प्रतिक्षा संपली! Google Pixel 11 सीरीज भारतात लाँच; वाचा फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
3

यूजर्सची प्रतिक्षा संपली! Google Pixel 11 सीरीज भारतात लाँच; वाचा फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

अखेर तो क्षण आलाच! पावरफुल फीचर्ससह Google Pixel 11 Pro Fold ची भारतात एंट्री, डिझाईन पाहताच यूजर्स झाले घायाळ
4

अखेर तो क्षण आलाच! पावरफुल फीचर्ससह Google Pixel 11 Pro Fold ची भारतात एंट्री, डिझाईन पाहताच यूजर्स झाले घायाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.