Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेक मार्केट तापले! पावरफुल प्रोसेसरसह नवा Vivo 5G लाँच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Vivo Y600 Pro Launched: मिंडरेंज किंमतीत पावरफुल स्मार्टफोनचा पर्याय शोधताय? नवा विवो स्मार्टफोन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कमी किंमत आणि दमदार फीचर्समुळे फोनची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 28, 2026 | 12:04 PM
टेक मार्केट तापले! पावरफुल प्रोसेसरसह नवा Vivo 5G लाँच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

टेक मार्केट तापले! पावरफुल प्रोसेसरसह नवा Vivo 5G लाँच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • Vivo Y600 Pro मध्ये 6.83-इंच 120Hz अमोलेड डिस्प्ले आणि मीडियाटेक डेमेन्सिटी 7300e प्रोसेसरसह दमदार परफॉर्मन्स मिळतो.
  • स्मार्टफोनमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरासह चांगला फोटोग्राफी अनुभव दिला आहे.
  • 10,200mAh मोठी बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगमुळे हा फोन मिडरेंजमध्ये पॉवरफुल पर्याय ठरतो.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी Vivo ने एक नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन Vivo Y600 Pro या नावाने सादर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवे डिव्हाईस चार कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने त्यांचा स्मार्टफोन मिडरेंज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. नव्या वीवो वाय 600 प्रो चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

Tech Tips: AC चालू पण थंडावा नाही? हे सोपे उपाय वापरा आणि कूलिंग करा फास्ट… जाणून घ्या सविस्तर

वीवो वाय 600 प्रो ची किंमत आणि उपलब्धता

टेक कंपनी विवोने त्यांचे नवीन डिव्हाईस 8GB+128GB, 8GB + 256GB, 8GB + 512GB, 12GB + 256GB आणि 12GB+512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहे. स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,099 म्हणजेच सुमारे 29,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये, 8GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 36,000 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 36,000 रुपये ठेवली आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या डिव्हाईसच्या 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,899 म्हणजेच सुमारे 40,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनची विक्री चीनमध्ये 5 मेपासून सुरु होणार आहे. हा फोन ब्राईट मून ब्लॅक, फ्लोटिंग गोल्ड, स्टार व्हायोलेट आणि व्हॅस्ट ब्लू या रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

वीवो वाय 600 प्रो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले आणि प्रोसेसर

वीवोच्या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.83-इंच (1,260 x 2,800 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. विवोचा हा फोन IP68 + IP69 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. वीवो वाय 600 प्रोमध्ये 6nm ऑक्टो-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 7300e चिपसेट दिला आहे. यासोबतच ग्राफिक्स सपोर्टसाठी या स्मार्टफोनमध्ये एआरएम माली-जी610 जीपीयू, 12GB पर्यंत एलपीडीडीआर5 रॅम आणि 512GB चे यूएफएस 3.1 स्टोरेज दिले आहे. हा फोन अँड्रॉईड 16 पर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालतो.

कॅमेरा

फोटोग्राफईसाठी कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. 10x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Weather Alert Apps: अचानक बदलतंय हवामान! चिंता सोडा, आत्ताच डाऊनलोड करा हे अ‍ॅप… क्षणोक्षणी मिळणार लाईव्ह अलर्ट्स

बॅटरी

वीवो वाय 600 प्रो मध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 10,200mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाई-फाई 6, ब्लूटूथ 5.4, आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. या फोनमध्ये आयआर ब्लास्टर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर यांसारखे अनेक सेन्सर्स देखील आहेत.

Web Title: Vivo y600 pro launched in china users will get powerful option in mid range price read features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
1

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
2

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
3

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.