Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo Y600 ने रचला इतिहास! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, सलग 32 तास 37 मिनिटे सुरू राहिला स्मार्टफोन

Upcoming Vivo Y600: विवोच्या आगामी स्मार्टफोनची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या स्मार्टफोनची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. स्मार्टफोन 30 ऑक्टोबर रोजी चीनमध्ये लाँच केला जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 24, 2026 | 10:02 AM
Vivo Y600 ने रचला इतिहास! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, सलग 32 तास 37 मिनिटे सुरू राहिला स्मार्टफोन

Vivo Y600 ने रचला इतिहास! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, सलग 32 तास 37 मिनिटे सुरू राहिला स्मार्टफोन

Follow Us
Follow Us:
  • आगामी Y600 स्मार्टफोनने बॅटरी लाईफसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली
  • स्मार्टफोनच्या अधिकृत लाँचिंगपूर्वीच डिव्हाईसच्या बॅटरीबद्दल माहिती शेअर
  • हा स्मार्टफोन Vivo V80 Lite चे रिब्रँडेड वर्जन असल्याचा अंदाज
टेक कंपनी विवो 30 ऑक्टोबर रोजी चीनमध्ये Vivo Y600 हा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने स्मार्टफोनच्या अधिकृत लाँचिंगपूर्वीच डिव्हाईसच्या बॅटरीबद्दल माहिती शेअर केली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 10,000mAh बॅटरी दिली जाणार आहे, जी दोन दिवसांची बॅटरी लाईफ ऑफर करणार आहे. आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच आता त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजेच स्मार्टफोनची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

1 जानेवारीपासून बदलणार मेसेजिंग ॲप्स वापरण्याची पद्धत! काय आहे नवा सिम बाइंडिंग नियम? जाणून घ्या सविस्तर

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंद

विवो स्मार्टफोनने एका कठीण बॅटरी परिक्षेदरम्यान या फोनच्या परफॉर्मंसचा डेमो सादर केला. ब्रँडने शेअर केलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनने त्याच्या जबरदस्त बॅटरी परफॉर्मंससाठी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नाव नोंदवले आहे. हा स्मार्टफोन Vivo V80 Lite चे रिब्रँडेड वर्जन असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जो अलीकडेच मलेशियामध्ये लाँच करण्यात आला होता.  (फोटो सौजन्य: X) 

फ्लॅट साइड्स आणि किंचित उंचावलेले कॅमेरा मॉड्यूल

एका Weibo पोस्टमध्ये विवोने घोषणा केली आहे की, 30 ऑक्टोबर रोजी चीनमध्ये नवीन Y600 स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. या पोस्टमध्ये स्मार्टफोनची एक ईमेज देखील शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये फोन सफेद आणि पर्पल रंगात दिसत आहे. या फोटोमध्ये फोनची डिझाईन हायलाईट केली जात आहे. ज्यामध्ये फ्लॅट साइड्स आणि किंचित उंचावलेले कॅमेरा मॉड्यूल पाहायला मिळत आहे. कॅमेरा मॉड्यूलवरून स्पष्ट होते की, यामध्ये 50-मेगापिक्सेल मेन सेंसरसह डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

सलग 32 तास आणि 37 मिनिटे लाईव्ह स्ट्रिमिंग

एका दुसऱ्या वीबो पोस्ट मध्ये विवोने सांगितलं आहे की, त्यांच्या आगामी Y600 स्मार्टफोनने बॅटरी लाईफसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. रिपोर्ट्सनुसार, फोनने एका लाईव्ह स्ट्रिमिंग टेस्टमध्ये 32 तास आणि 37 मिनिटे चालू राहून सर्वांना चकित केले. शेअर करण्यात आलेल्या ईमेजमध्ये असं मेंशन करण्यात आलं आहे की, ही चाचणी याचवर्षी 11 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती.

जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय

Vivo V80 Lite चे फीचर्स

आगामी Y600 स्मार्टफोन Vivo V80 Lite चे रिब्रँडेड वर्जन असू शकते. Vivo V80 Lite मध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.83-इंच अमोलेड पॅनल मिळणार आहे. हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 + IP69 रेटिंग ऑफर करतो. यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300e चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 44W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 10,000mAh बॅटरी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vivo Y600 स्मार्टफोन कधी लॉन्च होणार आहे?

    Ans: Vivo Y600 स्मार्टफोन ३० ऑक्टोबर २०२६ रोजी चीनमध्ये लॉन्च होणार आहे.

  • Que: Vivo Y600 मध्ये किती क्षमतेची बॅटरी मिळणार आहे?

    Ans: या स्मार्टफोनमध्ये १०,०००mAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बॅटरी दोन दिवसांची बॅटरी लाइफ देऊ शकते.

  • Que: Vivo Y600 ने कोणता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे?

    Ans: रिपोर्ट्सनुसार, Vivo Y600 ने लाइव्ह स्ट्रीमिंग चाचणीदरम्यान सलग ३२ तास ३७ मिनिटे कामगिरी करत बॅटरी लाइफसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आहे.

Web Title: Vivo y600 with 10000mah battery sets guinness world record for battery life hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

1 जानेवारीपासून बदलणार मेसेजिंग ॲप्स वापरण्याची पद्धत! काय आहे नवा सिम बाइंडिंग नियम? जाणून घ्या सविस्तर
1

1 जानेवारीपासून बदलणार मेसेजिंग ॲप्स वापरण्याची पद्धत! काय आहे नवा सिम बाइंडिंग नियम? जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: सावधान! ऑनलाईन सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स…
2

Tech Tips: सावधान! ऑनलाईन सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स…

डिझाईन पाहताच म्हणाल, व्वा!!! कर्व्ह डिस्प्लेसह नव्या Lava स्मार्टफोनची भारतात एंट्री; किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये…
3

डिझाईन पाहताच म्हणाल, व्वा!!! कर्व्ह डिस्प्लेसह नव्या Lava स्मार्टफोनची भारतात एंट्री; किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये…

जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय
4

जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.