Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन की बॅटरीचा पॉवरहाऊस? नव्या Vivo स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री, 90W चार्जिंग अन् 5000 निट्स डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स

Vivo Y600k Turbo Launched: नवीन विवो स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 9,020mAh बॅटरी, अंडर-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनरसह विविध दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 05, 2026 | 01:12 PM
स्मार्टफोन की बॅटरीचा पॉवरहाऊस? नव्या Vivo स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री, 90W चार्जिंग अन् 5000 निट्स डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स

स्मार्टफोन की बॅटरीचा पॉवरहाऊस? नव्या Vivo स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री, 90W चार्जिंग अन् 5000 निट्स डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Y600-सीरीजमधील नवीन विवो वाय 600के टर्बो स्मार्टफोन चीनमध्ये लाँच
  • स्मार्टफोन इलेक्ट्रिक ब्लू, ड्यून गोल्ड आणि मिलेनियल पिंक या तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध
  • स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा मिळणार
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन Vivo Y600k Turbo लाँच केला आहे. खरं तर विवोने अलीकडेच त्यांच्या Y600-सीरीजचे Y600i हे नवीन डिव्हाईस सादर केले होते. त्यानंतर आता कंपनीने या सिरीजमधील आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. नुकताच लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन Y600 Turbo चे नवीन वर्जन असल्याचे सांगितलं जात आहे. चला तर मग या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्सवर नजर टाकूया.

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

विवो वाय 600के टर्बो ची किंमत आणि उपलब्धता

नवा विवो वाय 600के टर्बो 12GB+256GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिंअंटमध्ये उपलब्ध आहे. या व्हेरिअंटची किंमत 2,799 CNY म्हणजेच सुमारे 41 हजार रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन इलेक्ट्रिक ब्लू, ड्यून गोल्ड आणि मिलेनियल पिंक या तीन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest) 

विवो वाय 600के टर्बोचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 6.83-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, या हँडसेटमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 130Hz पर्यंत टच सँपलिंग रेट देखील मिळणार आहे. फोनची लोकल पीक ब्राइटनेस 5000 निट्सपर्यंत जाऊ शकते. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 प्रोसेसर मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे.

बॅटरी

फोनची विशेषत: म्हणजेच यामध्ये 9,020mAh टिपिकल-कॅपेसिटीवाली बॅटरी दिली आहे. जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या डिव्हाईसमध्ये कोणताही वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला नाही. हे डिव्हाईस यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा

स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. रिअर कॅमेरा 4K पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकतो, तर फ्रंट कॅमेरा 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. या डिव्हाईसमध्ये ओरिजिनओएस 6 वर आधारित अँड्रॉईड 16 मिळणार आहे.

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स

कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये अंडर-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर, डुअल स्पीकर, आयआर ब्लास्टर, एनएफसी, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2 सपोर्ट मिळणार आहे. पाणी आणि धूळीपासून संरक्षणासाठी IP68/IP69 रेटिंग दिली आहे. या फोनने आठ मिलिट्री-स्टँडर्ड एनवायरनमेंटल चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत, ज्यामुळे त्याच्या मजबुतीची कल्पना येते.

Web Title: Vivo y600k turbo launched in china with 90w charging support and snapdragon processor hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास
1

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास

5G स्मार्टफोनच्या दुनियेत नव्या खेळाडूची एंट्री! अखेर Vivo S60t चीनमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स अन् किंमत
2

5G स्मार्टफोनच्या दुनियेत नव्या खेळाडूची एंट्री! अखेर Vivo S60t चीनमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स अन् किंमत

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स
3

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर
4

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.