Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे

Vodafone Idea Recharge Plan: व्हिआयने आतापर्यंतचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. ज्याची किंमत 4 हजार रुपयांहून अधिक आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगसह दर 28 दिवसांनी 300GB डेटा ऑफर केला जातो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2026 | 02:36 PM
Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे

Follow Us
Follow Us:
  • व्होडाफोन आयडियाने 4,600 रुपयांचा नवीन वार्षिक रिचार्ज प्लॅन निवडक शहरांमध्ये लाँच केला आहे.
  • या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडीटी, अनलिमिटेड कॉलिंग, दर 28 दिवसांनी 300GB डेटा आणि रोज 100 एसएमएस मिळतात.
  • किंमत जिओ आणि एअरटेलच्या 3,999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनपेक्षा जास्त असली तरी या प्लॅनमध्ये कोणतेही ओटीटी फायदे दिलेले नाहीत.
Recharge Plan Update: देशातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या वोडाफोन आयडिया म्हणजेच व्हिआयने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडिटी आणि अनेक जबरदस्त फायदे ऑफर केले जातात. मात्र कंपनीने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनची किंमत जिओ आणि एअरटेलच्या रिचार्ज प्लॅनपेक्षा जास्त आहे.

Tech Tips: अचानक हँग होतोय स्मार्टफोन? ही असू शकतात कारणं… जाणून घ्या सविस्तर

कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगसह अनलिमिटेड डेटा आणि इतर फायदे देखील ऑफर केले जाणार आहेत. ज्यामुळे यूजर्स कोणत्याही टेंशनशिवाय मोबाईल इंटरनेटचा वापर करू शकतात. वोडाफोन आयडियाने त्यांचा नवीन रिचार्ज प्लॅन काही निवडक शहरांमध्ये लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत आणि यामध्ये कोणते फायदे ऑफर केले जाणार, याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Pinterest)

वोडाफोन आयडियाच्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत

वोडाफोन आयडियाच्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 4600 रुपये ठेवण्यात आली आहे. इतर खाजगी कंपन्यांच्या प्लॅन्सच्या तुलनेत ही किंमत फार जास्त आहे.

वोडाफोन आयडियाच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात कुठेही अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. याशिवाय यूजर्स मोफत नॅशनल रोमिंगचा देखील फायदा घेऊ शकतात. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना संपूर्ण एका वर्षाची म्हणजेच 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये रोज मोफत 100 एसएमएस देखील ऑफर केले जातात. इतकंच नाही तर यूजर्सना प्रत्येक 28 दिवसांसाठी 300GB डेटा दिला जाणार आहे. हा डेटा यूजर्स 4G किंवा 5G कोणत्याही नेटवर्कवर वापरू शकतात. मात्र कंपनी त्यांच्या सर्वात महागड्या रिचार्ज प्लॅनमध्ये कोणतेही ओटीटी फायदे ऑफर करत नाही.

जिओ आणि एअरटेलचे महागडे रिचार्ज प्लॅन

रिलायंस जियोच्या पोर्टफोलिओमधील सर्वात महागड्या रिचार्ज प्लॅनची किंमत 3999 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण एका वर्षाची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. याशिवाय, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 2.5GB हाय स्पीड डेटाचा फायदा देखील मिळणार आहे. यूजर्स संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा वापरू शकतात. यासोबतच रोज मोफत 100 एसएमएसचा फायदा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये फॅनकोड, जिओटिव्ही आणि जिओ एआय क्लाउडसारखे फायदे देण्यात आले आहेत.

Aadhaar Update: एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही! घरबसल्या आधार कार्डसोबत लिंक करा ई-मेल; फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

एअरटेलच्या पोर्टफोलिओमधील सर्वात महागड्या रिचार्ज प्लॅनची किंमत 3,999 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचे फायदे मिळतात. एवढंच नाही तर या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2.5GB डेटा देखील मिळतो. कंपनी आपल्या प्लॅनसोबत वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा देते. याव्यतिरिक्त, यामध्ये अडोबी एक्सप्रेस प्रीमियमचे 12 महिन्यांचे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे.

Web Title: Vodafone idea launched most expensive recharge plan with many benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • recharge plans
  • Tech News
  • tech updates
  • vodafone idea

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.