Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL VoWi-Fi नक्की आहे तरी काय? युजर्सना खराब नेटवर्कपासून मिळणार सुटका, आता कॉल ड्रॉप होण्याचं टेंशन नाही…

BSNL VoWi-Fi: युजर्सना सतत कॉलिंग समस्यांचा सामना कराला लागतो. युजर्सची हीच समस्या सोडवण्यासाठी BSNL एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर युजर्सचा कॉलिंगचा अनुभव सुधारण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 16, 2025 | 12:02 PM
BSNL VoWi-Fi नक्की आहे तरी काय? युजर्सना खराब नेटवर्कपासून मिळणार सुटका, आता कॉल ड्रॉप होण्याचं टेंशन नाही...

BSNL VoWi-Fi नक्की आहे तरी काय? युजर्सना खराब नेटवर्कपासून मिळणार सुटका, आता कॉल ड्रॉप होण्याचं टेंशन नाही...

Follow Us
Close
Follow Us:
  • BSNL VoWi-Fi फीचरची टेस्टिंग सुरु
  • युजर्सना मिळणार त्यांच्या समस्यांचं समधान
  • BSNL ची नवीन सर्विस युजर्ससाठी ठरणार फायदेशीर
गेल्या काही काळापासून सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सतत त्यांच्या युजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत आहे. BSNL च्या रिचार्ज प्लॅन्सची खासियत म्हणजे या प्लॅन्सची किंमत कमी असते आणि यामध्ये असंख्या फायदे ऑफर केले जातात. कंपनी केवळ त्यांच्या युजर्ससाठी रिचार्ज प्लॅन्सच लाँच करत नाही तर नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी देखील सतत प्रयत्न करत आहे. कंपनीने अलीकडेच नवीन टॉवर देखील लावले आहेत. याशिवाय कंपनीने काही शहरांत त्यांची 4G सर्विस देखील सुरु केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे युदर्सना येणाऱ्या खराब नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याचदरम्यान आता सरकारी टेलीकॉम कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी आता एका नवीन BSNL VoWi-Fi फीचरची टेस्टिंग देखील सुरु केली आहे.

तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट

लवकरच लाँच होणार BSNL VoWi-Fi फीचर

कंपनीने सुरु केलेल्या या नवीन फीचरच्या मदतीने युजर्सना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. सहसा BSNL युजर्सना कमजोर मोबाइल नेटवर्कमुळे कॉल ड्रॉप किंवा वारंवार व्हॉईस ब्रेक होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे युजर्स वैतागतात आणि खराब नेटवर्कबाबत कंपनीकडे सतत तक्रार करतात. मात्र आता BSNL VoWi-Fi फीचर लाँच झाल्यानंतर जियो, एयरटेल आणि Vi प्रमाणेच बीएसएनएल देखील त्यांच्या युजर्सना वायफाय कॉलिंगची सुविधा देणार आहे. ज्यामुळे युजर्सना वारंवार कॉल ड्रॉप होण्याची किंवा व्हॉईस ब्रेक होण्याच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. बीएसएनएलची ही नवीन BSNL VoWi-Fi सर्विस नक्की काय आहे, त्याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

BSNL VoWi-Fi नक्की काय आहे?

BSNL ची VoWi-Fi सर्विसबद्दल जर सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही सर्विस एक व्हॉईस ओव्हर वायफाय आहे, जी VoLTE वर आधारित आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने युजर्स त्यांच्या घरात किंवा ऑफीसमध्ये वायफाय नेटवर्कचा वापर करून कॉल करू शकणार आहेत. म्हणजेच जर तुमच्या फोनचे नेटवर्क खराब असेल आणि वायफायचे नेटवर्क चांगले असेल तरी देखील तुम्ही अगदी सहज कॉल करू शकणार आहात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी कॉल ड्रॉप होणार नाही तसेच आवाज देखील ब्रेक होणार नाही. ही सुविधा कमी नेटवर्क कव्हरेज असलेल्या भागात मोबाइल कॉलिंग सुधारण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

कोणत्या युजर्सना मिळणार नवीन सर्विसचा फायदा?

मिळालेल्या माहितीनुसार, ही सुविधा केवळ अशा बीएसएनएल यूजर्ससाठी उपलब्ध असणार आहे, ज्यांच्याकडे बीएसएनएल 4जी सिम कार्ड आहे. कंपनीची ही नवीन सुविधा जुन्या 3जी किंवा 2जी सिमवर काम करणार नाही. बीएसएनएल आधीच देशभरात त्यांचे 4जी नेटवर्क वेगाने अपग्रेड करत आहे आणि यूजर्सना 4जी सिम अपग्रेड करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. कंपनी काही अटींच्या अधीन राहून मोफत सिम अपग्रेड देखील देत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: BSNL WiFi Calling उपलब्ध आहे का?

    Ans: सध्या सर्व ठिकाणी उपलब्ध नाही, टप्प्याटप्प्याने सेवा सुरू होते.

  • Que: BSNL वर इंटरनॅशनल रोमिंग उपलब्ध आहे का?

    Ans: होय. पण प्रीपेड आणि पोस्टपेड सर्कलनुसार स्वतंत्र ऍक्टिवेशन लागते.

  • Que: BSNL मध्ये eSIM उपलब्ध आहे का?

    Ans: सध्या BSNL बहुतेक सर्कलमध्ये eSIM सेवा देत नाही.

Web Title: What is bsnl vowi fi how users will get benefit from it know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • BSNL plan
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

सोशल मीडियावर नियंत्रण! या देशातील राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय, आता यूजर्सना मिळणार मेंटल हेल्थ अलर्ट
1

सोशल मीडियावर नियंत्रण! या देशातील राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय, आता यूजर्सना मिळणार मेंटल हेल्थ अलर्ट

OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक
2

OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक

लॅपटॉपवर कव्हर लावणं योग्य की टेम्पर्ड ग्लास? एक चुकीचा निर्णय आणि तुम्हीही कराल पश्चाताप! जाणून घ्या फायदे आणि नुकसान
3

लॅपटॉपवर कव्हर लावणं योग्य की टेम्पर्ड ग्लास? एक चुकीचा निर्णय आणि तुम्हीही कराल पश्चाताप! जाणून घ्या फायदे आणि नुकसान

Google चा गेम-चेंजर अपडेट! अकाऊंट अ‍ॅक्सेस न गमावता बदलू शकता ई-मेल अ‍ॅड्रेस, यूजर्सना असा होणार फायदा
4

Google चा गेम-चेंजर अपडेट! अकाऊंट अ‍ॅक्सेस न गमावता बदलू शकता ई-मेल अ‍ॅड्रेस, यूजर्सना असा होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.