Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Maps मध्ये दिसणाऱ्या सात रंगांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Google Maps Update: तुम्ही अनेकवेळा गुगल मॅपचा वापर केला असेल. गुगल मॅपमध्ये सात रंगांचा वापर केला जातो. पण तुम्हाला या सात रंगांचा अर्थ माहिती आहे का? जाणून घेऊया

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 17, 2025 | 07:45 PM
Google Maps मध्ये दिसणाऱ्या सात रंगांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Google Maps मध्ये दिसणाऱ्या सात रंगांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Follow Us
Close
Follow Us:

आपल्याला कुठेही जायचं असेल तर सर्वात आधी आपण ते लोकेशन गुगल मॅपवर चेक करतो. रस्ता कोणता आहे, संबंधित ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे, ट्रॅफिक आहे का, ही सर्व माहिती गुगल मॅप आपल्याला देते. गुगल मॅप एक लोकप्रिय नेव्हिगेशन अ‍ॅप आहे. गुगल मॅपचे शेकडो युजर्स आहेत. गुगल मॅप त्यांच्या युजर्सना अनेक वेगवेगळे फीचर्स ऑफर करत असते.

गर्लफ्रेंडने व्हाट्सअ‍ॅपवर केलंय Blocked? टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्ही स्वत:च करू शकता Unblock; कसं ते जाणून घ्या

गुगल मॅपमध्ये लाइव व्यू, द पिन मॅन, 360 डिग्री व्हिडिओ, वॉयस गाइडंस, कन्वर्सेशनल सर्च, एआय अपडेट्स आणि नो-कोड टूल्स, एक्सेसिबिलिटी जानकारी, 3डी इमर्सिव व्यू, लेन्स इन मॅप्स, डू नॉट ड्राइव, एआय पावर्ड सर्च विथ फोटोज, फ्लाइट प्राइस असेअ इतर अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. कुठेही प्रवास करायचा असेल तर हे फीचर्स युजर्सना मदत करतात आणि त्यांचा प्रवास अधिक सोपा करतात. तुम्ही देखील तुमच्या प्रवासात गुगल मॅपचा वापर केला असेलच. गुगल मॅपमध्ये सात रंगांचा वापर केला जातो. या 7 रंगांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?  (फोटो सौजन्य – Pinterest) 

निळा रंग – जर तुम्ही गुगल मॅप्सवर नेव्हिगेशनचा वापर करत असाल आणि तुम्हाला मॅपवर रस्ता निळा दिसत असेल, तर समजून घ्या की मार्ग पूर्णपणे मोकळा आहे आणि तुम्हाला कोणत्याही ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही. म्हणजेच तुमचा प्रवास अगदी जलद आणि आनंदी होणार आहे.

हिरवा रंग – जर तुम्ही केवळ मॅप बघत असाल आणि नेव्हिगेशनचा वापर करत नसाल तर हिरवा रंग तुम्हाला पाहायला मिळेल. हिरवा रंग संकेत देतो की रस्त्यात प्रवासावेळी कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही.

पिवळा किंवा नारंगी रंग – जर गुगल मॅपचा वापर करताना तुम्हाला एखाद्या मार्गावर पिवळा किंवा केशरी रंग दिसला तर याचा अर्थ असा की मार्गावर कमी ट्रॅफिकचा सामना करावा लागणार आहे, परंतु त्यामुळे तुमच्या प्रवासात थोडासा विलंब होऊ शकतो

लाल रंग – तुम्हाला गुगल मॅपचा वापर करताना दोन प्रकारचे लाल रंग दिसतील, सामान्य लाल आणि गडद लाल. जर सामान्य लाल रंग दिसत असेल तर याचा अर्थ ट्रॅफिक कमी प्रमाणात आहे. मात्र गडद लाल रंग दिसत असेल तर जास्त ट्रॅफिक मिळेल.

Tech Tips: Password शिवाय कनेक्ट करू शकता Wi-Fi, फक्त फॉलो कराव्या लागणार या स्टेप्स

तपकिरी रंग – हा रंग पर्वत किंवा उंच भाग दर्शवण्यासाठी वापरला जातो. जर तुम्हाला गुगल मॅपचा वापर करताना कोणत्याही ठिकाणी तपकिरी रंग दिसला तर समजून घ्या की तो भाग डोंगराळ किंवा उंच आहे. ही माहिती हायकिंग किंवा ट्रेकिंगला जाणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरते.

पर्पल रंग – जेव्हा तुम्ही मार्ग निवडता तेव्हा गूगल मॅप्स कधीकधी जांभळ्या रंगात पर्यायी मार्ग दाखवते. हा मार्ग अनेकदा थोडा लांब असू शकतो किंवा रहदारीमुळे प्रभावित होऊ शकतो.

Web Title: What is the meaning of 7 colors in google map know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Google Mapping
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.