Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: प्लेअर्ससाठी गोल्डन चान्स! प्लॅटिनम डिव्हिनिटी आणि ग्रीन फ्लेम ड्रॅको मोफत मिळवण्याची संधी, फक्त करा हे काम

Garena Free Fire Max Redeem Codes For 4 January 2026: फ्री फायर मॅक्समध्ये आणखी एक नवीन ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटद्वारे प्लेअर्सना अनेक आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 04, 2026 | 08:46 AM
Free Fire Max: प्लेअर्ससाठी गोल्डन चान्स! प्लॅटिनम डिव्हिनिटी आणि ग्रीन फ्लेम ड्रॅको मोफत मिळवण्याची संधी, फक्त करा हे काम

Free Fire Max: प्लेअर्ससाठी गोल्डन चान्स! प्लॅटिनम डिव्हिनिटी आणि ग्रीन फ्लेम ड्रॅको मोफत मिळवण्याची संधी, फक्त करा हे काम

Follow Us
Follow Us:
  • Platinum Divinity आणि Green Flame Draco स्किन फ्री मिळवण्याची संधी
  • गेमर्ससाठी मोठा धमाका!
  • Free Fire Max मध्ये दुर्मिळ स्किन्सचा पाऊस!
फ्री फायर मॅक्समध्ये वेपन स्किन लवर्ससाठी स्पेशल इवो वॉल्ट ईव्हेंट आता लाईव्ह झाला आहे. या खास ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डेमॉनिक ग्रिन सारखे अल्ट्रा-प्रीमियम गन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. याचा वापर तुमच्या गनची वापर वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. यासोबतच तुमच्या गनला एक युनिक लूकसुद्धा मिळणार आहे. या स्किनशिवाय प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये गोल्ड रॉयल वाउचर, क्रेट आणि टॅक्टिकल मार्केट सारखे रिवॉर्ड्स देखील अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे.

UTS अ‍ॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स

फ्री फायर मॅक्स इवो वॉल्ट

फ्री फायर मॅक्सचा इवो वॉल्ट लक रॉयल इव्हेंट आहे. यामध्ये प्लॅटिनम डिव्हिनिटीपासून डेमॉनिक ग्रिन स्किन पर्यंत प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच ईव्हेंटमध्ये युनिव्हर्सल इव्हो टोकन क्रेट, लक रॉयल-गोल्ड रॉयल वाउचर, टीम बूस्टर आणि सुपर लॅग पॉकेट देखील मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स प्लेअर्सन स्पिन करून अनलॉक करू शकणार आहेत.

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • MP5-प्लॅटिनम डिव्हिनिटी
  • M1014-ग्रीन फ्लेम ड्रॅगन
  • FAMAS-डेमॉनिक ग्रिन
  • M60-ड्रीमब्रेकर
  • टॅक्टिकल मार्केट
  • युनिव्हर्सल इव्हो टोकन क्रेट
  • लक रॉयल व्हाउचर
  • टीम बूस्टर
  • सुपर लेग पॉकेट
  • एन्हॅन्स हॅमर

स्पिन करण्यासाठी किती डायमंड खर्च करावे लागणार?

फ्री फायर मॅक्सच्या इवो वॉल्ट ईव्हेंटमध्ये प्लेअर्स स्पिन करू रिवॉर्ड्स जिंकू शकणार आहेत. यामध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड खर्च करावे लागणार आहे. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे.

असं क्लेम करा रिवॉर्ड

  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स ओपन करा.
  • आता होम स्क्रीनमधील स्टोअर सेक्शनमध्ये जा.
  • आता इवो वॉल्ट सेक्शनवर क्लिक करा.
  • आता स्पिन बटनवर क्लिक करा.

आता तुम्हाला रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

स्पिन व्यतिरिक्त, वर नमूद केलेले रिवॉर्ड एक्सचेंजद्वारे देखील मिळवता येतात. 5 टोकनच्या बदल्यात ड्रीमब्रेकर, ग्रीन फ्लेम ड्रॅको आणि प्लॅटिनम डिव्हिनिटी स्किन्स मिळतात.

गेममध्ये किती दिवस लाईव्ह असणार इवो वॉल्ट ईव्हेंट?

फ्री फायर मॅक्सचा इवो वॉल्ट ईव्हेंट अलीकडेच गेममध्ये लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 29 दिवस गेममध्ये लाईव्ह असणार आहे. यादरम्यान स्पिन करून प्लेअर्सना बंपर रिवॉर्ड्स अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे.

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स जाणून घ्या

  • FFICJGW9NKYT
  • XF4SWKCH6KY4
  • FFEV0SQPFDZ9
  • FFPSTXV5FRDM
  • FFX4QKNFSM9Y
  • FFXMTK9QFFX9
  • FFW2Y7NQFV9S
  • FHY645TR2Q34GDR3
  • FYHR56YR56G5R6FT
  • FGJ487XE6GDRT9G3
  • FV1P9C4J7H5F3SBM
  • FB1Z6U8N9A7O5TRS
  • FIYUJUT7UKYFFDSU
  • F7FGYJUR76JUT6HK
  • FFPURTQPFDZ9
  • FFNRWTQPFDZ9
  • FF4MTXQPFDZ9
  • FNYJ8X55GRTHY14G
  • FR6YHR67HY5TRY43
  • FH87KJHG19EMBRF3

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Special luck royal event started in free fire max players will get chance to win this rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
1

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
2

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
3

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
4

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.