Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ghibli नंतर आता सुरू झालाय Baby Version ट्रेंड, तुम्हालाही बनवायचा क्यूट व्हिडिओ? आताच फॉलो करा या स्टेप्स

Baby Version Trend: सोशल मीडियावर नेहमी नवीन ट्रेंड व्हायरल होत असतात. हा ट्रेंड कधी व्हिडीओंसाठी असतो तर कधी फोटोंसाठी आता देखील सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड व्हायरल झाला आहे. हा ट्रेंड आहे बेबी वर्जन व्हिडीओ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 26, 2025 | 01:42 PM
Ghibli नंतर आता सुरू झालाय Baby Version ट्रेंड, तुम्हालाही बनवायचा क्यूट व्हिडिओ? आताच फॉलो करा या स्टेप्स

Ghibli नंतर आता सुरू झालाय Baby Version ट्रेंड, तुम्हालाही बनवायचा क्यूट व्हिडिओ? आताच फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला Ghibli स्टाईल ट्रेंड आठवतोय का? हा तोच ट्रेंड ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. कलाकार, राजकारणी, सेलिब्रिटी आणि अगदी सर्वसामान्यांनी देखील हा ट्रेंड फॉलो केला होता. हा ट्रेंड फारच गाजला होता. आता देखील लोकं त्यांचे Ghibli स्टाईल फोटो सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. Ghibli स्टाईल फोटो तयार करण्यासाठी तुम्हाला लोकप्रिय AI चॅटबोट चॅटजीपीटी आणि ग्रोक मदत करत होते.

14 हजार रुपयांहून कमी किंमतीत OPPO A5x 5G भारतात लाँच, मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी आणि Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज

नवीन ट्रेंड व्हायरल

खरं तर हा ट्रेंड चॅटजीपीटीने सुरु केला होता. चॅटजीपीटीवर केवळ आपला फोटो अपलोड करून मेक Ghibli स्टाईल ईमेज असा प्रॉम्प्ट द्यायचा आहे आणि त्यानंतर अगदी काही क्षणातच तुमची Ghibli स्टाईल ईमेज तयार होणार आहे. सोशल मीडियावर Ghibli स्टाईल फोटोचा ट्रेंड सुरु असतानाच आता एक नवीन ट्रेंड व्हायरल झाला आहे. हा ट्रेंड म्हणजे बेबी वर्जन व्हिडीओ. इंस्टाग्राम आणि फेसबूकवर तुम्ही अनेक कलाकार आणि नेत्यांचे बेबी वर्जन व्हिडीओ पाहिले असतील. पण हे व्हिडीओ कसे तयार केले जातात याबाबत अद्याप अनेकांनी माहिती नाही. (फोटो सौजन्य – instagram) 

बेबी वर्जन व्हिडीओ

व्हायरल होत असलेल्या नवीन ट्रेंडमध्ये कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तिचा बेबी वर्जन व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हे व्हिडीओ फार क्यूट दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ एका मजेदार ट्रेंडचा भाग बनले आहेत. हे व्हिडीओ तयार करण्याची प्रोसेस फार सोपी आहे. बेबी वर्जन व्हिडीओ तयार करण्यासाठी दोन वेगवेगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल्सची मदत घ्यावी लागणार आहे. पहिलं AI च्या मदतीने एखाद्या व्यक्तिची बेबी वर्जन इमेज तयार केली जाते आणि दुसऱ्या टूलच्या मदतीने व्हिडीओ तयार केला जातो.

अशी आहे प्रोसेस

सर्वात आधी तुम्हाला जो फोटो बेबी वर्जन इमेजमध्ये तयार करायचा आहे, असा फोटो निवडा. यानंतर हा फोटो ChatGPT किंवा कोणत्याही इमेज जनरेटिंग AI प्लॅटफॉर्मवर अपलोड करा. आता एक विशेष प्रॉम्प्टचा वापर करा, ज्यामध्ये चेहऱ्याची ओळख, कपड्यांचा रंग आणि बँकग्राऊंड कलरमध्ये कोणताही बदल केला जात नाही. आता तुम्ही अपलोड केलेल्या व्यक्तिची एक बेबी वर्जन इमेज तुमच्यासमोर येईल.

अखेर चर्चा संपली! Lava Shark 5G ने केली एंट्री, किंमत 8 हजार रुपयांहून कमी; वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

असा तयार होणार बेबी वर्जन व्हिडीओ

आता तुम्हाला हा फोटो व्हिडीओमध्ये बदलायचा आहे. यासाठी तुम्हाला Hedra सारख्या AI टूलचा वापर करावा लागणार आहे. इथे तुम्ही प्रॉम्प्ट देऊन सांगू शकता की तुम्हाला बेबी वर्जनला व्हिडीओमध्ये कोणत्या हालचाली करताना दाखवायचे आहे. जसं की, “फोनवर बोलणे” किंवा “क्लबमध्ये नाचणे”. दिलेल्या सूचनांनुसार हेड्रा तुमचा फोटो अ‍ॅनिमेटेड व्हिडिओमध्ये रूपांतरित करेल. जर तुम्ही एखाद्या चित्रपटावर किंवा प्रसिद्ध दृश्यावर आधारित व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही त्या दृश्याचा ऑडिओ काढू शकता आणि तो Hedra वर अपलोड करू शकता. यामुळे व्हिडिओ अधिक खरा दिसेल. ChatGPT सारख्या टूल्सवर फोटो तयार करण्याची सुविधा आता फ्री यूजर्ससाठी देखील उपलब्ध आहे, परंतु फ्री वर्जनमध्ये या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो.पेड यूजर्सना ही सुविधा जलद मिळते.

Web Title: What is viral baby version trend how to make baby version video of yourself tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
1

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
2

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
3

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
4

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.