Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp ने Apple वापरकर्त्यांसाठी एक खास अपडेट जारी केले, जाणून घ्या नवीन अपडेट काय?

WhatsApp ने एक वापरकर्त्यांसाठी एक खास अपडेट जारी केले आहे. हे अपडेट विशेषतः iOS आणि Mac अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे. Apple वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी WhatsApp ने हे अपडेट आणले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 01, 2025 | 02:24 PM
tech (फोटो सौजन्य: -social media )

tech (फोटो सौजन्य: -social media )

Follow Us
Follow Us:

WhatsApp ने एक वापरकर्त्यांसाठी एक खास अपडेट जारी केले आहे. हे अपडेट विशेषतः iOS आणि Mac अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे. Apple वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी WhatsApp ने हे अपडेट आणले आहे. कंपनीने म्हंटले आहे की हॅकर्स अ‍ॅपमधील त्रुटींचा फायदा घेऊन वापरकर्त्यांची हेरगिरी करत होते. अ‍ॅपल वापरकर्त्यांना प्रभावित करणाऱ्या बग्सचे निराकरण करण्यासाठी व्हॉट्सअॅपने दोन सुरक्षा पॅच जारी केले आहेत. कंपनीने दुरुस्त केलेल्या बगमध्ये CVE-2025-55177 आणि CVE-2025-43300 यांचा समावेश आहे.

20 हजाराने स्वस्त झाला Samsung Galaxy S25 Ultra 5G, सेलपूर्वीचे मिळतेय Flipkart – Amazon वर धमाकेदार ऑफर

Apple ने आधीच केले सतर्क

Apple ने आधीच वापरकर्त्यांना या बग्सबद्दल सतर्क केले होते. Apple ने म्हटले होते की या बग्सचा वापर करून हॅकर्सनी काही विशिष्ट लोकांच्या डिव्हाइसवर हल्ला केला होता. आजकाल, या बग्सबद्दल असे सांगितले जात आहे की हॅकर्स झिरो-क्लिक एक्सप्लॉयट तंत्राद्वारे वापरकर्त्यांचे डिव्हाइस हॅक करत होते. यामध्ये, हॅकर्स वापरकर्त्याने लिंकवर टॅप न करता किंवा फाइल उघडल्याशिवाय डिव्हाइसमध्ये प्रवेश करू शकतात.

हा कसा बग कधी आला समोर?

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्युरिटी लॅबने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की हा बग मे महिन्याच्या अखेरीपासून सक्रिय होता, ज्यामध्ये हॅकर्स त्यांच्या लक्ष्यित वापरकर्त्याच्या आयफोन आणि मॅकबुकमधून डेटा चोरण्यासाठी त्याचा फायदा घेत होते. सिक्युरिटी लॅबचे प्रमुख डोन्चा ओ सीअरभैल यांनी याला “प्रगत स्पायवेअर मोहीम” असे नाव दिले आणि सांगितले की हॅकर्स डेटा चोरण्यासाठी त्याचा फायदा घेत आहेत.

किमान २०० वापरकर्ते प्रभावित

Meta च्या प्रवक्त्या Margarita Franklin यांनी TechCrunch ला सांगितले की त्यांना काही आठवड्यांपूर्वी हा बग सापडला. त्यांनी सांगितले की या बगमुळे किमान 200 वापरकर्ते प्रभावित झाले आहेत. या हल्ल्यात कोण सामील होते याबद्दल मेटाने अद्याप माहिती शेअर केलेली नाही. सुरक्षा तज्ञांचे म्हणणे आहे की या दोन बगमुळे हॅकर्स थेट Apple डिव्हाइसेसमधून डेटा चोरू शकतात.

Zero-click Exploits म्हणजे काय?

झिरो-क्लिक एक्सप्लॉइट्स बग्स खूप धोकादायक असतात. ते वापरकर्त्यांना जवळजवळ कोणतीही सुरक्षा देत नाहीत. या बगमुळे कोणतेही डिव्हाइस सहजपणे हॅक केले जाऊ शकते. कोणत्याही बग्सपासून सुरक्षित राहण्यासाठी, वापरकर्त्यांनी त्यांच्या डिव्हाइसेसमध्ये नवीनतम सॉफ्टवेअर स्थापित करावे.

लाँचपूर्वीच iPhone 17 Pro ची चर्चा, iPhone 16 Pro पेक्षा ‘हे’ फीचर्स असतील अधिक दमदार!

Web Title: Whatsapp has released a special update for apple users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • WhatsApp New Update

संबंधित बातम्या

Tech News: ऑफर ऑफर ऑफर! Samsung चा ‘हा’ टॅब्लेट घेताय? मग डिस्काउंटचे पर्याय वाचाच…
1

Tech News: ऑफर ऑफर ऑफर! Samsung चा ‘हा’ टॅब्लेट घेताय? मग डिस्काउंटचे पर्याय वाचाच…

Itel चा भन्नाट ‘टफ’ फोन बाजारात दाखल! 2 मीटर ड्रॉप प्रोटेक्शनपासून सुपर साऊंडबॉक्सपर्यंत… असे आहेत डिव्हाईसचे खास फीचर्स
2

Itel चा भन्नाट ‘टफ’ फोन बाजारात दाखल! 2 मीटर ड्रॉप प्रोटेक्शनपासून सुपर साऊंडबॉक्सपर्यंत… असे आहेत डिव्हाईसचे खास फीचर्स

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ
3

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ

Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री
4

Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.