Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार Facebook वालं नवं फीचर! प्राफाईलवर कव्हर फोटो लावणं होणार सहज शक्य

फेसबूकव्हर युजर्सना दोन प्राफाईल फोटो सेट करण्याचे ऑप्शन्स मिळतात. यातील एक कव्हर फोटो असतो आणि दुसरा प्राफाईल फोटो. आता असंच फीचर Whatsapp वर देखील लवकरच उपलब्ध होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 31, 2025 | 07:30 PM
WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार Facebook वालं नवं फीचर! प्राफाईलवर कव्हर फोटो लावणं होणार सहज शक्य

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार Facebook वालं नवं फीचर! प्राफाईलवर कव्हर फोटो लावणं होणार सहज शक्य

Follow Us
Close
Follow Us:
  • युजर्सना मिळणार प्रोफाइलवर कव्हर फोटो सेट करण्याचा पर्याय
  • नवीन फीचर काही यूजर्ससाठी बीटा टेस्टिंगमध्ये उपलब्ध
  • WhatsApp प्रोफाइल्समध्ये येईल नवा लूक
Whatsapp New Feature: WhatsApp लवकरच एक मोठा बदल करण्याचा विचार करत आहे. यावेळी कंपनी WhatsApp मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकप्रमाणे कव्हर फोटो फीचर आणण्याचा विचार करत आहे. सध्या या नवीन फीचरची चाचणी सुरु आहे. या नवीन फीचरमुळे युजर्स त्यांचं प्रोफाईल पर्सनल आणि युनिक बनवू शकणार आहेत. यापूर्वी प्राफाईल फोटोमध्ये युजर्स केवळ त्यांचा फोटो जोडू शकत होते. मात्र आता युजर्स प्रोफाईल फोटोमध्ये त्यांचा मूड, पर्सनालिटी आणि स्टाईलच्या हिशोबाने ईमोजी देखील जोडू शकणार आहेत. ज्यामुळे तुमचं प्राफाईल इतरांपेक्षा आणखी वेगळ वाटणार आहे.

Tech Tips: एकाचवेळी 4 डिव्हाईसवर वापरू शकता तुमचं WhatsApp अकाऊंट, 99% लोकांना माहिती नाही ही स्मार्ट ट्रिक

WhatsApp चे नवीन कव्हर फोटो फीचर

रिपोर्ट्सनुसार, हे फीचर सध्या बीटा वर्जनमध्ये चाचणीसाठी उपलब्ध आहे. येणाऱ्या काही महिन्यात हे फीचर सर्व युजर्ससाठी रिलीज केलं जाणार आहे. WhatsApp च्या नव्या फीचरबाबत माहिती देणारी वेबसाईट WABetaInfo ने सांगितलं आहे की, कव्हर फोटो ऑप्शन प्रोफाइल सेटिंग्समध्ये उपलब्ध असणार आहे. हे फीचर फोटोच्यावर एक मोठी ईमेज लावण्याची सुविधा देणार आहे.

हे फीचर फेसबुक, लिंक्डइन किंवा एक्सवर उपलब्ध असलेल्या फीचरप्रमाणेच काम करणार आहे.यूजर्स हा कव्हर फोटो त्यांच्या प्रायव्हसी सेटिंग्सच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकणार आहेत. म्हणजेच तुम्ही ठरवू शकता की तुमचा कव्हर फोटो कोण पाहू शकतं आणि कोण नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

बीटा यूजर्ससाठी सुरु झाली नव्या फीचरची चाचणी

सध्या हे फीचर WhatsApp Android बीटा वर्जनमध्ये काही निवडक युजर्ससाठी टेस्ट केले जात आहे. येणाऱ्या काळात हे फीचर इतर युजर्ससाठी देखील उपलब्ध होणार आहे. खरंतर, हे फीचर WhatsApp बिझनेस प्रोफाइलसाठी आधीच उपलब्ध आहे पण आता कंपनी ते सर्व यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्याची तयारी करत आहे.

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा धमाका! मित्रांचे स्टेटस होणार नाही तुमच्या नजरेआड, असं आहे नवं फीचर

WhatsApp मधील हा बदल या गोष्टीचा संकेत आहे की, Meta त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर हळूहळू एक सारखा अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे. मेटा यूजर्सना फेसबुक, इंस्टाग्राम आणि WhatsApp वर समान दृश्य आणि इंटरफेस अनुभव देण्याची योजना आखत आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

WhatsApp वर एकाच फोन नंबरवर दोन अकाउंट चालवता येतात का?
एकाच नंबरवर फक्त एकच WhatsApp अकाउंट वापरता येते, पण “Dual Apps” फीचर असलेल्या फोनमध्ये दोन WhatsApp चालवू शकता.

डिलीट केलेले WhatsApp मेसेज पुन्हा पाहता येतात का?
नाही, अधिकृतरित्या WhatsApp डिलीट केलेले मेसेज परत दाखवत नाही, पण काही थर्ड-पार्टी अ‍ॅप्स नोटिफिकेशन हिस्ट्रीमधून मेसेज दाखवू शकतात असा दावा केला जातो.

WhatsApp बॅकअप Google Drive शिवाय घेता येतो का?
होय, तुम्ही लोकल बॅकअप (फोन स्टोरेजमध्ये) घेऊ शकता आणि तो मॅन्युअली ट्रान्सफर करू शकता.

Web Title: Whatsapp is planning to roll out new feature it will be like facebook cover photo tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • Social Media
  • Tech News
  • WhatsApp

संबंधित बातम्या

BSNL ची ख्रिसमस ऑफर, केवळ 1 रुपयात मिळणार रोज 2GB डेटा आणि Unlimited कॉलिंग; कोणत्या ग्राहकांना मिळणार फायदा?
1

BSNL ची ख्रिसमस ऑफर, केवळ 1 रुपयात मिळणार रोज 2GB डेटा आणि Unlimited कॉलिंग; कोणत्या ग्राहकांना मिळणार फायदा?

भारताचे पहिले पगारदार-केंद्रित क्रेडिट कार्ड लॉन्च, सॅलरीसे आणि सिटी युनियन बँकेचा उपक्रम
2

भारताचे पहिले पगारदार-केंद्रित क्रेडिट कार्ड लॉन्च, सॅलरीसे आणि सिटी युनियन बँकेचा उपक्रम

ChatGPT ने दिलं सीक्रेट ख्रिसमस गिफ्ट! फक्त एक ईमोजी आणि सांताक्लॉज स्वत: बनवणार तुमचा व्हिडीओ, नवं अपडेट पाहून यूजर्स खूश
3

ChatGPT ने दिलं सीक्रेट ख्रिसमस गिफ्ट! फक्त एक ईमोजी आणि सांताक्लॉज स्वत: बनवणार तुमचा व्हिडीओ, नवं अपडेट पाहून यूजर्स खूश

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग
4

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.