बीएसएनएल केरळचे चीफ जनरल मॅनेजर आर. साजी कुमार यांचं असं म्हणणं आहे की, कंपनीचे सध्या उपलब्ध असलेले 4G इकोसिस्टम 5G साठी अपग्रेड केले जाऊ शकते. यामुळे मोठ्या नेटवर्कवर नवीन हार्डवेअर लावण्याऐजी सॉफ्टवेयर अपग्रेडची गरज असणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
कंपनीने स्वदेशी टेक्नोलॉजीवर आधारित 5G नेटवर्कची चाचणी देखील सुरु केली आहे. पण 5G नेटवर्कवर अपग्रेड करण्यापूर्वी सध्या उपलब्ध असलेले 4G नेटवर्क पूर्णपणे स्टेबल करणे गरजेचे आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, जर तुमच्याकडे 4G सिम आहे तर 5G नेटवर्क वापरण्यासाठी तुम्हाला सिम बदलावे लागणार आहे. पण जर तुमच्याकडे 5G रेडी सिम असेल तर चिंता करण्याची गरज नाही. कारण अशा यूजर्सना सिम बदलण्याची आवश्यकता नाही.
बीएसएनएल केरळ सर्कलमध्ये सुमारे 7,200 4G मोबाईल टॉवर उपलब्ध आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या टॉवर्सना आता 5G नेटवर्कमध्ये अगदी सहज अपग्रेड केले जाऊ शकते. याशिवाय देशभरात इनस्टॉल केले जाणाऱ्या 26,300 नवीन 4G टॉवर्सद्वारे बीएसएनएलचे नेटवर्क आणखी पावरफुल बनवले जाणार आहे. बीएसएनएल केरळमध्ये कमी सर्विस असलेल्या प्रदेशात 323 नवीन टॉवर्स लावणार आहेत. तर लक्षद्वीपमध्ये देखील 37 टॉवर लावले जाण्याचे प्लॅनिंग सुरु आहे. कंपनीने त्यांची IMS क्षमता अधिक चांगली केली आहे, यामुळे नेटवर्कवर वाढणारे ट्रॅफिक संभाळण्यासाठी मदत होणार आहे.
OnePlus स्मार्टफोन्स महागले! तब्बल 4 हजार रुपयांनी वाढली किंमत, ग्राहकांना बसणार महागाईचा फटका
बीएसएनएलने स्वतंत्र्यता दिनानिमित्त एक खास ऑफर सादर केली आहे. कंपनीची ही ऑफर केवळ नवीन यूजर्ससाठी लाँच करण्यात आली आहे. नवीन ग्राहकांना केवळ 1 रुपयांत 24 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाणार आहे. तसेच, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना दररोज 1GB डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाणार आहे.