Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: कोण वापरतंय तुमच्या iPhone चा हॉटस्पॉट डेटा? क्षणार्धात लावा शोध, फॉलो करा ही सोपी प्रोसेस

iPhone Hotspot Data: आयफोन यूजर्ससाठी iOS 26.4 अपडेटमध्ये एक उपयुक्त फीचर आले आहे, ज्यामुळे आता हॉटस्पॉटद्वारे तुमचा डेटा नेमका कोण वापरत आहे हे सहज तपासता येते आणि इंटरनेट स्पीडही सुधारता येतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 15, 2026 | 10:35 AM
Tech Tips: कोण वापरतंय तुमच्या iPhone चा हॉटस्पॉट डेटा? क्षणार्धात लावा शोध, फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Tech Tips: कोण वापरतंय तुमच्या iPhone चा हॉटस्पॉट डेटा? क्षणार्धात लावा शोध, फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • iOS 26.4 अपडेटनंतर आयफोनमध्ये हॉटस्पॉट डेटा कोण वापरत आहे हे थेट पर्सनल हॉटस्पॉट सेटिंगमध्ये पाहणे अधिक सोपे झाले आहे.
  • या फीचरमुळे यूजर्सना कनेक्टेड डिव्हाईसची यादी आणि प्रत्येक डिव्हाईसने वापरलेला डेटा तपासता येतो, ज्यामुळे अनोळखी डिव्हाईस ओळखून ब्लॉक करणे शक्य होते.
  • हॉटस्पॉटचा इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी 2.4GHz बँडऐवजी 5GHz बँड निवडल्यास अधिक वेगवान आणि कमी विलंबाचा अनुभव मिळतो.
तुम्ही देखील आयफोन युजर्स आहात? आयफोनमधील हॉटस्पॉट सेटिंगद्वारे डेटा शेअर करताय? मात्र तुम्हाला माहीत नसेल की तुमच्या डेटाचा वापर कोणता यूजर करत आहे तर आता घाबरण्याची गरज नाही. कारण आता अ‍ॅपल एक नवीन अपडेट घेऊन आला आहे. ज्याच्या मदतीने युजर अगदी सहज माहिती मिळवू शकतात की त्यांच्या डेटाचा वापर कोण करत आहे. iOS 26.4 अपडेटमध्ये अ‍ॅपलने पर्सनल हॉटस्पॉटचा वापर एका सोईस्कर ठिकाणी हलवला आहे. याचा फायदा असा आहे की युजर्स काही स्टेप्स फॉलो करून माहिती मिळवू शकतात त्यांच्या डेटाचा वापर कोण करत आहे. यामुळे अनोळखी डिव्हाईस ब्लॉक करण्यासाठी देखील मदत होऊ शकते.

Gmail Confidential Mode: ईमेल फॉरवर्ड होण्याची भीती? हे फीचर सुरक्षित ठेवेल संवेदनशील माहिती, असा करा वापर

कोण वापरतंय तुमच्या आयफोनचा हॉटस्पॉट डेटा?

अ‍ॅपलमध्ये आधीपासूनच अशी एक सेटिंग होती ज्यामध्ये यूजर्सना ही माहिती मिळवू शकत होते की त्यांच्या हॉटस्पॉट डेटाचा वापर कोण करत आहे. मात्र ही सेटिंग एका सेल्युलर सेटिंगमध्ये लपलेली होती. ज्यामुळे अधिक युजर्सना याबाबत माहिती नव्हते. मात्र आता नव्या अपडेटनंतर पर्सनल हॉटस्पॉट मेन्यूमध्ये दिसणार आहे. यामुळे युजर्सना या सेटिंगवर नजर ठेवणे अधिक सोपे होणार आहे. ही सेटिंग वापरण्यासाठी आयफोन अपडेट करणे गरजेचे आहे. iOS 26.4 अपडेटमध्ये हा बदल करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

अशी आहे सोपी प्रोसेस

सर्वात आधी आयफोन सेटिंग ओपन करा आणि पर्सनल हॉटस्पॉटवर टॅप करा. मैक्सिमाइज कंपेटिबिलिटी टॉगलच्या खालच्या बाजूला असलेल्या डेटा यूसेज ऑप्शनवर टॅप करा. इथे आयफोनचा हॉटस्पॉट डेटा कनेक्ट केलेल्या सर्व डिव्हाईसची यादी तुम्हाला दिसणार आहे. तसेच कोणत्या डिव्हाईसने किती डेटाचा वापर केला आहे, याबाबत देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला ॲपलची डिव्हाईस नावाप्रमाणे दिसतील, तर अँड्रॉइड आणि विंडोज पीसी इत्यादी ‘इतर डिव्हाईस’ या गटामध्ये दिसतील.

5G हॉटस्पॉटने स्पीड कशी वाढवाल?

जर तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क आहे. मात्र हॉटस्पॉटमुळे इंटरनेट स्पीड अतिशय कमी झाली असेल तर तुम्हाला सेटिंगमध्ये काही बदल करण्याची गरज भासणार आहे. सहसा अनेक स्मार्टफोन बाय डिफॉल्ट 2.4GHz बँडवर वायफाय हॉटस्पॉट क्रिएट करतात. हा बँड जुन्या डिव्हाईससाठी देखील सुसंगत आहे आणि त्याची रेंज जास्त आहे, परंतु तो वेगाच्या बाबतीत मागे आहे. त्यामुळे, तो बदलणे आवश्यक आहे.

iCloud स्कॅमने उडवली iPhone यूजर्सची झोप! अशी होतेय फसवणूक, सावध राहण्यासाठी वाचा एक्सपर्टचा सल्ला

हॉटस्पॉटद्वारे कसे वापराल फास्ट इंटरनेट?

जर तुम्हाला हॉटस्पॉटवर फास्ट इंटरनेट पाहिजे असेल तर 2.4GHz बँड बदलून 5GHz वर सेट करा. हे हायर डेटा ट्रांसफर रेटला सपोर्ट करतात. आधुनिक स्मार्टफोन्सवर, तुम्हाला हा पर्याय तुमच्या हॉटस्पॉट किंवा टेथरिंग सेटिंग्जमध्ये मिळेल. एकदा सक्षम केल्यावर, तुम्हाला अधिक वेगवान इंटरनेट आणि कमी विलंब मिळेल.

Web Title: Which devices are using your iphone hotspot data how to find it just follow this process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • iphone
  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा
1

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य
2

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य

Tech Tips: YouTube Shorts पाहून कंटाळलात? एका सेटिंगने बंद करा Shorts Feed, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
3

Tech Tips: YouTube Shorts पाहून कंटाळलात? एका सेटिंगने बंद करा Shorts Feed, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.