Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राक्षसी बॅटरी अन् दमदार कॅमेरा… नव्या Xiaomi स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, डिझाईनने जिंकलं यूजर्सचं मन

Xiaomi 17T Launched: शाओमी भारतात एका नव्या स्मार्टफोनसह धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा आणि बॅटरी यूजर्सचे विशेष लक्ष वेधणार आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर ही किंमत आणखी कमी होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 05, 2026 | 11:22 AM
राक्षसी बॅटरी अन् दमदार कॅमेरा... नव्या Xiaomi स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, डिझाईनने जिंकलं यूजर्सचं मन

राक्षसी बॅटरी अन् दमदार कॅमेरा... नव्या Xiaomi स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, डिझाईनने जिंकलं यूजर्सचं मन

Follow Us
Follow Us:
  • Xiaomi 17T मध्ये 6500mAh बॅटरी, 67W फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये Leica-सपोर्टेड 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 6.59-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले मिळतो.
  • 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह हा फोन 59,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे.
Xiaomi Smartphone Launched: टेक कंपनी Xiaomi ने भारतात Xiaomi 17T हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने शाओमी 17 सिरीजमधील लेटेस्ट मॉडेल म्हणून Xiaomi 17T हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या डिव्हाईसमध्ये मोठी बॅटरी, दमदार कॅमेरा आणि पावरफुल प्रोसेसर देण्यात आला आहे.

Tech Tips: कधी आणि कसा स्वच्छ करावा Solar Panel? 90 टक्के लोकांना माहिती नाही महत्त्वाचे नियम… वाचा सविस्तर

Xiaomi 17T ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 256GB आणि 512GB अशा दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईसच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंंमत 59,999 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंंमत 64,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. एचडीएफसी बँक, एसबीआय कार्ड, अमेरिकन एक्सप्रेस आणि आयसीआयसीआय बँक कार्डांवर 5,000 रुपयांपर्यंतचे फ्लॅट डिस्काऊंट उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Xiaomi ) 

बँक ऑफरससह या डिव्हाईसवर 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळणार आहे. बँक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह या नव्या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे. त्यामुळे ग्राहक 256GB व्हेरिअंट 54,999 रुपयांत आणि 512GB व्हेरिअंट 59,999 रुपयांना खरेदी करू शकणार आहेत. तसेच, तुम्ही नो-कॉस्ट ईएमआय आणि झिरो डाऊन पेमेंटवरही फोन खरेदी करू शकता.

Xiaomi 17T चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमध्ये 6.59-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत अडॅप्टिव रिफ्रेश रेट देखील मिळणार आहे आणि याची पीक ब्राइटनेस 3,500 निट्सपर्यंत जाऊ शकते.

प्रोसेसर

फोनला पावर देण्यासाठी यामध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 8500-अल्ट्रा प्रोसेसर दिला आहे. या डिव्हाईसमध्ये 12GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी Xiaomi 17T मध्ये Leica-सपोर्टेड ट्रिपल रियर कॅमेरा देखील मिळणार आहे. या डिव्हासईमध्ये 50-मेगापिक्सेलचा लाईट फ्युजन 800 प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा Leica 5x पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देखील मिळणार आहे.

शॉपिंग करा अन् Netflix फ्री मिळवा! Flipkart च्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा… या यूजर्सना मिळणार फायदा

बॅटरी

कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 6,500mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी दिली आहे, जी 67W हाइपरचार्ज फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Xiaomi आणि Redmi मध्ये काय फरक आहे?

    Ans: Redmi हा Xiaomi चा सब-ब्रँड आहे. Redmi मुख्यतः बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोनसाठी ओळखला जातो.

  • Que: Xiaomi चे 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत का?

    Ans: होय, Xiaomi कडे बजेटपासून प्रीमियम श्रेणीपर्यंत अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

  • Que: Xiaomi फोनमध्ये कोणते UI मिळते?

    Ans: Xiaomi स्मार्टफोनमध्ये Android आधारित HyperOS इंटरफेस मिळतो.

Web Title: Xiaomi 17t launched in india with leica supported 50mp camera read price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
1

7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे
2

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी
3

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत
4

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.