Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Android 16 वर आधारित HyperOS 3 अखेर लाँच! Xiaomi, Poco आणि Redmi च्या या डिव्हाईसना मिळणार अपडेट

Xiaomi HyperOS 3 Update: Xiaomi HyperOS 3 घेऊन आला नवे फीचर्स, कोणत्या स्मार्टफोन्सना मिळणार अपडेट? या अपडेटमध्ये कोणते नवीन फीचर्स असणार, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 27, 2025 | 09:39 AM
Android 16 वर आधारित HyperOS 3 अखेर लाँच! Xiaomi, Poco आणि Redmi च्या या डिव्हाईसना मिळणार अपडेट

Android 16 वर आधारित HyperOS 3 अखेर लाँच! Xiaomi, Poco आणि Redmi च्या या डिव्हाईसना मिळणार अपडेट

Follow Us
Close
Follow Us:

चायनीज स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने त्यांचे लेटेस्ट सॉफ्टवेयर HyperOS 3 अखेर लाँच केले आहे. कंपनीचे हे ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉयड 16 वर आधारित आहे. स्मार्टफोन मेकर कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया मीडिया अकाऊंटवरून या सॉफ्टवेयर अपडेटचा ग्लोबल रिलीज टाइम लाइन शेयर केला आहे. असं सांगितलं जात आहे की, या नवीन अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे हे नवीन अपडेट वापरताना युजर्सना अधिक चांगला अनुभव येणार आहे. पण हे स्मार्टफोन कोणत्या स्मार्टफोन्सना मिळणार माहिती आहे का? आता आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, ज्यांना शाओमीचे लेटेस्ट Android 16 वर आधारित HyperOS अपडेट मिळणार आहे.

Xiaomi 17 Pro Series: टेक लव्हर्ससाठी आनंदाची बातमी, Xiaomi चे तुफानी स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! काय आहे खास?

ऑक्टोबरमध्ये कोणत्या डिव्हाईसना मिळणार HyperOS 3 अपडेट

Xiaomi स्मार्टफोन: Xiaomi 15T Pro, Xiaomi 15T, Xiaomi 15 Ultra, Xiaomi 15, Xiaomi MIX Flip

Redmi स्मार्टफोन: Redmi Note 14 Pro Plus 5G, Redmi Note 14 Pro 5G, Redmi Note 14 Pro, Redmi Note 14

POCO स्मार्टफोन: POCO F7 Ultra, POCO F7 Pro, POCO F7, POCO X7 Pro Iron Man Edition, POCO X7 Pro, POCO X7 (फोटो सौजन्य – X)

टॅब्लेट: Xiaomi Pad Mini, Xiaomi Pad 7 Pro, Xiaomi Pad 7

वीयरेबल्स: Xiaomi Watch S4 41mm (Available now), Xiaomi Smart Band 10 Glimmer Edition (Available now), Xiaomi Smart Band 10 Ceramic Edition, Xiaomi Smart Band 10

नोव्हेंबरमध्ये कोणत्या डिव्हाईसना मिळणार HyperOS 3 अपडेट

Xiaomi स्मार्टफोन: Xiaomi 14 Ultra, Xiaomi 14, Xiaomi 14T Pro, Xiaomi 14T

Redmi स्मार्टफोन: Redmi Note 13 Pro, Redmi 15, Redmi 14C, Redmi 13, Redmi 13x

POCO स्मार्टफोन: POCO F6 Pro, POCO F6, POCO X6 Pro, POCO M7, POCO M6 Pro, POCO M6, POCO C75

टॅब्लेट: Xiaomi Pad 6S Pro 12.4, Redmi Pad 2 Pro 5G, Redmi Pad 2 Pro, Redmi Pad 2 4G, Redmi Pad 2

डिसेंबर महिन्यात कोणत्या डिव्हाईसना मिळणार HyperOS 3 अपडेट

Xiaomi स्मार्टफोन: Xiaomi 13 Ultra, Xiaomi 13 Pro, Xiaomi 13, Xiaomi 13T Pro, Xiaomi 13T, Xiaomi 13 Lite, Xiaomi 12 Pro, Xiaomi 12, Xiaomi 12T Pro

POCO स्मार्टफोन: POCO F5 Pro, POCO F5, POCO X6, POCO M7 Pro 5G, POCO C85

Redmi स्मार्टफोन: Redmi Note 14 5G, Redmi Note 14S, Redmi Note 13 Pro+ 5G, Redmi Note 13 Pro 5G, Redmi Note 13 5G, Redmi Note 13 5G, Redmi 15 5G, Redmi 15C 5G, Redmi 15C

टॅब्लेट: Redmi Pad Pro 5G, Redmi Pad Pro, Redmi Pad SE 8.7 4G, Redmi Pad SE 8.7, POCO Pad

Flipkart Big Billion Days: ज्याची भिती होती, शेवटी तेच झालं! युजर्सचं स्वप्न भंगलं, Flipkart वर कॅन्सल झाल्या iPhone वाल्या ऑर्डर

Xiaomi Hy perOS 3 चे फीचर्स

HyperOS 3 अपडेटमध्ये शाओमी यूजर्सना अ‍ॅपलच्या डायनमिक आईलँड सारखं HyperIsland फीचर मिळणार आहे. यासोबतच युजर्सना प्रमुख नोटिफिकेशनचे हायलाईट मिळणार आहेत. तसेच युजर्सना होम स्क्रीनवर लाईव्ह अ‍ॅक्टिव्हिटी तपासण्याची देखील सुविधा मिळणार आहे. यासोबतच यूजर्स रियल-टाइम डिवाइस इन्फॉर्ममेशनमध्ये चार्जिंग स्पीड देखील तपासू शकणार आहेत.

या अपडेटसोबत युजर्सना HyperAI सूटचे ऑप्शन देखील मिळणार आहे. ज्यामध्ये अनेक AI पावर्ड टूल्सचा समावेश असणार आहे. नवीन सॉफ्यवेअर अपडेटमध्ये यूजर्सना सर्चमध्ये AI चा सपोर्ट मिळणार आहे. याच्या मदतीने युजर्सना सर्च रिजल्टची समरी, लोकल स्टोरेज लोकेशन आणि AI जेनरेटेड रिस्पॉन्स देखील मिळणार आहेत. अपडेटमध्ये विजुअल कस्टमाइजेशनबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने AI डायनमिक वॉलपेपरसह AI सिनेमेटिक लॉक स्क्रीन सादर केली जाणार आहे. यासोबतच, Xiaomi ने होम स्क्रीनमध्येही काही बदल केले आहेत.

Web Title: Xiaomi hyperos 3 launched know which device will get this update tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 09:39 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • xiaomi update

संबंधित बातम्या

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
1

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे
2

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Instagram ऐकतोय तुमचं बोलणं? अ‍ॅपला कशा समजतात आपल्या मनातील गोष्टी? कंपनीच्या सीईओने स्वत:च केला खुलासा
3

Instagram ऐकतोय तुमचं बोलणं? अ‍ॅपला कशा समजतात आपल्या मनातील गोष्टी? कंपनीच्या सीईओने स्वत:च केला खुलासा

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
4

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.