Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Xiaomi च्या लेटेस्ट क्लॅमशेल फोल्डेबल फोनने केली एंट्री! वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि Leica कॅमेऱ्याने सुसज्ज, असे आहेत फीचर्स

Xiaomi Mix Flip 2 launched: तुम्ही नवीन फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Xiaomi ने आकर्षक डिझाईनसह नवा क्लॅमशेल फोल्डेबल फोन लाँच केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 27, 2025 | 08:57 AM
Xiaomi च्या लेटेस्ट क्लॅमशेल फोल्डेबल फोनने केली एंट्री! वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि Leica कॅमेऱ्याने सुसज्ज, असे आहेत फीचर्स

Xiaomi च्या लेटेस्ट क्लॅमशेल फोल्डेबल फोनने केली एंट्री! वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि Leica कॅमेऱ्याने सुसज्ज, असे आहेत फीचर्स

Follow Us
Follow Us:

टेक कंपनी Xiaomi चा नवीन फोल्डेबल फोन Xiaomi Mix Flip 2 गुरुवारी चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट क्लॅमशेल फोल्डेबल फोन आहे. फोनमध्ये अनेक दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोल्डेबल फोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. याशिवाय नवा फोल्डेबल फोन वेगवेगळ्या स्टोरेज आणि रंग पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Tech Tips: कोणत्याही अलर्टशिवाय आता होणार कॉल रिकॉर्डिंग, हे आहे स्मार्टफोनमधील सीक्रेट फीचर

Xiaomi Mix Flip 2 ची किंमत

Xiaomi लेटेस्ट क्लॅमशेल फोल्डेबल फोन तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या बेस मॉडेल 12GB रॅम + 256GB स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 71,500 रुपये आहे. तर 12GB रॅम + 512GB स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत CNY 6,499 म्हणजेच सुमारे 77,000 रुपये आणि 16GB रॅम + 1TB स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत CNY 7,299 म्हणजेच सुमारे 81,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये नेबुला पर्पल, लॅटिस गोल्ड, प्लम ग्रीन, आणि शॅल व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)

Xiaomi Mix Flip 2 चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले आणि प्रोसेसर

डुअल-सिम (नॅनो) सपोर्ट वाला Xiaomi Mix Flip 2 फोन Android 15 वर आधारित असून कंपनीच्या HyperOS 2 स्किनवर चालतो. यामध्ये 4.01-इंच AMOLED कवर डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 3200 निट्स पीक ब्राइटनेस, 120Hz तक रिफ्रेश रेट, 120Hz टच सँपलिंग रेट आणि 1.5K रेजोल्यूशन आहे. हा एक्सटर्नल डिस्प्ले Xiaomi च्या Dragon Crystal Glass 2.0 प्रोटेक्शनसह येतो. आतील बाजूस फोनमध्ये 6.86-इंच AMOLED मेन डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 1.5K रेजोल्यूशन, 3200 निट्स पीक ब्राइटनेस, 300Hz टच सँपलिंग रेट आणि120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आहे. फोल्डेबल स्मार्टफोन Snapdragon 8 Elite चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 16GB पर्यंत रॅम आणि मॅक्जिमम 1TB स्टोरेज आहे. यामध्ये मेटल फ्रेम देण्यात आली आहे.

कॅमेरा

Xiaomi Mix Flip 2 मध्ये Leica-ब्रँडेड डुअल आउटवर्ड-फेसिंग कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल Light Hunter 800 इमेज सेंसर आहे. हे Leica Summilux ने सुसज्ज आहे, जो 24mm फोकल लेंथ ऑफर करतो. कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. ज्यामध्ये 14mm फोकल लेंथ आणि ऑटोफोकस आहे. इनर डिस्प्लेमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

Facebook युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता पावसर्डशिवाय अकाऊंटवर करू शकता लॉगिन, Meta घेऊन आलाय नवीन फीचर

कनेक्टिविटी ऑप्शन्स

Xiaomi Mix Flip 2 च्या कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NavIC, NFC, GPS, Galileo, GLONASS, Beidou, आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. ऑनबोर्ड सेंसर्समध्ये एक्सेलेरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर, बॅरोमीटर, डिस्टेंस सेंसर, ई-कंपास, फ्लिकर सेंसर, हॉल सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, लीनियर मोटर, IR कंट्रोल, आणि X-एक्सिस लीनियर मोटर यांचा समावेश आहे. हँडसेटमध्ये Dolby Atmos सपोर्टसह स्टीरियो डुअल स्पीकर्स देण्यात आलं आहे.

बॅटरी

Xiaomi Mix Flip 2 मध्ये 5165mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 67W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो. Xiaomi Mix Flip च्या 4780mAh बॅटरीपेक्षा ही लक्षणीय सुधारणा आहे. हँडसेटमध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी ड्युअल व्हेपर चेंबर थ्री-डायमेन्शनल कूलिंग सिस्टम आहे. क्लॅमशेल फोल्डेबलचे वजन 199 ग्रॅम आहे.

Web Title: Xiaomi mix flip 2 launched with wireless charging support and leica camera tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 08:57 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.