Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: गॅस तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक इंडक्शन वापरताय? ‘या’ चुका टाळा, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं

Induction Cooktop Use Tips: इलेक्ट्रिक इंडक्शनचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. इंडक्शनवर कोणती भांडी वापरू नयेत? याबाबत सर्वात आधी जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 27, 2026 | 07:10 AM
Tech Tips: गॅस तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक इंडक्शन वापरताय? ‘या’ चुका टाळा, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं

Tech Tips: गॅस तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक इंडक्शन वापरताय? ‘या’ चुका टाळा, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं

Follow Us
Follow Us:
  • गॅस तुटवड्यात इलेक्ट्रिक इंडक्शन वापरताय? ‘या’ चुका पडू शकतात महागात
  • इलेक्ट्रिक इंडक्शन वापरताना सावध! छोट्या चुका ठरू शकतात मोठं नुकसान
  • गॅस नाही म्हणून इंडक्शन वापरताय? आधी जाणून घ्या हे महत्त्वाचे नियम
गेल्या काही दिवसांपासून भारतात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे लोकं इलेक्ट्रिक इंडक्शनचा वापर करत आहे. गॅस तुटवड्यामुळे भारतात इलेक्ट्रिक इंडक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र इलेक्ट्रिक इंडक्शनचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या छोट्या चूका आणि निष्काळजीपणामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. इलेक्ट्रिक इंडक्शनचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत आता जाणून घेऊया.

भारतातील लाँचिंगसाठी OnePlus Nord 6 सज्ज! या दिवशी करणार तुफानी एंट्री, असे असतील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

प्रत्येक प्रकारच्या भाड्यांचा वापर करणं

गॅस सिलेंडरचा वापर करताना तुम्ही कोणतेही भांड वापरून जेवण बनवू शकता किंवा गरम करू शकता. मात्र इलेक्ट्रिक इंडक्शनचा वापर करताना ही सुविधा नसते. इलेक्ट्रिक इंडक्शनवर तुम्ही प्रत्येक भांड्याचा वापर करू शकत नाही. इलेक्ट्रिक इंडक्शनवर ॲल्युमिनियम, तांबे, काच आणि सिरॅमिकपासून बनवलेली भांडी वापरू नका. यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

इलेक्ट्रिक इंडक्शनच्या पृष्ठभागावर धातूच्या वस्तू ठेवू नका

जेवण बनवताना किंवा गरम करताना इलेक्ट्रिक इंडक्शनच्या पृष्ठभागावर चाकू, चमचा किंवा एल्यूमिनियम फॉइल सारख्या धातूच्या वस्तू ठेऊ नका. या वस्तू गरम होऊ शकतात, ज्या उचलताना हाताला चटका लागू शकतो.

वेंटिलेशन ओपनिंग ब्लॉक करू नका

इलेक्ट्रिक इंडक्शन अशा जागी ठेवा ज्या ठिकाणाहून एयर इनटेक आणि एग्जॉस्ट वेंट्स बंद होणार नाहीत. एयर इनटेक आणि एग्जॉस्ट वेंट्स सहसा इलेक्ट्रिक इंडक्शनच्या खालच्या किंवा मागील बाजूला असतात. एयर इनटेक आणि एग्जॉस्ट वेंट्ससाठी हवेचा प्रवेश आवश्यक असतो. जर ते बंद झाले, तर इलेक्ट्रिक इंडक्शन जास्त गरम होऊ शकतो, ज्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

तुटलेले सरफेस असलेले इलेक्ट्रिक इंडक्शन वापरणं

तुम्ही वापरत असलेल्या इलेक्ट्रिक इंडक्शनचे काच किंवा पृष्ठभाग तुटलेला असेल तर त्याचा वापर करणं तात्काळ बंद करा. तुटलेल्या पृष्ठभागामुळे पाणी इलेक्ट्रिक इंडक्शनमध्ये जाऊ शकते. ज्यामुळे इंटरनल पार्ट्स खराब होऊ शकतात आणि विजेचा झटका लागू शकतो.

भारत सरकारचा मोठा निर्णय! Google आणि YouTube सोबत केली भागीदारी, 15000 क्रिएटर्सना देणार मोफत AI प्रशिक्षण

हाताळणीत निष्काळजीपणा करू नका

इलेक्ट्रिक इंडक्शनचा वापर करताना निष्काळजीपणा करू नका. इलेक्ट्रिक इंडक्शनची साफसफाई करताना विजेचे कनेक्शन बंद करा आणि सुक्या आणि कापडाने इलेक्ट्रिक इंडक्शन स्वच्छ करा. त्याचप्रमाणे, स्वयंपाक करताना काचेच्या पृष्ठभागावरून भांडी घासणे टाळा. यामुळे ओरखडे पडू शकतात. वर सांगितलेल्या सर्व टिप्स लक्षात ठेऊन तुम्ही योग्य प्रकारे इलेक्ट्रिक इंडक्शनचा वापर करू शकता.

Web Title: You are also using electric induction avoid these mistakes to stay safe tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 07:10 AM

Topics:  

  • Gas Cylinder
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.