जुलै 2025 साठी इंधन अधिभार ऑक्टोबरमध्ये सुमारे 1.63 टक्के कपात करून वसूल केला जाईल. यामुळे ग्राहकांवरील आर्थिक भार अंदाजे 113.54 कोटींनी कमी होईल. राज्याचा इंधन अधिभार दरमहा निश्चित केला जातो.
गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे तुषार गारमेंटचे मालक सुनील खटावकर यांच्या घरात झालेल्या सिलिंडरच्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या दुर्घटनेत घरात कोणी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
LPG Cylinder: प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अनेक महत्वाचे बदल होत असतात. 1 ऑगस्ट पासून देखील अनेक वस्तू आणि सेवांच्या किमती कमी किंवा जास्त होऊ शकतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या…
नागरिकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गॅस पाइपलाइन उद्योग घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक गेम चेंजर ठरणार आहे. गेल 'वन नेशन, वन ग्रिड' अंतर्गत काम करत आहे आणि मध्य क्षेत्राला जोडणारी 1,700 किमी लांबीची मुंबई-झारसुगुडा पाईपलाईन अंतिम…
LPG Price Hike News : गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल ९ मार्च २०२४ रोजी करण्यात आला होता. त्यानंतर सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती.