• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • You Can Find Cng Pump And Ev Charging Station On Google Map With Easy Process

Google Map Update: गूगल मॅपवरून सीएनजी पंप आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन शोधणं झालं अधिक सोपं, प्रोसेस अगदी Easy

गूगल मॅप हे लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप आहे. गूगलने नवीन वैशिष्ट्ये आणली आहेत. तुम्ही कारने चालवत असाल तर गूगल मॅपच्या मदतीने तुम्हाला हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची माहितीही मिळू शकेल. गूगल मॅप प्रत्येक प्रवासात आपल्याला मदत करतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2024 | 09:01 AM
गूगल मॅपवरून सीएनजी पंप आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन शोधणं झालं अधिक सोपं, प्रोसेस अगदी Easy

गूगल मॅपवरून सीएनजी पंप आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन शोधणं झालं अधिक सोपं, प्रोसेस अगदी Easy

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गूगल मॅप आपल्याला सर्व ठिकाणांची माहिती उपलब्ध करून देते. आपल्या जवळचे मॉल्स, रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, पेट्रोल पंप अशा सर्व ठिकाणांची माहिती आपल्याला गूगल मॅपमधून मिळते. गूगल मॅपवर सर्व रस्ते आणि हाई वेची माहिती उपलब्ध आहे. यामुळे गूगल मॅप आपल्या प्रत्येक प्रवासाचा सोबती असतो. आपल्या सर्वांचा हाच ट्रॅवलिंग आता आपल्याला ड्रायव्हिंग मार्गावर येणारे सीएनजी पंप आणि चार्जिंग स्टेशन्सची माहिती देखील देणार आहे. गूगल मॅपच्या या सोयीमुळे तुमचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचेल. गूगल मॅपवर सीएनजी पंप आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन शोधण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.

हेदेखील वाचा- आता गुगल मॅप सांगाणार कोणता फ्लायओव्हर घ्यायचा! या 8 शहरांसाठी आलं फीचर

नेवीगेशन ॲप गूगल मापवर मॉल्स, रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, पेट्रोल पंप अशी सर्व ठिकाणे आपण शोधू शकतो. आता गूगल मॅपवार एक नविन फीचर अ‍ॅड करण्यात आलं आहे, ज्याच्या मदतीने सीएनजी पंप आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन शोधता येणार आहे. त्यामुळे प्रवसावेळी तुम्ही अगदी सहज सीएनजी पंप आणि ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या ॲपवर काही सेटिंग करावी लागणार आहे. ही प्रक्रिया अगदी सोपी असून प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

ईव्ही चार्जिंग स्टेशन कसे शोधायचे

  • सर्वात आधी तुम्हाला तुमचा गूगल मॅप ॲप प्ले स्टोअरवरून अपडेट करावा लागेल.
  • आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप ओपन करा, जिथे तुम्हाला सर्च बारच्या खाली अनेक प्रकारचे पर्याय दिसतील.
  • यातून तुम्हाला More पर्याय निवडावा लागेल, जो होम पेजवर दिसेल.
  • More पर्यायावर टॅप केल्यानंतर, तुमच्या समोर अनेक प्रकारचे पर्याय ओपन होतील.
  • पेजवर दिसणाऱ्या पर्यायमधून तुम्हाला चार्जिंग स्टेशन्स या पर्यायावर टॅप करा.
हेदेखील वाचा- गुगल मॅपच्या वॉकिंग मोड फीचरबद्दल माहीत आहे का? आता क्षणार्धात समजणार रस्ता
  • तुम्ही टॅप करताच, एक नवीन स्क्रीन उघडेल, ज्यावर तुम्हाला तुमच्या जवळच्या सर्व चार्जिंग स्टेशनची माहिती उपलब्ध होणार आहे.
  • आता तुम्ही तुमच्या जवळच्या चार्जिंग स्टेशनवर टॉप करा.
  • ऑप्शनवर टॉप करताच चार्जिंग स्टेशनपासून तुमच्या घरापर्यंतचे अंतर आणि मार्ग तुमच्या समोर ओपन होईल.
नवीन फिचार्मुळे वापरकर्ते त्यांच्या जवळ कोणत्या प्रकारचे चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत हे शोधण्यात सक्षम होतील. याचा अर्थ वापरकर्ते चार्जिंग स्टेशनचा प्रकार शोधण्यास सक्षम असतील.

सीएनजी पंप कसा शोधायचा

  • सीएनजी पंप शोधण्यासाठी गूगल मॅप वर कोणताही पर्याय देण्यात आला नाही, गुगल मॅप सामान्य शोधाच्या मदतीने सीएनजी पंप शोधण्यास सक्षम असेल.
  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गूगल सर्च ऑप्शन ओपन करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला गुगल मॅप सर्चवर टॅप करावे लागेल.
  • येथे तुम्हाला माझ्या जवळील सीएनजी पंप पर्याय दिसेल त्यावर टॅप करा.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या सीएनजी पंपांची माहिती मिळेल.
  • मात्र, सीएनजी पंपांची माहिती मर्यादित प्रमाणात उपलब्ध असेल.

Web Title: You can find cng pump and ev charging station on google map with easy process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 09:00 AM

Topics:  

  • google map new feature

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Supreme Court News: फुकट खैरात बंद करा, रोजगार द्या! सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

Supreme Court News: फुकट खैरात बंद करा, रोजगार द्या! सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

Feb 20, 2026 | 02:53 PM
IND w vs AUS W, T-20 Series : ऑस्ट्रेलियाचा भारतावर 19 धावांनी विजय; मालिका 1-1 अशी बरोबरीत 

IND w vs AUS W, T-20 Series : ऑस्ट्रेलियाचा भारतावर 19 धावांनी विजय; मालिका 1-1 अशी बरोबरीत 

Feb 20, 2026 | 02:50 PM
NH-48 साईन बोर्डावर आदळली थार, हवेतच लटकली अन् दृष्य पाहून युजर्स चक्रावले… Video Viral

NH-48 साईन बोर्डावर आदळली थार, हवेतच लटकली अन् दृष्य पाहून युजर्स चक्रावले… Video Viral

Feb 20, 2026 | 02:49 PM
रेल्वेमंत्र्यांचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष; मुंबई, पुणे, नागपूरला प्राधान्य मात्र…

रेल्वेमंत्र्यांचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष; मुंबई, पुणे, नागपूरला प्राधान्य मात्र…

Feb 20, 2026 | 02:49 PM
अवाढव्य युद्धनौका, १०० हून अधिक जेट्स, इराणची खैर नाही! 23 वर्षानंतर सर्वात मोठ्या ताकदीने अमेरिका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत

अवाढव्य युद्धनौका, १०० हून अधिक जेट्स, इराणची खैर नाही! 23 वर्षानंतर सर्वात मोठ्या ताकदीने अमेरिका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत

Feb 20, 2026 | 02:49 PM
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…

Feb 20, 2026 | 02:47 PM
Maharashtra Politics : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण

Maharashtra Politics : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण

Feb 20, 2026 | 02:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.