Google Gemini AI: धुरंधरच्या स्टायलिश लूकमध्ये असे दिसाल तुम्ही! प्राम्प्ट वापरून आताच तयार करा ईमेज, सगळेच होतील फॅन
सर्वत्र धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाने लक्षवेधी भुमिका साकारली आहे. अक्षय खन्नाचा लूक आणि एंट्रीने सर्वांनाच चकित केलं आहे. तुम्ही गुगल जेमिनी प्रॉम्प्ट्स वापरून धुरंधर स्टाईल इमेज तयार करू शकता.
धुरंधर चित्रपट सर्वांनी पाहिलाच असेल. या चित्रपटात अक्षय खन्नाच्या एंट्रीने आणि भुमिकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अक्षय खन्नाचा लूक, त्याचा अवतार आणि बोलण्याचा अंदाज सर्वच हटके होतं. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी स्वत:ची अक्षय खन्नाच्या स्टायलिश धुरंधर लूकमध्ये कल्पना केली असेल. पण खरंच तुम्ही या लूकमध्ये कसे दिसाल तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही गुगल जेमिनीच्या मदतीने स्वत:च्या स्टायलिश धुरंधर लूकमध्ये ईमेज तयार करू शकतात. यासाठी लागणारे प्रॉम्प्ट्स आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.