Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube मोनेटाइजेशन नियमात मोठा बदल! बड्या युट्यूबर्सच्या कमाईला लागणार आता ब्रेक, काय आहे निर्णयामागचं कारण?

YouTube Monetization Policies: युट्यूबर्सच्या AI कंटेटवरील कमाईला लागणार आता ब्रेक! युट्यूबवरील वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेटबाबत आता कंपनीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक युट्यूबर्सची कमाई थांबवणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 11, 2025 | 11:35 AM
YouTube मोनेटाइजेशन नियमात मोठा बदल! बड्या युट्यूबर्सच्या कमाईला लागणार आता ब्रेक, काय आहे निर्णयामागचं कारण?

YouTube मोनेटाइजेशन नियमात मोठा बदल! बड्या युट्यूबर्सच्या कमाईला लागणार आता ब्रेक, काय आहे निर्णयामागचं कारण?

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट उपलब्ध आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत युट्यूबवर सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. यातील काही व्हिडीओ कंटेट क्रिएटर्स आणि युट्यूबर्सनी स्वत: मेहनत करून बनवलेले असतात तर काही व्हिडीओ AI च्या मदतीने तयार केले जातात. आता प्लॅटफॉर्मवरील याच सर्व व्हिडीओंबाबत युट्यूबने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आता त्यांच्या मॉनेटाइजेशन नियमांत बदल केला आहे. हे नवे नियम 15 जुलैपासून लागू केले जाणार आहेत.

भारतात लाँच झाला Galaxy Z Flip 7, डिव्हाईसच्या कव्हर डिस्प्लेने वेधले लक्ष! तब्बल इतकी आहे किंमत; कधी सुरु होणार विक्री?

AI तयार केलेले व्हिडीओ स्विकारले जाणार नाही

कंपनीने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार, आता अशा युट्यूबर्सच्या कमाईला ब्रेक लागणार आहे, जे AI च्या मदतीने व्हिडीओचा कंटेट तयार करतात आणि व्हिडीओ अपलोड करतात. नव्या नियमांनुसार, आता अशाच युट्यूबर्सना पेमेंट दिला जाणार आहे, जे त्यांच्या खऱ्या आवाजात आणि ओरिजिनल कंटेटमध्ये व्हिडीओ तयार करतात. म्हणजेच आता कॉपी कंटेट, कमी मेहनलवाले व्हिडीओ आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ने तयार केलेल्या व्हिडीओ स्विकारले जाणार नाही. आता अशा व्हिडीओंना पेमेंट देखील दिला जाणार नाही. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे आता अनेक युट्यूबर्सची कमाई थांबणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

का घेतला हा निर्णय?

डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेटची क्वालिटी वाढावी आणि जास्तीत जास्त ओरिजिनल व्हिडीओ अपलोड व्हावेत, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. अनेकदा असं होतं की, युट्यूबर्स दुसऱ्यांचे व्हिडीओ कॉपी करून अपलोड करतात किंवा AI टूल्सने तयार केलेले व्हिडीओ अपलोड करून पैसे कमावतात. पण यामुळे जे युट्यूबर्स मेहनत करून त्यांचा कंटेट तयार करतात आणि व्हिडीओसाठी मेहनत करतात, त्यांची कमाई कमी होते. या सर्वांचा विचार करून आता कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

हा असणार ओरिजिनल कंटेंट

ओरिजिनल कंटेंटचा अर्थ असा आहे की, युट्यूबवर अपलोड केला जाणारा व्हिडीओ क्रिएटरने स्वत: तायर केलेला असावा, या व्हिडीओमध्ये क्रिएटर्सचा खरा आवाज असणं आवश्यक आहे. व्हिडीओमध्ये प्रत्येक क्षणी क्रिएटरची मेहनत आणि क्रिएटिव्हिटी दिसली पाहिजे. अशाच व्हिडीओंना आता युट्यूबद्वारे पैसे दिले जाणार आहेत.

iPhone 17 Air ची पहिली झलक Leak! एक्सवर शेअर केला व्हिडीओ, फोनची डिझाईन अशी की पाहून तुम्हीही प्रेमात पडाल

नव्या नियमाचे फायदे काय आहेत?

  • ओरिजिनल कंटेंट तयार करणाऱ्या क्रिएटर्सना प्रोत्साहन मिळणार आहे.
  • YouTube वरील दर्जेदार कंटेटमध्ये वाढ होईल, ज्यामुळे युजर्सचा विश्वास वाढेल.
  • कॉपी करण्यात आलेल्या व्हिडीओची संख्या कमी होईल.
  • खोट्या कंटेंटवर AI-आधारित आणि बनावट व्हिडिओंना सामोरे जाण्यास मदत होईल.

कंपनीने घेतलेला हा निर्णय फायद्याचा असला तरी त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत जे क्रिएटर्स AI च्या मदतीने व्हिडीओ तयार करत होते, आता त्यांना त्यांच्या धोरणात बदल करावा लागणार आहे. छोट्या आणि नव्या क्रिएटर्सना ओरिजिनल कंटेंट बनवताना सुरुवातीला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आवाज खरा असणं आवश्यक आहे, याचा अर्थ व्हॉइसओव्हर किंवा डबिंग असलेल्या व्हिडिओंमध्ये कमाईच्या समस्या येऊ शकतात.

Web Title: Youtube updates their monetization policies now youtubers will not get payment for copied or ai generated videos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

सावधान! केवळ 2 आठवड्यांत बंद होऊ शकतं तुमचं X अकाऊंट, आत्ताच करा हे महत्त्वाचं काम नाहीतर…
1

सावधान! केवळ 2 आठवड्यांत बंद होऊ शकतं तुमचं X अकाऊंट, आत्ताच करा हे महत्त्वाचं काम नाहीतर…

iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर
2

iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर

एलन मस्कचा नवा धमाका! Grokipedia च्या एंट्रीने वाढवली Wikipedia ची धाकधूक, टेक वर्ल्डमध्ये उडवली खळबळ
3

एलन मस्कचा नवा धमाका! Grokipedia च्या एंट्रीने वाढवली Wikipedia ची धाकधूक, टेक वर्ल्डमध्ये उडवली खळबळ

Gmail Data Leak: 183 मिलियन ईमेल पासवर्ड्स लीक! हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाऊंट? आत्ताच फॉलो करा या Tech Tips
4

Gmail Data Leak: 183 मिलियन ईमेल पासवर्ड्स लीक! हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाऊंट? आत्ताच फॉलो करा या Tech Tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.