Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

ZENO 300 Launched: बजेट पर्याय शोधणाऱ्यांसाठी टेक कंपनी एक नवीन स्मार्टफोन घेऊन आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले आणि 6000mAh बॅटरी दिली आहे. विशेष म्हणजेच या स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांहून कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 26, 2026 | 12:18 PM
बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • भारतात ZENO 300 स्मार्टफोन लाँच
  • मोठी बॅटरी, दमदार परफॉर्मंस आणि मजबूत बिल्ड क्वालिटीने स्मार्टफोन सुसज्ज
  • स्मार्टफोनसोबत मिळणार 100 दिवसांची फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट पॉलिसी
ZENO Smartphone Launched: तुम्ही देखील एक नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तुमचे बजेट 10 हजार रुपयांहून कमी आहे? अहो, मग चिंता कशाला? नवा ZENO 300 आहे ना! नुकताच भारतात ZENO 300 स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या डिव्हाईसमध्ये मोठी बॅटरी, दमदार परफॉर्मंस आणि मजबूत बिल्ड क्वालिटी ऑफर केली आहे. हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली किंमतीत ग्राहकांना अतिशय उत्तम परफॉर्मंस ऑफर करणार आहे. हा स्मार्टफोन विशेषत: अशा ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे, जे कमी बजेटमध्ये दमदार डिव्हाईस शोधत आहेत.

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

ZENO 300 ची किंमत

कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनची किंमत 9,649 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन लॅव्हेंडर पर्पल, सिल्व्हर मिस्ट आणि क्लासिक ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनी या स्मार्टफोनसोबत 100 दिवसांची फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट पॉलिसी देखील ऑफर करत आहे, ज्यामुळे या स्मार्टफोनची खरेदी आणखी खास ठरणार आहे. (फोटो सौजन्य: ZENO)

ZENO 300 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.56 इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 720×1612 पिक्सेल आणि रिफ्रेश रेट 90Hz पर्यंत आहे. डिव्हाईसमध्ये यूनिसोक T7100 ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळणार आहे, ज्याची क्लॉक स्पीड 2.2GHz पर्यंत आहे. यासोबतच, या स्मार्टफोनमध्ये 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये वर्चुअल रॅम एक्सपेंशन देखील मिळणार आहे, ज्याद्वारे रॅम 8GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. याप्रमाणे फोनमध्ये एकूण 12GB पर्यंत रॅम मिळू शकते.

कॅमेरा

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 8MP कॅमेरा आहे.

बॅटरी

या डिव्हाईसमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी आहे. डिव्हाईसमध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळणार आहे. मोठ्या बॅटरीमुळे स्मार्टफोन दिर्घकाळ वापरला जाऊ शकतो.

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

कनेक्टिविटी फीचर्स

फोनमध्ये अँड्रॉईड 16 गो एडीशन आहे. हे अँड्रॉईडचे हलके वर्जन आहे, ज्यामुळे एंट्री-लेवल हार्डवेयरवाल्या फोनसाठी डिझाईन करण्यात आला आहे. फोनला MIL-STD-810H स्टँडर्डअंतर्गत टेस्ट करण्यात आहे. यामध्ये मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी मिळणार आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, फेस अनलॉक, 3.5mm हेडफोन जॅक आणि IR ब्लास्टर देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये यूएसबी टाइप-सी ओटीजी, 4G एलटीई, डुअल 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2 आणि जीपीएस सारखे कनेक्टिविटी फीचर्स देखील मिळणार आहे.

Web Title: Zeno 300 launched in india in budget friendly price segment read features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
3

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.