• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Akola crime
  • Akola Crime: संतापजनक! ८ वर्षीय चिमुकलीवर ओळखीच्या तरुणाने केला लैंगिक अत्याचार

    Akola Crime: संतापजनक! ८ वर्षीय चिमुकलीवर ओळखीच्या तरुणाने केला लैंगिक अत्याचार

    संतापजनक घटना अकोल्यातून समोर आली आहे. एका २४ वर्षीय नराधमाने ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शहरात संताप व्यक्त करण्यात येत…
    Feb 17, 2026 | 01:36 PM
  • Akola Crime: धक्कादायक! अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेला ब्लॅकमेल करून धर्मांतराचा दबाव

    Akola Crime: धक्कादायक! अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेला ब्लॅकमेल करून धर्मांतराचा दबाव

    अकोल्यातील कॉस्मेटिक दुकानाच्या आडून महिलेला अश्लील व्हिडिओची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बदनामी टाळण्यासाठी पीडित महिलेकडून 5 लाख रुपये उकळण्यात आले. धर्मांतराचा दबावही टाकल्याचा आरोप आहे.
    Feb 04, 2026 | 09:42 AM
  • Akola news: “तुझ्याशिवाय जगू शकत नाही…” प्रेमविरोधामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

    Akola news: “तुझ्याशिवाय जगू शकत नाही…” प्रेमविरोधामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

    अकोल्यात प्रेमविरोधामुळे निराश झालेल्या तरुणाने इंस्टाग्रामवर भावनिक रील शेअर करत विषप्राशनाचा प्रयत्न केला. व्हिडिओ व्हायरल होताच सायबर सेल व पोलिसांनी 20 मिनिटांत शोध घेऊन रुग्णालयात दाखल केल्याने तरुणाचे प्राण वाचले.
    Jan 22, 2026 | 11:36 AM
  • Akola News: अकोला हादरवणाऱ्या हुंडीवाले हत्याकांडाचा निकाल अखेर जाहीर; 10 दोषींना जन्मठेप, 5 आरोपी निर्दोष

    Akola News: अकोला हादरवणाऱ्या हुंडीवाले हत्याकांडाचा निकाल अखेर जाहीर; 10 दोषींना जन्मठेप, 5 आरोपी निर्दोष

    अकोल्यातील बहुचर्चित गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणात न्यायालयाचा मोठा निकाल. 2019 मधील निर्घृण हत्येप्रकरणी 10 आरोपी दोषी ठरवत जन्मठेप, तर 5 आरोपी पुराव्याअभावी निर्दोष मुक्त.
    Jan 21, 2026 | 02:45 PM
  • Akola News: “तुझ्या नवऱ्यात काही दम नाही” म्हणत सासऱ्याचा सुनेवर छळ; लग्नानंतर काहीच दिवसांत नरकयातना

    Akola News: “तुझ्या नवऱ्यात काही दम नाही” म्हणत सासऱ्याचा सुनेवर छळ; लग्नानंतर काहीच दिवसांत नरकयातना

    मलकापूर परिसरातील नवविवाहित महिलेनं सासऱ्याकडून लैंगिक छळ व सासरकडील कुटुंबाकडून मानसिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली आहे. खदान पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
    Jan 15, 2026 | 02:22 PM
  • Akola Crime: राजकीय वर्तुळात खळबळ! मशिदीतून बाहेर पडताच चाकूहल्ला; काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा मृत्यू

    Akola Crime: राजकीय वर्तुळात खळबळ! मशिदीतून बाहेर पडताच चाकूहल्ला; काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा मृत्यू

    अकोल्यातील मोहाळा गावात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर नमाजनंतर चाकू हल्ला झाला. गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला असून राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
    Jan 07, 2026 | 08:35 AM
  • Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून

    Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून

    अकोल्यातील मोठी उमरी परिसरात समलिंगी नात्यातील संशय व वादातून 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाली. लिव्ह-इन पार्टनरने मारहाण केल्याचे तपासात उघड झाले असून आरोपी ताब्यात आहे.
    Jan 03, 2026 | 12:52 PM
  • Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक

    Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक

    अकोला–खामगाव महामार्गावर तरुणीचा पाठलाग करून अश्लील शब्दांत बोलत हातवारे केल्याचा आरोप पोलिस उपनिरीक्षकावर झाला आहे. डायल 112 मुळे तरुणीची सुटका झाली असून आरोपी PSI ला अटक करण्यात आली आहे.
    Jan 03, 2026 | 08:45 AM
  • Akola Crime: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्तपात! अकोल्यात तंबाखू न दिल्याच्या रागातून व्यक्तीची हत्या

    Akola Crime: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्तपात! अकोल्यात तंबाखू न दिल्याच्या रागातून व्यक्तीची हत्या

    अकोल्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तंबाखू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून संतोष घावडे यांची लोखंडी पाईपने हत्या करण्यात आली. आरोपी राम गिरामला पोलिसांनी अटक केली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे.
    Jan 01, 2026 | 02:09 PM
  • Akola Crime: अकोल्यातून तीन अल्पवयीन मुले गायब; रात्री घराबाहेर पडले आणि…

    Akola Crime: अकोल्यातून तीन अल्पवयीन मुले गायब; रात्री घराबाहेर पडले आणि…

    अकोला शहरातून १५ वर्षांचे तीन मित्र रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले असून कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत. रात्री घरी न परतल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोतवाली पोलिस सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास…
    Dec 10, 2025 | 02:12 PM
  • Akola Operation Prahar: अकोला पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’ यशस्वी; ६ महिन्यांत हजारावर कारवाई, इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त!

    Akola Operation Prahar: अकोला पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’ यशस्वी; ६ महिन्यांत हजारावर कारवाई, इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त!

    Akola Crime: अकोला पोलिसांनी 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत अवैध दारू विक्री विरोधात मोठी मोहीम यशस्वी केली. मागील ६ महिन्यांत हजाराहून अधिक कारवाया करत लाखोंचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
    Dec 08, 2025 | 04:08 PM
  • Akola Crime: अकोल्यात सावकारीचा त्रास जीवघेणा! 20% व्याज, धमक्या आणि जमीन बळकावली; तरुणाने संपवले जीवन

    Akola Crime: अकोल्यात सावकारीचा त्रास जीवघेणा! 20% व्याज, धमक्या आणि जमीन बळकावली; तरुणाने संपवले जीवन

    पातूर, अकोला येथे सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या गोपाळ पाटखेडे यांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत दोन सावकारांनी धमक्या दिल्याचा उल्लेख. पोलिसांनी आरोपी राकेश गांधी व बंटी खरळवर गुन्हा दाखल केला.
    Dec 06, 2025 | 11:16 AM
  • Akola News: आईने दिवाणात २० दिवस कोंबून ठेवला 9 वर्षांचा मुलगा; घरातील परिस्थिती पाहून पोलिसही थक्क; अकोल्यातील प्रकार

    Akola News: आईने दिवाणात २० दिवस कोंबून ठेवला 9 वर्षांचा मुलगा; घरातील परिस्थिती पाहून पोलिसही थक्क; अकोल्यातील प्रकार

    अकोला साईनाथ कॉलनीत मनोरुग्ण आईने 9 वर्षीय मुलाला लाकडी दिवाणात कोंबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार. 20 दिवसांपासून महिला घराबाहेर न दिसल्याने शेजाऱ्यांना संशय. पोलिसांनी घर फोडून मुलाची सुटका केली.
    Dec 03, 2025 | 03:12 PM
  • सक्षम ताटेनंतर आणखी एक भयंकर हत्याकांड; भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाची हत्या

    सक्षम ताटेनंतर आणखी एक भयंकर हत्याकांड; भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाची हत्या

    गौरव बायस्कार असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. चार जणांनी रस्त्यात गौरवला गाठून जागीच संपवले. या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे.
    Dec 02, 2025 | 01:13 PM
  • Akola Murder: अकोल्यात धक्कादायक घटना! पतीनेच केली पत्नीची निर्घृण हत्या, ‘या’ कारणामुळे घडला थरार…

    Akola Murder: अकोल्यात धक्कादायक घटना! पतीनेच केली पत्नीची निर्घृण हत्या, ‘या’ कारणामुळे घडला थरार…

    Akola Crime: अकोट फाइल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेख राजू शेख निजाम (४१, रा. राजूनगर) आणि त्यांची पत्नी शेख शमीम शेख राजू (३६) यांच्यात घटस्फोटासंबंधी न्यायालयीन प्रकरण सुरू होते.
    Nov 25, 2025 | 04:28 PM
  • Akola Crime: अकोला हादरलं! शेतात अज्ञात युवतीचा जळालेला मृतदेह आढळला; हत्या की काही वेगळं?

    Akola Crime: अकोला हादरलं! शेतात अज्ञात युवतीचा जळालेला मृतदेह आढळला; हत्या की काही वेगळं?

    अकोल्यातील बाळापूर तालुक्यात धनेगाव शेतशिवारात 30-32 वर्षीय अज्ञात युवतीचा नग्न अवस्थेत जळालेला मृतदेह आढळला. हत्या इतरत्र करून मृतदेह येथे टाकला असावा असा प्राथमिक अंदाज. पोलिसांकडून तपास सुरू असून परिसरात खळबळ…
    Nov 21, 2025 | 07:37 AM
  • Akola News : अकोल्यातील शिक्षक व विद्यार्थ्याचा काशीद बीचवर बुडून मृत्यू; शैक्षणिक सहलीचा आनंद बदलला शोकात

    Akola News : अकोल्यातील शिक्षक व विद्यार्थ्याचा काशीद बीचवर बुडून मृत्यू; शैक्षणिक सहलीचा आनंद बदलला शोकात

    रायगडच्या काशीद बीचवर अकोल्यातील शुअर विन क्लासेसच्या सहलीदरम्यान दुर्दैवी घटना घडली. समुद्रात पोहत असताना लाटेमुळे शिक्षक राम कुटे आणि विद्यार्थी आयुष रामटेके बुडून मृत्यूमुखी पडले.
    Nov 09, 2025 | 02:36 PM
  • Akola Crime: पोलिसांची धडक कारवाई; चार देशी दारू अड्ड्यांवर धाडी, ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!

    Akola Crime: पोलिसांची धडक कारवाई; चार देशी दारू अड्ड्यांवर धाडी, ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!

    माना (मूर्तिजापूर) पोलिसांची धडक कारवाई! कुरुम आणि जामठी बु. येथील ४ देशी दारू अड्ड्यांवर धाडी टाकून ४ आरोपींना अटक. गावठी दारू, मोहमास आणि दुचाकीसह ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
    Nov 02, 2025 | 05:56 PM
  • Akola News: उरळ पोलिसांचा ‘दणका’! एकाच दिवशी पाच दारू विक्रेत्यांवर धाड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    Akola News: उरळ पोलिसांचा ‘दणका’! एकाच दिवशी पाच दारू विक्रेत्यांवर धाड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    उरळ पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी! ३० ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी पाच अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर धाड. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून ₹ १.५० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त.
    Nov 01, 2025 | 02:38 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Yuti Drishti Yog: सूर्य-शनि योगामुळे या राशीच्या लोकांनी आर्थिक आणि करिअरमध्ये घ्यावी विशेष काळजी

Yuti Drishti Yog: सूर्य-शनि योगामुळे या राशीच्या लोकांनी आर्थिक आणि करिअरमध्ये घ्यावी विशेष काळजी

Feb 28, 2026 | 10:00 AM
Huawei ने उडवली सर्वांची झोप… 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Huawei ने उडवली सर्वांची झोप… 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Feb 28, 2026 | 09:48 AM
Bigg Boss Marathi 6: ”तुम्ही लगेच ट्रिगर..”, रितेशने केली तन्वीची कानउघडणी, भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi 6: ”तुम्ही लगेच ट्रिगर..”, रितेशने केली तन्वीची कानउघडणी, भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो

Feb 28, 2026 | 09:46 AM
Holi 2026 : रंगांच्या सणात चवीचा जल्लोष! होळीनिमित्त घरी बनवा बिहारी स्टाईल ‘चंपारण मटण’

Holi 2026 : रंगांच्या सणात चवीचा जल्लोष! होळीनिमित्त घरी बनवा बिहारी स्टाईल ‘चंपारण मटण’

Feb 28, 2026 | 09:45 AM
Pak-Afghan War : पाक-अफगाण युद्धात ट्रम्प यांचा हस्तक्षेप; दोन्ही देशांच्या ‘खूनी खेळा’वर दिला मोठा इशारा

Pak-Afghan War : पाक-अफगाण युद्धात ट्रम्प यांचा हस्तक्षेप; दोन्ही देशांच्या ‘खूनी खेळा’वर दिला मोठा इशारा

Feb 28, 2026 | 09:44 AM
IPL 2026 मध्ये Lucknow Super Giants दिसणार नव्या रंगात! लोगोही बदलला, पहा संघातील खेळाडूंच्या प्रतिक्रिया

IPL 2026 मध्ये Lucknow Super Giants दिसणार नव्या रंगात! लोगोही बदलला, पहा संघातील खेळाडूंच्या प्रतिक्रिया

Feb 28, 2026 | 09:36 AM
Surya Gochar 2026: सूर्य शनिच्या युतीमुळे या राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात येऊ शकतात अडचणी

Surya Gochar 2026: सूर्य शनिच्या युतीमुळे या राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात येऊ शकतात अडचणी

Feb 28, 2026 | 09:30 AM

व्हिडिओ

पुढे वाचा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.