बारावीनंतरची सुट्टी करिअरची भक्कम पायाभरणी करण्यासाठी महत्त्वाची संधी असते. इंग्लिश स्पिकिंग आणि MSCIT सारखे कोर्स व्यक्तिमत्त्व आणि संगणक कौशल्य वाढवतात.
HSC Exam News : नागपुरात बारावी परीक्षेतील पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याचदरम्यान महाराष्ट्र बोर्डाकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
राज्यात उद्यापासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू होत असून ‘कॉपीमुक्त अभियान’ कडकपणे राबवले जाणार आहे. २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान परीक्षा होणार असून १६.१५ लाख विद्यार्थी सहभागी आहेत.
वाशिम जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या दाव्याला धक्का बसला असून ६३२ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. सुमारे ४७ शिक्षक कारवाईच्या भोवऱ्यात सापडले असून २६ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
राज्यभरात दहावीच्या परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत ठेवून आवश्यक साहित्यच घेऊन जावे.
मायक्रोबायोलॉजीची महत्त्वाची उपशाखा म्हणजे बॅक्टेरियोलॉजी, ज्यात जीवाणूंच्या जीवनचक्राचा सखोल अभ्यास केला जातो. संशोधन क्षेत्रात या शाखेला मोठी करिअर संधी आहे.
मंगळवारपासून बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली नाशिक विभागात 285 केंद्रावर एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून सामोरे जात आहेत. अकोला व बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी एक विद्यार्थी पकडला गेला.
जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक, कॉपीमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर येत असून परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांच्या अदलाबदलीस स्थगिती देण्यात आली. एकंदरीत मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीला यश मिळाले आहे.
ऑनलाइन फक्त तुम्हाला थोडीफार माहिती भरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म सबमिट केला की दहा ते पंधरा दिवसाने तुमचं जे काही मार्कशीट असेल, सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला तुमच्या घरी…
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फॉर्म क्रमांक १० जाहीर केला आहे. हा फॉर्म त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांची दहावी किंवा बारावीची परीक्षा अर्धवट राहिली आहे किंवा जे आता खासगी…
अखेर बहुप्रतिक्षित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC – बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC – दहावी) परीक्षांच्या २०२६ च्या तारखा जाहीर केल्या आहेत. बोर्डाचे सचिव प्रमोद गोफणे यांनी सोमवारी याबाबतची अधिसूचना…
जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळवण्याची निंजा टेक्निक जाणून घेण्यासाठी लेख नक्की वाचा. बारावी झालीये तर आता सरकारी नोकरी मिळवण्याच्या वाटेवर चालायला लागा. हमखास मिळणाऱ्या नोकऱ्या!
१२वी नंतर पायलट व्हायचं असल्यास भौतिकशास्त्र व गणितसह १२वी उत्तीर्ण होऊन, वैद्यकीय चाचणीपासून ते Commercial Pilot License (CPL) पर्यंतचे टप्पे पार करावे लागतात.
बारावी आर्ट्सनंतर विद्यार्थी डिजिटल मार्केटिंग, UX/UI डिझाईन, पत्रकारिता, इव्हेंट मॅनेजमेंट व टुरिझमसारख्या नवीन कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात. हे कोर्स क्रिएटिव्ह क्षमतांना चालना देतात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे.