anshuman jhingran first swimmer to swim oceans sevens: नवी मुंबईतील 21 वर्षीय जलतरणपटूने जपानमधील त्सुगारू सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार करत खुल्या समुद्रातील जलतरणातील 'ओशन्स सेव्हन' आव्हान पूर्ण केले. ही कामगिरी करणारा…
रशिया-युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, जगातील महत्त्वाचे सागरी व्यापारी मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काळा समुद्र, होर्मुझची सामुद्रधुनी, मलाक्का, सुएझ, पनामा आणि बाब-अल-मंदेब यांवर कोणत्या देशाचे नियंत्रण…
सेशेल्समधील आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सांगितले की, भारताची अशी हिंद महासागराची संकल्पना आहे जिथे सागरी सुरक्षेसोबतच आर्थिक समृद्धीही वाढीस लागेल; असा एक प्रदेश जिथे आपली भागीदारी देशांच्या आकारावर नव्हे, तर…
Indian Ocean Naval Conflict : अमेरिका आणि इराण युद्धाचे पडसाद आता भारताच्या शेजारी हिंद महासागरात श्रीलंकेजवळ दिसून येत आहे. अमेरिकेने इराणची शक्तीशाली युद्धनौका समुद्रात गाडली आहे. यानंतर मात्र इराणने....
हे फक्त भारताचे नाही. येथील बदल युरोप आणि आफ्रिकेच्या हवामानावर देखील परिणाम करू शकतात. महासागर एकमेकांशी जोडलेले आहेत, एका क्षेत्रात होणारे किरकोळ बदल देखील हजारो किलोमीटर अंतरावर परिणाम करू शकतात,
हिंद महासागर क्षेत्रातील (IOR) सुरक्षा सहकार्य मजबूत करण्यासाठी नवी दिल्लीत कोलंबो सुरक्षा परिषदेची (CSC) सातवी बैठक. अजित डोभाल करणार यजमानपद, समुद्री सुरक्षा, दहशतवाद आणि सायबर सुरक्षेवर महत्त्वपूर्ण चर्चा.
दक्षिण आशियाई देश आणि जागतिक दक्षिण भागात नौदल पुनर्जागरणाची लाट जोरात सुरू आहे. चीन एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश देखील यात सहभागी आहेत.
खनिजा म्हटल्यावर आपाल्याला तो फक्त सिनेमा आणि गोष्टीच्या पुस्तकातून समोर आला आहे. मात्र खरच जर समुद्रात एक मोठा खजिना आहे असं सांगितलं तर?... विश्वास बसत नाही ना ? पण हे…
Union Minister Dr. Jitendra Singh : केंद्रीय विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत आता ५,००० मीटरपेक्षा जास्त खोलीवर मानवी मोहिमा पाठवणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये सामील झाला आहे.
अवकाश तंत्रज्ञानामध्ये शास्त्रज्ञांनी मोठी कामगिरी केली आहे. चंद्रापासून मंगळावर माणूस पोहोचला आहे. पण शास्त्रज्ञ समुद्राखाली का जाऊ शकत नाहीत हे तुम्हाला माहीत आहे का?
मलेशियाच्या सरकारने शुक्रवारी MH370 साठी नवीन शोध मोहीम सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. 239 प्रवाशांना घेऊन क्वालालंपूरहून बीजिंगला जात असताना हे विमान रडारच्या स्क्रीनवरून गायब झालं होतं.
चिनी शिष्टमंडळासोबतच्या भेटीदरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांनी चीनच्या मदतीबद्दल केवळ आभारच व्यक्त केले नाहीत तर भारताला चिडवणाऱ्या हंबनटोटासारख्या प्रकल्पांमध्ये संबंध मजबूत करण्याची आशाही व्यक्त केली.
चीनची हेरगिरी करणारी नौका ‘युआन वांग-५’ अखेर श्रीलंकेच्या हम्मणटोटा बंदरात दाखल झाली आहे. हिंदी महासागरात मोक्याच्या जागी असणाऱ्या या बंदरात ही नौका दाखल होणे ही या महासागर क्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टिने…