राज्यातील १७ शासकीय दिव्यांग शाळांच्या ४.४७ कोटी रुपयांच्या वेतनेतर अनुदानाच्या प्रस्तावात मंत्रालयाने डझनभर त्रुटी काढल्याने ते परत आले. यामुळे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने BoomX, Wow Entertainment, Hitprime, Adda TV, हॉटएक्स व्हीआयपी, हलचल App, मूडX, निऑनX VIP, मोजफ्लिक्स यांना कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले
मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरीता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.