• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Mercedes Benz Unveiled S Class 2027 With V8 Engine And Ai Features

V8 इंजिनची ताकद आणि सोबतीला AI फीचर्स! Mercedes कडून S-Class लक्झरी कार सादर

मर्सिडीज-बेंझने त्यांची 2027 S-Class फेसलिफ्ट सादर केली आहे. या कारमध्ये दमदार इंजिनसह प्रगत AI फीचर्स देण्यात आले आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 31, 2026 | 09:52 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Mercedes-Benz S-Class 2027 फेसलिफ्ट सादर केली आहे
  • डिझाइन, टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर आणि पॉवरट्रेनमध्ये मोठे बदल
  • कारमध्ये दमदार सेफ्टी फीचर्सचाही समावेश
Mercedes-Benz ने आपली फ्लॅगशिप लक्झरी सेडान S-Class 2027 फेसलिफ्ट अधिकृतपणे सादर केली आहे. कंपनीनुसार, या अपडेटमध्ये कारचा 50 टक्क्यांहून अधिक भाग नव्याने डिझाइन किंवा रिफाईन करण्यात आला आहे. डिझाइन, टेक्नोलॉजी, सॉफ्टवेअर आणि पावरट्रेन अशा प्रत्येक बाबतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे कडक जागतिक एमिशन नॉर्म्स असूनही कंपनीने या मॉडेलमध्ये V8 इंजिन कायम ठेवले आहे.

2026 मध्ये Volkswagen भारतात 5 नवीन कार लाँच करणार, जाणून घ्या संपूर्ण यादी

स्टार-थीम डिझाइनमुळे दमदार रोड प्रेझेन्स

नवी Mercedes-Benz S-Class आता पूर्वीपेक्षा अधिक शाही आणि दमदार दिसते. तिची फ्रंट ग्रिल सुमारे 20 टक्क्यांनी मोठी करण्यात आली असून ती आता इल्यूमिनेटेड आहे. ग्रिलमध्ये 3D क्रोम स्टार एलिमेंट्स देण्यात आले आहेत. बोनटवरील आयकॉनिक Mercedes स्टार देखील प्रकाशमान होतो, ज्यामुळे रात्री कारचा रोड प्रेझेन्स अधिक आकर्षक दिसतो. हेडलॅम्प्समध्ये ट्विन-स्टार मोटिफसह नवे डिजिटल लाइट्स देण्यात आले आहेत, तर मागील बाजूस LED टेललॅम्प्समध्येही स्टार-शेप डिझाइन मिळते. दरवाजा उघडताच जमिनीवर Mercedes-Benz लिहिलेले लाइट प्रोजेक्शनही दिसते.

डिजिटल लाइट टेक्नोलॉजीमुळे सुरक्षित ड्रायव्हिंग

फेसलिफ्टेड S-Class मध्ये नवी जनरेशन डिजिटल लाइट टेक्नोलॉजी देण्यात आली आहे, जी मायक्रो-LED तंत्रज्ञानावर आधारित आहे. याचा इल्यूमिनेशन एरिया आधीपेक्षा सुमारे 40 टक्क्यांनी मोठा आहे. हा सिस्टम कॅमेरा आणि नेव्हिगेशन डेटाच्या आधारे लाइट पॅटर्न आपोआप अ‍ॅडजस्ट करतो, त्यामुळे रात्री ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि आरामदायक होते.

डिजिटल आणि अल्ट्रा-लक्झरी केबिन

2027 S-Class च्या इंटीरियरमध्ये सर्वात मोठे बदल पाहायला मिळतात. यात MBUX सुपरसक्रीन देण्यात आली आहे, जी संपूर्ण डॅशबोर्ड व्यापते. यामध्ये 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 14.4-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 12.3-इंच फ्रंट पॅसेंजर डिस्प्लेचा समावेश आहे. ही सिस्टम नवीन MB.OS वर चालते, जे फास्ट प्रोसेसिंग आणि ओव्हर-द-एअर अपडेट्सना सपोर्ट करते.

नवी S-Class जनरेटिव AI आणि ChatGPT सपोर्टसह MBUX सिस्टम घेऊन येते. Hey Mercedes व्हॉईस असिस्टंट आता अधिक नैसर्गिक पद्धतीने संवाद साधू शकतो. मागील सीट्ससाठी ड्युअल 13.1-इंच एंटरटेनमेंट स्क्रीन, डिटॅचेबल टॅबलेट आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळेच S-Class ला आजही “Boardroom on Wheels” असे म्हटले जाते.

पावरफुल इंजिन आणि अ‍ॅडव्हान्स सेफ्टी

नवी Mercedes-Benz S-Class पेट्रोल, डिझेल, हायब्रिड आणि V8 इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये रिअर-व्हील स्टीयरिंग, AIRMATIC एअर सस्पेन्शन आणि E-ACTIVE BODY CONTROL यांसारखी अत्याधुनिक फीचर्स मिळतात. सेफ्टीसाठी MB.DRIVE सिस्टम, ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स फीचर्स देण्यात आले आहेत.

Web Title: Mercedes benz unveiled s class 2027 with v8 engine and ai features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • automobile
  • Mercedes car
  • new car

संबंधित बातम्या

2026 मध्ये Volkswagen भारतात 5 नवीन कार लाँच करणार, जाणून घ्या संपूर्ण यादी
1

2026 मध्ये Volkswagen भारतात 5 नवीन कार लाँच करणार, जाणून घ्या संपूर्ण यादी

नवीन Hyundai Creta च्या इंटिरिअरची दिसली पहिली झलक, मिळाली ‘ही’ खास माहिती
2

नवीन Hyundai Creta च्या इंटिरिअरची दिसली पहिली झलक, मिळाली ‘ही’ खास माहिती

मुकेश अंबानी यांचा मास्टरस्ट्रोक! लवकरच Jio Electric Cycle मार्केटमध्ये येणार? मिळणार 100Km लॉंग रेंज
3

मुकेश अंबानी यांचा मास्टरस्ट्रोक! लवकरच Jio Electric Cycle मार्केटमध्ये येणार? मिळणार 100Km लॉंग रेंज

ग्राहक पैसे द्यायला तयार मात्र स्टॉकच संपला ना यार! ‘या’ SUV ला बंपर मागणी, वेटिंग पिरियड थेट 12 महिन्यांवर
4

ग्राहक पैसे द्यायला तयार मात्र स्टॉकच संपला ना यार! ‘या’ SUV ला बंपर मागणी, वेटिंग पिरियड थेट 12 महिन्यांवर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
V8 इंजिनची ताकद आणि सोबतीला AI फीचर्स! Mercedes कडून S-Class लक्झरी कार सादर

V8 इंजिनची ताकद आणि सोबतीला AI फीचर्स! Mercedes कडून S-Class लक्झरी कार सादर

Jan 31, 2026 | 09:52 PM
Maharashtra Politics: “दिवंगत अजितदादा पवार यांचे…”; पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा

Maharashtra Politics: “दिवंगत अजितदादा पवार यांचे…”; पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा

Jan 31, 2026 | 09:39 PM
Ahilyanagar News: पहिली वादग्रस्त पोस्ट आणि नंतर थेट संपादकाबाबत अश्लील पोस्ट! ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Ahilyanagar News: पहिली वादग्रस्त पोस्ट आणि नंतर थेट संपादकाबाबत अश्लील पोस्ट! ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Jan 31, 2026 | 09:09 PM
Washim News : वाशिम येथे मुलाखती आटोपल्या; अंतिम निवड यादी मात्र रखडली

Washim News : वाशिम येथे मुलाखती आटोपल्या; अंतिम निवड यादी मात्र रखडली

Jan 31, 2026 | 09:07 PM
वकिलांसाठीची पहिली स्वतंत्र प्रशिक्षण अकॅडमी! नवी मुंबईतील तळोजा येथे लोकार्पण

वकिलांसाठीची पहिली स्वतंत्र प्रशिक्षण अकॅडमी! नवी मुंबईतील तळोजा येथे लोकार्पण

Jan 31, 2026 | 08:50 PM
IND vs NZ 5Th 20 : भारताचा ग्रीनफील्ड स्टेडियमवर न्यूझीलंडसमोर 272 धावांचा डोंगर! इशान-सूर्याची वादळी खेळी 

IND vs NZ 5Th 20 : भारताचा ग्रीनफील्ड स्टेडियमवर न्यूझीलंडसमोर 272 धावांचा डोंगर! इशान-सूर्याची वादळी खेळी 

Jan 31, 2026 | 08:45 PM
Union Budget 2026: गुंतवणूकदारांनोsss लक्ष द्या! जर बजेट सादर होताना ‘या’ तीन घोषणा झाल्या तर Share Market होईल सुसाट

Union Budget 2026: गुंतवणूकदारांनोsss लक्ष द्या! जर बजेट सादर होताना ‘या’ तीन घोषणा झाल्या तर Share Market होईल सुसाट

Jan 31, 2026 | 08:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.