Pallavi Joshi: अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा ‘विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी’ असा उल्लेख केल्याने विवेक अग्निहोत्रींनी नाराजी व्यक्त केली. पल्लवींच्या स्वतंत्र कर्तृत्वाचा दिला दाखला.
सध्या पल्लवी जोशी तिच्या आगामी 'द बंगाल फाइल्स' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाला बंगालमध्ये राजकीय विरोधाचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.
नुकत्याच एका इंटरव्ह्यूमध्ये दिग्दर्शक विवेक अग्रिहोत्रीने मराठमोळ्या वरण भाताला ‘गरिबांचे जेवण’ असे उल्लेखल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. पत्नी पल्लवी जोशीलादेखील वाईट कमेंट्सना सामोरं जावं लागतंय
प्रसिद्ध चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांचा 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला.