Shilpa Shetty Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासोबत बाप्पांचं घरी स्वागत केलं. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचं आगमन झालं.
Shilpa Shetty Dance :‘VIBE’ चित्रपटातील ‘ऐसी मेरी Vibe’ गाण्यावर शिल्पा शेट्टीने भन्नाट डान्स केला. व्हिडीओ शेअर करत त्यांनी प्रीती झिंटा, जेनेलिया आणि करीनाला खास चॅलेंज दिलं.
प्राजक्ता कुलकर्णी यांनी इंडस्ट्रीतील अनुभव सांगताना मराठी आणि हिंदी अभिनेत्रींबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं. शिल्पा शेट्टीच्या स्वभावाबद्दल त्या काय म्हणाल्या जाणून घेऊया...
रियालिटी शो आणि प्रेक्षकांचं मनोरंजन हे तर समीकरणच आहे. सध्या अनेक कुकिंग शो दिसतात. आता हिंदी ZEE 5 वर माँ है ना हा रियालिटी शो आला असून तो का पाहायला…
मुंबईला आता स्वतःचे "सेंट-ट्रोपेझ" आहे. जर तुम्हालाही सूर्यास्त, लाईव्ह डीजे आणि एका मोठ्या स्विमिंग पूलसह समुद्राजवळ पार्टीचा आनंद घ्यायचा असेल, तर शिल्पा शेट्टी तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आली आहे.
राज कुंद्राला बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला असून मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याला शुक्रवारी, २० फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर केला.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. वयाच्या ५० व्या वर्षीसुद्धा लाखोंच्या संख्येने चाहते तिच्यावर घायाळ होतात. कामाची धावपळ, वाढत तणाव, शूटिंग इत्यादी…
Shilpa Shetty IT Raid: आयकर विभागाने शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील निवासस्थानी आणि बास्टियन रेस्टॉरंटवर छापे टाकले आहेत. कर अनियमिततेच्या संशयावरून ही चौकशी सुरू आहे.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात मोठा झटका बसला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे, त्यात आयपीसीचे कलम ४२० देखील जोडले आहे.
शिल्पा शेट्टीच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट, बास्टियन सध्या चर्चेत आहे. या रेस्टॉरंटमधील चहाची किंमत आणि पदार्थांची किंमत जाणून तुम्हीही चकीत व्हाल. सोशल मीडियावर आता या रेस्टॉरंट मेनू व्हायरल होत आहे.
प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका शोभा डे यांनी दावा केला आहे की शिल्पा शेट्टीचे मुंबईतील रेस्टॉरंट बास्टियन प्रति रात्री ₹२-३ कोटींची उलाढाल करते, डोळ्यांवर विश्वासही बसत नाही
शिल्पा शेट्टीची स्टाईल म्हणजे लाजवाब. शिल्पाचे वय आजही कळून येत नाही. शिल्पा आपल्या सोशल मीडियावर नेहमीच फोटो शेअर करत असते आणि तिचे लुक पाहून अगदी मुलीही घायाळ होतात. नुकतेच शिल्पाने…
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर दीपक कोठारी यांनी ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा दावा दाखल केला. गेल्या सुनावणीत, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना परदेशात जाण्यापूर्वी ६० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश…
शिल्पा शेट्टीला ₹60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले, “परदेशात जायचे असेल तर आधी सरकारी साक्षीदार बना आणि ₹60 कोटी परत करा.”
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. तो नक्की काय म्हणाला हे आपण आता जाणून घेणार आहोत.
मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ₹६० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर, अभिनेत्रीला आता परदेशात प्रवास करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची सुमारे ४:३० तास चौकशी केली आहे. अभिनेत्रीने स्वतःचा जबाब काय नोंदवला आहे जाणून घेऊयात.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी त्याने पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. आता पोलीस लवकरच चौकशी करण्यास सुरुवात करणार आहे.