सचिनने अंतिम फेरीत नीरज चोप्रा आणि ऑलिम्पिक पदक विजेता अरशद नदीमपेक्षाही लांब भाला फेकला. जरी सचिनला पदक जिंकता आले नाही, तरी त्याच्या या कामगिरीमुळे त्याला भारताचा नवा 'बाहुबली' म्हणून संबोधले…
नीरज चोप्राचा अंतिम फेरीतील सर्वोत्तम थ्रो ८४.०३ मीटर होता. या अंतिम फेरीत भारताला एक आशा शिल्लक आहे. पाचव्या फेरीनंतर भारताचा सचिन यादव बाहेर पडला आहे. सचिन यादवने ८६.२७ मीटरचा त्याचा…
भारताचा स्टार अॅथलीट आणि भालाफेकपटू नीरज चोप्राने आता जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याने प्रयत्नात ८४.८५ मीटर फेकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारत 2029 आणि 2031 च्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन्ही हंगामांचे आयोजन करण्यासाठी बोली लावणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेच्या आयोजनाची अपेक्षा ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने व्यक्त केली आहे.
फायनलमध्ये नीरज चोप्राचे लक्ष्य हे ९० मीटरचा बेंचमार्क पार करण्याचे असेल. त्याच्याकडून पदकाची अपेक्षा नक्कीच आहे. जर त्याने पदक जिंकले तर तो वर्ल्ड अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला देशातला…