• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Sachin Yadav Beats Neeraj Chopra Arshad Nadeem

कोण आहे Sachin Yadav? जो Neeraj Chopra आणि अरशद नदीमला टक्कर देण्यासाठी आला अन् भाव खाऊन गेला

सचिनने अंतिम फेरीत नीरज चोप्रा आणि ऑलिम्पिक पदक विजेता अरशद नदीमपेक्षाही लांब भाला फेकला. जरी सचिनला पदक जिंकता आले नाही, तरी त्याच्या या कामगिरीमुळे त्याला भारताचा नवा 'बाहुबली' म्हणून संबोधले जात आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 18, 2025 | 08:59 PM
कोण आहे Sachin Yadav? (Photo Credit- X)

कोण आहे Sachin Yadav? (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कोण आहे भारताचा Sachin Yadav?
  • ज्याने Neeraj Chopra आणि अरशद नदीमला टक्कर
  • कारकिर्दीतील एक नवा वैयक्तिक विक्रम

Who is Sachin Yadav: जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताच्या सचिन यादवने (Sachin Yadav) दमदार कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला. सचिनने अंतिम फेरीत नीरज चोप्रा आणि ऑलिम्पिक पदक विजेता अरशद नदीमपेक्षाही लांब भाला फेकला. जरी सचिनला पदक जिंकता आले नाही, तरी त्याच्या या कामगिरीमुळे त्याला भारताचा नवा ‘बाहुबली’ म्हणून संबोधले जात आहे. सचिनचा अंतिम फेरीत सर्वोत्तम थ्रो ८६.२७ मीटर होता, जो त्याच्या कारकिर्दीतील एक नवा वैयक्तिक विक्रम आहे.

सचिन यादवची सर्वोत्तम कामगिरी

अंतिम फेरीत सचिनने पहिल्याच प्रयत्नात ८६.२७ मीटरचा वैयक्तिक विक्रम केला. त्याचा दुसरा प्रयत्न फाऊल ठरला, तर तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८५.७१ मीटरची, चौथ्या प्रयत्नात ८४.९० मीटरची आणि पाचव्या प्रयत्नात ८५.९६ मीटरची कामगिरी केली. अखेरच्या प्रयत्नात तो ८०.९५ मीटरपर्यंत भाला फेकू शकला.

86.27m – fourth in the Men’s Javelin Throw final 👏🚀

Sachin Yadav – from UP, to the World Athletics Championships stage 💙pic.twitter.com/Mg0nlbCodm

— Lucknow Super Giants (@LucknowIPL) September 18, 2025

कोण आहेत भारताचा सचिन यादव?

सचिन यादव उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने याच वर्षी एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावले होते. सचिन पहिल्यांदा प्रकाशझोतात आला जेव्हा त्याने ७३व्या ऑल इंडिया पोलीस ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ८४.२१ मीटर लांब भाला फेकून ३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. हा विक्रम १९९४ मध्ये सतबीर सिंग यांच्या नावावर होता, ज्यांनी ७९.८८ मीटर भालाफेक केली होती. सचिन सध्या उत्तर प्रदेश पोलीसमध्ये कार्यरत आहे आणि नीरज चोप्राप्रमाणेच ९० मीटरचा टप्पा गाठण्याचे त्याचे स्वप्न आहे.

Neeraj Chopra: भारतीयांच्या पदरी घोर निराशा! नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर

नीरज आणि अरशद यांची कामगिरी

जागतिक ऍथलेटिक्सच्या अंतिम फेरीत भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा आठव्या स्थानावर राहिला. त्याचा सर्वोत्तम थ्रो ८४.०३ मीटर होता. पहिल्या प्रयत्नात त्याने ८३.६५ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ८४.०३ मीटर, तिसऱ्या प्रयत्नात फाऊल, चौथ्या प्रयत्नात ८२.८६ मीटर आणि पाचव्या प्रयत्नात पुन्हा फाऊल केला. त्याचवेळी, अरशद नदीमने फक्त चार थ्रो केले. त्याचा पहिला थ्रो ८२.७३ मीटर आणि दुसरा थ्रो ८२.७५ मीटर होता, तर त्याचे दोन प्रयत्न फाऊल झाले.

Web Title: Sachin yadav beats neeraj chopra arshad nadeem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 08:03 PM

Topics:  

  • Neeraj Chopra
  • Sports
  • Sports News
  • World Athletics Championships

संबंधित बातम्या

Zaheer Khan: मोठी बातमी! झहीर खानने लखनऊ सुपर जायंट्स केला राम राम; जस्टिन लँगरमुळे सोडली साथ
1

Zaheer Khan: मोठी बातमी! झहीर खानने लखनऊ सुपर जायंट्स केला राम राम; जस्टिन लँगरमुळे सोडली साथ

SL vs AFG Toss Update: अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या पदरी नाणेफेक, श्रीलंका प्रथम करणार गोलंदाजी
2

SL vs AFG Toss Update: अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या पदरी नाणेफेक, श्रीलंका प्रथम करणार गोलंदाजी

Asia Cup 2025: ग्रुप ए मधून भारत-पाकिस्तान पात्र, तर ग्रुप बी चं गणित अवघड, कोण मारणार एंट्री?
3

Asia Cup 2025: ग्रुप ए मधून भारत-पाकिस्तान पात्र, तर ग्रुप बी चं गणित अवघड, कोण मारणार एंट्री?

BCCI च्या अध्यक्षपदाची निवड Amit Shah यांच्या हातात? गृह मंत्र्यांच्या घरी होणार बैठकीत शिक्कामोर्तब
4

BCCI च्या अध्यक्षपदाची निवड Amit Shah यांच्या हातात? गृह मंत्र्यांच्या घरी होणार बैठकीत शिक्कामोर्तब

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शिरोळ तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार

शिरोळ तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार

Navi Mumbai: गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या! नवी मुंबई पोलिसांची धडक मोहीम; अमली पदार्थ तस्करांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

Navi Mumbai: गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या! नवी मुंबई पोलिसांची धडक मोहीम; अमली पदार्थ तस्करांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

कॉमेडियन जिमी किमेलचा शो झाला बंद…डोनाल्ड ट्रम्पला झाला अत्यानंद, चार्ली कर्कच्या हत्येशी आहे संबंध

कॉमेडियन जिमी किमेलचा शो झाला बंद…डोनाल्ड ट्रम्पला झाला अत्यानंद, चार्ली कर्कच्या हत्येशी आहे संबंध

पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवण्यावर भर, ‘या’ क्षेत्रांसाठी सेबी अध्यक्षांची विशेष योजना, जाणून घ्या

पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवण्यावर भर, ‘या’ क्षेत्रांसाठी सेबी अध्यक्षांची विशेष योजना, जाणून घ्या

गुंतवणूक आणि उत्पादन क्षमता वाढवण्याची हीच सर्वोत्तम वेळ, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे उद्योगांना आवाहन

गुंतवणूक आणि उत्पादन क्षमता वाढवण्याची हीच सर्वोत्तम वेळ, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे उद्योगांना आवाहन

Weekend Special : रविवारचा करा मजेदार बेत, घरी बनवा मसालेदार आणि चविष्ट ‘चिकन कोफ्ता करी’

Weekend Special : रविवारचा करा मजेदार बेत, घरी बनवा मसालेदार आणि चविष्ट ‘चिकन कोफ्ता करी’

हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणात SEBI कडून अदानी ग्रुपला क्लीन चिट, ‘या’ 9 शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता

हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणात SEBI कडून अदानी ग्रुपला क्लीन चिट, ‘या’ 9 शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा

Wardha: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एलोपॅथी डॉक्टरांचा २४ तासांचा संप, राज्यभर खाजगी दवाखाने बंद

Wardha: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एलोपॅथी डॉक्टरांचा २४ तासांचा संप, राज्यभर खाजगी दवाखाने बंद

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.