स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' मालिकेत मिलिंद गवळींनी अनिरुद्धचे पात्र साकारले. त्यांनी साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी मोठे प्रेम दिले. मिलिंद गवळींनी इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले.
'आई कुठे काय करतेय' फेम अभिनेता आता नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. तसेच अभिनेत्याने गुपचूप लग्न करून आता चाहत्यांना सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून माहिती दिली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंकिताच्या या नाट्याविषयी अनिरुद्धला कल्पना आहे. अनिरुद्धला सर्व माहित असूनही त्याने या सर्व गोष्टींवर मौन धरलं हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा झाला मात्र निराळ्या पद्धतीने. मालिकेच्या टीमने कुंडीतच वडाचं झाड लावून त्याची साग्रसंगीत पूजा केली. यानिमित्ताने प्रेक्षकांना देखील निसर्गाचं रक्षण करण्याचं आवाहन कलाकारांकडून करण्यात…