• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Videos »
  • Nashik News Woman Gives Birth In Rickshaw Due To Traffic Jam

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

नमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीही नित्याचीच झाली आहे. गुरुवारी सकाळपासूनच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 20, 2026 | 03:36 PM

Follow Us:
Google News facebook twitter instagram youtube

नमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीही नित्याचीच झाली आहे. गुरुवारी सकाळपासूनच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत सोलापूर जिल्ह्यातून ऊस तोडी करून मनमाड मार्गे नंदुरबार जिल्ह्यातील केळीपणी येथे घरी परतत असताना मनमाडच्या वाहतूक कोंडीत गर्भवती मजीला आवेश वडवे या महिलेल्या प्रसूतीच्या कडा अचानक सुरू झाल्या.. वाहतूक कोंडीत अडकल्याने रुग्णालय कसे गाठावे असा प्रश्न डोळ्यासमोर उभे असतानाच शहरातील कॅम्प विभागातून गावात येणाऱ्या अमजद अत्तर या रिक्षा चालकाला सदरील महिला व त्यांचे कुटुंब दिसले.. त्यांनीदेखील माणुसकी दाखवत रिक्षामध्ये सदरील कुटुंब व गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी बसवले मात्र वाहतूक कोंडीत एवढी होती की साध पायी चालणंही मुश्किल होतं.. रितेश पगारे या सामाजिक कार्यकर्त्याने दुचाकी वर रस्ता मोकळा करत अखेर रिक्षाला रुग्णालयात पोहोचवले मात्र भर रस्त्यातच या गर्भवती महिलेची प्रसुती झाली… माणुसकीचा दर्शन घडवणारा रिक्षाचालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे बाळंतपण महिला व बाळ सध्या सुखरूप आहे.

Follow Us:
Google News

Web Title: Nashik news woman gives birth in rickshaw due to traffic jam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nashik News

संबंधित बातम्या

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश
1

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर
2

५० दिवसांचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा डबल धमाका; २७ कोटींची कमाई आणि शिवजयंतीचा उत्साह
3

Kolhapur News : पाण्यासाठी वणवण ; पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा… प्रशासनाविरोधात गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
4

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’

Feb 20, 2026 | 03:35 PM
ZIM vs SL, T20 World Cup : विश्वचषकातील सर्वोत्तम झेल पाहिलात का? दुसऱ्या क्षेत्ररक्षकावर उडी घेत टिपला अद्भुत झेल; पाहा VIDEO

Feb 20, 2026 | 03:30 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Ratnagiri Crime: आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?

Feb 20, 2026 | 03:23 PM
Galgotias Robo Case: ‘गलगोटिया रोबो’ने भारताची मान खाली झुकवली!  एआय समिटमध्ये देशाची बदनामी

Feb 20, 2026 | 03:18 PM
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि डबल-डेकर फ्लायओव्हरमधील त्रुटी दूर करा; प्रशासनाचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.