कोल्हापूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज नूतन महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत 8 स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यासोबतच प्रामुख्याने शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा वर्षभरात उभारण्याबाबत उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. येत्या पंधरा दिवसात जागा निश्चित करून दादांच्या पहिल्या पुण्यतिथीला त्यांच स्मारक पूर्ण होईल अशा पद्धतीने कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली.