• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Radhakrishna Vikhe Patil Criticism Mva District Bank Collapse News

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीवर ‘कडवी’ टीका!; म्हणाले, “बँका उद्ध्वस्त…”

कार्यक्रमात विखे पाटील यांनी आघाडी सरकारवर चौकशीच्या नावाखाली संस्थांवर दडपशाही केल्याचा आरोप करत सहकार चळवळीला पुन्हा गतवैभव मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. महिला बचत गटांना आर्थिक बळ देण्याचे आवाहन करण्यात आले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 22, 2026 | 03:43 PM
vikhe patil
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नाशिकमध्ये जिल्हा बँक मुख्यालयाच्या नूतनीकरण सोहळा
  • पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची आघाडीवर कडवी टीका
  • महिला गटांना पतपुरवठा करण्याचं विखे पाटलांकडून आवाहन
Ahilyanagar News: नाशिकमध्ये जिल्हा बँकेच्या मुख्यालयाचे नूतनीकरण व ई-लॉबीचे लोकार्पण सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी करण्यात आलं. यावेळी आ. संग्राम जगताप, आ. मोनिकाताई राजळे, बँकेचे चेअरमन चंद्रशेखर पाटील घुले, व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, संचालक भानुदास मुरकुटे, अमोल राळेभात, करण ससाणे, गीतांजली शेळके, सीताराम गायकर, प्रशांत गायकवाड, अरुण तनपुरे, माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, राजेंद्र नागवडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे इत्यादी मंडळी उपस्थित होती.

नाशिकमध्ये ‘मनमर्जी’ अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींचा दणका! महासभेत नव्या-जुन्या सदस्यांनी अधिकाऱ्याला प्रश्नांत घेरलं…

विखे पाटील यांची आघाडी सरकारवर कडवी टीका

विखे पाटील यांनी आघाडी सरकारवर कडवी टीका केली. ‘आघाडी सरकारच्या काळात चौकशीच्या नावाखाली संस्थांवर दहशतवाद केला गेला. त्या काळात सहकारी साखर कारखाने खासगी झाले, अनेक बँका उद्ध्वस्त झाल्या’, असं विधान करत आघाडी सरकारवर घणाघात केला. ‘आज आपण सहकार चळवळीला पुन्हा गतवैभव मिळवण्याचा निर्धार केला आहे. महिला बचत गट खऱ्या अर्थाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. जिल्हा बँकेने महिला गटांना पतपुरवठा करून त्यांच्या हाती आर्थिक शक्ती द्यावी’, असे आवाहन करत राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

मंत्री विखे पाटील बँकेच्या पारदर्शकतेबाबत बोलताना सांगितलं की, ‘नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा इतिहास हा सहकार, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा आहे. सत्ता स्वार्थासाठी वापरण्यामुळे अनेक बँका कोसळल्या. मात्र नगर जिल्हा बँकेने शिस्त आणि पारदर्शकतेमुळे जनतेचा विश्वास जिंकला’.

दिग्गजांमुळे बँकेचा उत्कर्ष

मोतीभाऊ फिरोदिया, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, मारुतराव घुले पाटील, सहकार महीं भाऊसाहेब थोरात यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे ही बैंक प्रगतीच्या शिखरावर आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून फक्त शेतकरी आणि ग्रामीण विकासाच्या कार्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे नगर जिल्हा बँकेचा उत्कर्ष साधला, असे पालकमंत्री विखे पाटील यानी नमूद केले.

विखे पाटील, गाडगीळ यांच्या पायाभरणीने आर्थिक क्रांती

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, नगर जिल्हा बँकेची वाटचाल ऐतिहासिक आहे. बँकेच्या मुख्यालयाचे आधुनिक स्वरूप पाहता ते एक कार्पोरेट ऑफिस वाटते, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांनी सहकाराची पायाभरणी केली. सामान्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करण्याचे कार्य नगर जिल्ह्याने केले आहे. आता काळानुरूप स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि एआयचा वापर आवश्यक आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने देशभरातील सहकार मंत्र्यांच्या बैठकांमुळे सहकाराला नवी दिशा मिळत आहे.

१७८ कोटींच्या आरोपांचा ‘नाट्यमय’ शेवट!, “चुकीची माहिती…”; संजय राऊतांनी अखेर स्पष्टच सांगितलं!

Web Title: Radhakrishna vikhe patil criticism mva district bank collapse news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Bank
  • BJP
  • Maharashtra Politics
  • MVA
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी
1

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Maharashtra Politics : अनिकेत तटकरेंनी केले DCM सुनेत्रा पवारांच्या गाडीचे सारथ्य; सुषमा अंधारेंनी साधला निशाणा
2

Maharashtra Politics : अनिकेत तटकरेंनी केले DCM सुनेत्रा पवारांच्या गाडीचे सारथ्य; सुषमा अंधारेंनी साधला निशाणा

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन
3

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन

PCMC : महापालिकेच्या पहिल्याच सभेत रंगली राजकीय टोलेबाजी; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप
4

PCMC : महापालिकेच्या पहिल्याच सभेत रंगली राजकीय टोलेबाजी; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीवर ‘कडवी’ टीका!; म्हणाले, “बँका उद्ध्वस्त…”

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीवर ‘कडवी’ टीका!; म्हणाले, “बँका उद्ध्वस्त…”

Feb 22, 2026 | 03:43 PM
‘माया’मधील ‘मन गाईना सुरात’ गाण्याने जिंकले चाहत्यांचे मन; मुक्ता आणि गिरीश ओक यांची दिसली केमिस्ट्री

‘माया’मधील ‘मन गाईना सुरात’ गाण्याने जिंकले चाहत्यांचे मन; मुक्ता आणि गिरीश ओक यांची दिसली केमिस्ट्री

Feb 22, 2026 | 03:43 PM
Chaturgrahi Yog: कुंभ राशीत तयार होणार चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांना मिळते नशिबाची साथ

Chaturgrahi Yog: कुंभ राशीत तयार होणार चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांना मिळते नशिबाची साथ

Feb 22, 2026 | 03:40 PM
लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत

Feb 22, 2026 | 03:40 PM
Bhupen Bora joins BJP : आसामच्या राजकारणात मोठा भूकंप! काँग्रेसची 32 वर्षांची साथ सोडून भूपेन बोरा यांचा भाजप प्रवेश

Bhupen Bora joins BJP : आसामच्या राजकारणात मोठा भूकंप! काँग्रेसची 32 वर्षांची साथ सोडून भूपेन बोरा यांचा भाजप प्रवेश

Feb 22, 2026 | 03:38 PM
बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चवदार… तुम्ही कधी ‘एग चॉप’ खाल्लं आहे का? स्टार्टर्ससाठी परफेक्ट रेसिपी

बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चवदार… तुम्ही कधी ‘एग चॉप’ खाल्लं आहे का? स्टार्टर्ससाठी परफेक्ट रेसिपी

Feb 22, 2026 | 03:30 PM
Samruddhi Mahamarg Extension: समृद्धी महामार्गाचा आता चंद्रपूरपर्यंत विस्तार! ₹२,३५३ कोटींचा निधी मंजूर

Samruddhi Mahamarg Extension: समृद्धी महामार्गाचा आता चंद्रपूरपर्यंत विस्तार! ₹२,३५३ कोटींचा निधी मंजूर

Feb 22, 2026 | 03:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.