पायधुनी परिसरात ७ वर्षीय बालिकेवर इमारतीतील सुरक्षारक्षकाने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर जखमी झालेल्या पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपी बापाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई आणि तिची दोन लहान भावंडे कोल्हापूरच्या उपनगरात वास्तव्यास होती. भंगार गोळा करून आई मुलांचा सांभाळ करत होती.
पीडितेच्या भावाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने त्यालाही मारहाण केली. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये तपास सरू केला.