ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेमियन मार्टिनसाठी चाहते प्रार्थना करत आहेत. त्यांचा जवळचे मित्र आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे हे या स्पर्धेत पहिले अर्धशतक होते. बाबरच्या समजूतदार खेळीचे कौतुक होत असताना, अॅडम गिलख्रिस्टने लाईव्ह सामन्यादरम्यान त्याचा उघडपणे अपमान केला आहे.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्विंटन डी कॉकने शानदार शतक झळकवले आहे. या शतकासह डी कॉकने एबी डिव्हिलियर्स आणि अडम गिलख्रिस्टचे विक्रम मोडीत काढले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने एक मोठा खुलासा केला आहे. त्याच्या मते भारतीय स्टार विराट कोहली हा तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम फलंदाज आहे.
आता क्रिकेटमधील महान यष्टीरक्षक-फलंदाजांपैकी एक असलेल्या अॅडम गिलख्रिस्टने तरुण भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वालचे कौतुक केले आहे. त्याने या तरुणाचे वर्णन भारताचा पुढचा मोठा सुपरस्टार म्हणून केले आहे.