पहिल्या यादीत नाव न आलेले किंवा अर्ज प्रक्रियेत असलेले शेतकरी दुसऱ्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. राज्यातील बँकांनी महा-आयटी प्रणालीवर सुमारे 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती अपलोड केली असून, त्यातून पुढील…
अहिल्याबाई होळकर या केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या भारतीय संस्कृतीच्या महान रक्षक होत्या. त्यांनी आपल्या भक्ती, दानशूरपणा आणि दूरदृष्टीने हिंदू धर्मस्थळांना नवसंजीवनी दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या धार्मिक कार्याचा आढावा…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी सांगली दौरा करत आहेत. यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा पार पडणार आहे.
क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिम, फुगडी, लगोरी आणि विटी-दांडूसह शिवकालीन पारंपरिक खेळांना पुनर्वैभव मिळवून देणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.