• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Cm Devendra Fadnavis Unveils Ahilyabai Holkar Statue Sangli News

Sangli News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार सांगली दौऱ्यावर; अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे करणार लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी सांगली दौरा करत आहेत.  यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा पार पडणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 12, 2025 | 06:38 PM
CM Devendra Fadnavis unveils Ahilyabai Holkar statue Sangli News

सीएम देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर पुतळ्याचे अनावरण होणार आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Unveiling of Ahilyabai Holkar statue : सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच सांगली दौऱ्यावर येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानानंतर फडणवीसांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.सोमवार, दि १५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस हे सांगली दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.12 डिसेंबर) आमदार सुधीर गाडगीळ यांनी अहिल्यादेवी होळकर चौक परिसराची पाहणी केली.

सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ९ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या उभारणीसाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या या भव्य अश्वारूढ पुतळ्याची उंची २१ फूट असून वजन सुमारे ४ टन आहे. देशातील अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ स्वरूपातील हा एकमेव पुतळा असल्याने या स्मारकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे देखील वाचा : Sharad Pawar Birthday : राजकारण ते क्रिकेटमधील किंगमेकर! शरद पवारांचे हे नऊ निर्णय राहिले नेहमीच चर्चेत

पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या अनुषंगाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे सांगलीमध्ये प्रशासन जोरदार तयारीला लागले आहे. पुतळ्याच्या परिसरातील सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, प्रकाशयोजना, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता इत्यादी कामे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री येणार असल्यामुळे या सर्व कामांचा आढावा आमदार सुधीर गाडगीळ यांनी घेतला. यावेळी त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ सर्व नागरिकांनी अनावरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी नगरसेविका रोहिणी पाटील मनोज सरगर, विष्णू माने, संतोष पाटील, मनगु आबा सरगर, अतुल माने, भोपाल सरगर, अमित देसाई दरिबा बंडगर, सुरज पवार आदी पदाधिकारी, मनपा अधिकारी, विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

हे देखील वाचा : Uddhav Thackeray : विधीमंडळातील विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग होणार मोकळा? उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी विधीमंडळामध्ये आवाज उठवला आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून ‘पॅकेज’ हा तीन अक्षरी जादुई शब्द वारंवार समोर आणला जातो; मात्र वास्तवात तो किती उपयोगाचा, याचा थांगपत्ता नसल्याची तीव्र खंत आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केली. “शेतकऱ्यांची परिस्थिती आज अत्यंत दयनीय आहे. पॅकेजच्या नावाखाली त्यांची गळचेपी होऊ देणार नाही, शेतकऱ्यांना जाहीर झालेले पॅकेज ही केवळ दाखवणूक आहे का, हे तपासण्याची वेळ आली आहे. भरपाई पूरक नाही, आणि शासनाचे धोरण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे अजूनही दिसत नाही.” अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली.

Web Title: Cm devendra fadnavis unveils ahilyabai holkar statue sangli news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 06:38 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • sangli news

संबंधित बातम्या

Sangli Municipal Election : सांगलीत दुपारनंतर मतदानाला प्रतिसाद; 4 वाजेपर्यंतची टक्केवारी वाचा सविस्तर
1

Sangli Municipal Election : सांगलीत दुपारनंतर मतदानाला प्रतिसाद; 4 वाजेपर्यंतची टक्केवारी वाचा सविस्तर

Bjp News : भाजपची मोठी कारवाई; ‘या’ बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी
2

Bjp News : भाजपची मोठी कारवाई; ‘या’ बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कमी वयात पिकलेत केसं? मग टेन्शन कशाला घेताय? हे उपाय करा

कमी वयात पिकलेत केसं? मग टेन्शन कशाला घेताय? हे उपाय करा

Jan 17, 2026 | 04:15 AM
PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप

PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप

Jan 17, 2026 | 02:35 AM
Political News : राज्यात खुर्चीचे राजकारण! नेते अन् कार्यकर्ते लढत राहतात विना कारण

Political News : राज्यात खुर्चीचे राजकारण! नेते अन् कार्यकर्ते लढत राहतात विना कारण

Jan 17, 2026 | 01:13 AM
Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना

Jan 17, 2026 | 12:30 AM
CM Devendra Fadnavis: महायुतीच्या महाविजयाचे देवेंद्र फडणवीस ‘धुरंधर’, भाजप ‘सिकंदर’! कसं पालटलं राज्याचं राजकीय समीकरण?

CM Devendra Fadnavis: महायुतीच्या महाविजयाचे देवेंद्र फडणवीस ‘धुरंधर’, भाजप ‘सिकंदर’! कसं पालटलं राज्याचं राजकीय समीकरण?

Jan 16, 2026 | 10:05 PM
IND vs NZ, T20 series : टी-२० विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरला लॉटरी!भारतीय टी-२० संघात मिळाली जागा, सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूला संधी

IND vs NZ, T20 series : टी-२० विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरला लॉटरी!भारतीय टी-२० संघात मिळाली जागा, सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूला संधी

Jan 16, 2026 | 09:53 PM
‘देवाभाऊ’ ठरले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘चाणक्य’! “महापौर हिंदू अन्…”; CM फडणवीसांनी ठणकावलं

‘देवाभाऊ’ ठरले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘चाणक्य’! “महापौर हिंदू अन्…”; CM फडणवीसांनी ठणकावलं

Jan 16, 2026 | 09:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Jan 16, 2026 | 07:01 PM
Muncipal Election :  सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Muncipal Election : सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Jan 16, 2026 | 06:56 PM
Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Jan 16, 2026 | 06:39 PM
Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Jan 16, 2026 | 06:34 PM
Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश;  प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश; प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Jan 16, 2026 | 06:29 PM
Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Jan 16, 2026 | 06:24 PM
Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Jan 16, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.